गुहागर

Submitted by webmaster on 10 May, 2008 - 02:07

गुहागरचे मायबोलीकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माज़ आजोळ गुहागर मधे वरच्या पाटाला आहे.

लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आइ बरोबर गुहागर ला जात होतो. सकालि मऊ मेतकुट भात आणी दहि असा ब्रेकफ़ास्ट करुन देविचा देवळात जायाचे.
कधी अशट्वने कधी पर्टवणे.
रोज सन्द्याकाली मात्र समुद्रावर बराच वेळ बागड्ण्यात जायचा की कधि रात्र व्हायची कळायचेच नाही.
पाण्यात खेळायला खुप धमाल यायचि.
नखशिखात वाळुने भरलेले कपडे.बाहेरचा बाथरुम मधे कपडे बदलुनच घरात प्रवेश.
दाभोळ्च्या चणकाइ ल एक दिवस.
व्याडेश्वराला एक दिवस.
पटापट दिवस सम्पयाचे.
येताना पुण्याला दुसरया आजी आजोबान कडे राहुन शाळेचय आधि एक आठ्वडा परत.मग शाळेचि तय्यारि करुन शाळेत जायला तयार.धमाल नि काय.. रेनकोट चि पहिलि खरेदि. आणि पावसाळा आणी शाळा एकदमच सुरु

आहे का कोणी इथं... गुहागर ला यायचा प्लॅन आहे माझा.

आम्मी गुहागर माझ आजोळ आहे. समुद्र किनारी मस्त घर आहे आजीच . गुहागरचा समुद्र किनारा तर अप्रतिम

वाह्..सहीच ना..... चंडिकादेवी चं मंदिरपण प्रसिद्ध आहे म्हणे ना?

हो पण ते दापोली जवळ आहे. खुपच छान आहे. सुट्टीत नक्की जाउन या. बघण्या सारख खुप आहे. माझ्या वडीलांच पालशेत ला दोन मजली घर आहे. तिथे आम्ही शाळेत असताना १ ते दीड महीना रहायला जायचो तेव्हा एकदम रेमोट प्लेस होती . अगदी लाईट, फोन वगरे सुद्धा नाही. पण खुप मज्जा यायची
आता जरा लाईट वगरे आलेत गावात

उद्या गुहागर ला फिरायला जायचा प्लान आहे. ३ दिवसासाठि. तिथे खाण्या पिण्या करता काहि चान्गल्या जाग सुचवु शकाल का? especially fish करता. चान्गल fish कुठे मिळेल खायला?

Namaskaar!
Maze naav Mrs. Vaidehi Joshi-Kumthekar amhi mulche guhagarche aahot. paraatu tikde amche konich natevaik nahit. adhi narvan chi devi aahe mhnun kalale pan aatta vyadeshwar kuldaivat aahe ase magil varshi kalale mhnun jaun aalo. amhala kumthekargharanyacha kahi dhagadora jar tumhala mahit asel tar please sangava.ahi sadhya chinchwad madhe rahato. ID vaidehi.kumthekar@gmail.com
अजुन गुहगर मधे बघ्न्यचइ थिकने सुध कलव अनि रहव्यचि अनि जेव्नचि सोय कुथे होइल ते हि क्रुपया सान्गाअवे.

सगळ्यानी हात जोडा रे....

तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)

दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्‍या, वाचणार्‍या आणि अंकाची कामा करणार्‍या सगळ्यांचो हात आसा.

कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.

तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.

म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.

तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.

आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)

. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्‍याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg