|| गणेशोत्सव २०१० – लालबाग (मुंबई) विभागातील काही श्री गणेश ||
********************************************************
********************************************************
गिरणगावचा राजा
********************************************************
********************************************************
********************************************************
रंगारी बदक चाळ
********************************************************
********************************************************
********************************************************
चिंचपोकळीचा महाराजा
********************************************************
********************************************************
********************************************************
काळाचौकीचा राजा
********************************************************
********************************************************
********************************************************
हिरामणी सुपर मार्केट (लालबाग)
********************************************************
********************************************************
********************************************************
हिरामणी सुपर मार्केटसमोर
********************************************************
********************************************************
********************************************************
चामुंडेश्वरी मंदिर (म्हैसुर) प्रतिकृती - गणेश गल्ली
********************************************************
********************************************************
********************************************************
तेजुकाया मित्र मंडळ
********************************************************
********************************************************
********************************************************
मस्त्यपुराण देखावा - (नवयुवक मित्र मंडळ - तेजुकायासमोर)
********************************************************
********************************************************
********************************************************
चिक्कार गर्दीमुळे "लालबागच्या
चिक्कार गर्दीमुळे "लालबागच्या राजाच्या" मुख्यप्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रतिमेलाच नमस्कार करून आलो.
पुढिल भागात "परळ विभागातील गणपती"
अरे वा, घरबसल्या मला दर्शन
अरे वा, घरबसल्या मला दर्शन घडवलेस !
(आभार मानू का ?)
वेळ मिळाला तर माटुंगा (म.रेल्वे) ला पण जा. तिथला फूलबाजारातला गणपति खास असतो.
(आभार मानू का ?)>>>>>बिलकुल
(आभार मानू का ?)>>>>>बिलकुल नको
मिळाला तर माटुंगा (म.रेल्वे) ला पण जा. तिथला फूलबाजारातला गणपति खास असतो.>>>>नक्कीच
लई भारी "जय श्री
लई भारी "जय श्री गणेश"!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अरे वा. छान. इथे राहुन दर्शन
अरे वा. छान. इथे राहुन दर्शन
धन्यवाद.
योगेश ,सगळे फोटो आवडले
योगेश ,सगळे फोटो आवडले .माटुंग्याजवळ नाना पाटेकर स्वतः फुलानी आरास करत असलेला गणपती पण असावा .आरास मस्त असते .
सगळे फोटो छान आहेत, शेअर
सगळे फोटो छान आहेत, शेअर केल्याबद्दल धन्यवाद
सही रे....................
सही रे....................
मस्तच योगेश... मुंबईतील
मस्तच योगेश... मुंबईतील गणपतींच्या मूर्ती खूपच मोठ्या आणि भव्य असतात...
बसल्या जागी श्री गणरायाचे
बसल्या जागी श्री गणरायाचे दर्शन घडवलेस... महदभाग्य!!!!
योगेश धन्यवाद घरबसल्या दर्शन
योगेश धन्यवाद घरबसल्या दर्शन दिल्याबद्दल
योगेश धन्स ... मस्त फोटो
योगेश धन्स ... मस्त फोटो
तेजुकाय आणि गणेश गल्लीच्या
तेजुकाय आणि गणेश गल्लीच्या मुर्ती उंची साठी प्रसिद्ध...
गणेश गल्लीचा देखावा मस्तच
मस्त फोटोज् रे... धन्यवाद.
मस्त फोटोज् रे... धन्यवाद.
योग्या फोटो मस्त. पण एक काम
योग्या फोटो मस्त.
पण एक काम कर, यापुढच्या बाप्पान्चे फोटो घेतान्ना देखाव्याचा पण एक फोटो घेत जा आणी तो मुख्य मुर्तीच्या फोटोखाली थोड्या लहान आकारात टाक.... अजून उठावदार होईल तुझ हे सदर.... बघ प्रयत्न करुन कसा वाटतो ते....
धन्यवाद!!! मुंबईतील
धन्यवाद!!!
मुंबईतील गणपतींच्या मूर्ती खूपच मोठ्या आणि भव्य असतात>>>>होय हिम्स. मुंबईतील भव्य मूर्ती आणि पुण्याची मनमोहक आरास
तेजुकाय आणि गणेश गल्लीच्या मुर्ती उंची साठी प्रसिद्ध... >>>अगदी खरंय इंद्रा.
तेजुकायाची मूर्ती माझी आवडती तिचा तो भव्यपणा, राजेशाही थाट, सगळंच कसं भव्य आणि सुंदर.
मूर्तीकार राजन झाड यांची कलाकृती. त्यांचा मूर्तीचे वैशिष्ट्य असलेल्या कपाळावरील थोड्या उंचवट्यावरून सहज ओळखता येणारी.
गणेश गल्लीचा देखावा सुंदर
गणेश गल्लीचा देखावा सुंदर आहे...
खुप गर्दी आणि लाईन असते म्हणून बघायला जायचा कंटाळा येतो... पण तु तर आम्हाला ईथेच सगळे गणपती दाखवल्याबद्द्ल आभार
योगेश२४, फोटो झकासच त्याबद्दल
योगेश२४, फोटो झकासच त्याबद्दल प्रश्नच नाही.
मला हल्ली काही वर्षांपासून एक प्रश्न पडलाय की, हे गणपती एवढे भव्य-दिव्य असण्याची तसंच त्यांची एवढी सजावट करून पैसा वाया घालवायची खरंच काही गरज आहे कां? ही कुत्र्याच्या छत्रीसारखी उगवणारी सार्वजनिक गणपती मंडळं, त्यांचे ते गणपतीच्या मिरवणुकीतच दारू पिऊन अचकट विचकट हावभाव करून नाचणारे कार्यकर्ते आणि एकंदरच या प्रकाराबद्दल चीड येते.
ही कुत्र्याच्या छत्रीसारखी
ही कुत्र्याच्या छत्रीसारखी उगवणारी सार्वजनिक गणपती मंडळं, त्यांचे ते गणपतीच्या मिरवणुकीतच दारू पिऊन अचकट विचकट हावभाव करून नाचणारे कार्यकर्ते आणि एकंदरच या प्रकाराबद्दल चीड येते.>>>>>आडो, १०००% सहमत. विसर्जनाच्या दिवशीची मिरवणुक तर बघवत नाही.
एकदा चुकुन अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी गिरगाव चौपाटीवर गेलो होतो. तेंव्हा तिकडचे दृष्य पाहुन धक्का बसला आणि नकळत डोळ्यात पाणी आले. ११ दिवस ज्याची मनोभावे पूजा करतो त्याची विटंबना नाही पाहवली.
मस्तच.
मस्तच.
सुंदर दर्शन घडले. धन्स योगेश!
सुंदर दर्शन घडले. धन्स योगेश!
परळच्या गणपतींची वाट बघतेय. गर्दित जायची इच्छा आणि हिंमत होतच नाही. कल्याणचे गणपती पण सुंदर देखाव्यांकरता प्रसिद्ध आहेत.
मस्तच मित्रा !
मस्तच मित्रा !
खुप सुंदर आलेत सगळे गणपती.
खुप सुंदर आलेत सगळे गणपती.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! ||
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
|| गणपती बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया..
गणपती बाप्पा मोरया..
योगेश, सही! धन्स!
योगेश, सही! धन्स! विसर्जनाबद्दल सहमत.
>>ही कुत्र्याच्या छत्रीसारखी उगवणारी सार्वजनिक गणपती मंडळं,
आऊटडोअर्स, परवा एफएम रेनबोवरचा आरजे हेच म्हणत होता की एकाच गल्लीत ३-४ गणपती मंडळं का असतात? अश्याने उत्सवाचा मूळ उद्देश म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं हा साध्य होत नाहिये. त्याने हेही सांगितलं की रत्नागिरीत एके ठिकाणी सात गावांनी मिळून एक गणपती स्थापन केलाय. अर्थात ही सनसनाटी न्यूज नसल्याने मिडियात कुठेही मी तरी ऐकलं नाही.
लालबागचा राजा नेहमीच TV किवा
लालबागचा राजा नेहमीच TV किवा पेपर मधुन दिसत असतो. हे गणपति प्रथमच बघतोय. त्याबद्दल धन्यवाद.
तेजुकायाची मूर्ती माझी आवडती >> मलापण तीच जास्त भावली. मुर्तिच्या आकारावरुनच तिचा थाट नजरेस पडतो.
ही कुत्र्याच्या छत्रीसारखी उगवणारी सार्वजनिक गणपती मंडळं, >> अगदि बरोबर.
कदा चुकुन अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी गिरगाव चौपाटीवर गेलो होतो. तेंव्हा तिकडचे दृष्य पाहुन धक्का बसला आणि नकळत डोळ्यात पाणी आले. ११ दिवस ज्याची मनोभावे पूजा करतो त्याची विटंबना नाही पाहवली.
>>अगदि बरोबर. मला पण हेच वाटत. सर्वाना विनन्ती, क्रुपया मातीच्याच मुर्त्या आणाव्यात.
धन्यु.इतकं छान दर्शन करुन
धन्यु.इतकं छान दर्शन करुन दिलंस
योगेश, मस्त फोटो रे सगळे...
योगेश,
मस्त फोटो रे सगळे... धन्यवाद...
योगेश घरबसल्या आम्हाला गणेश
योगेश घरबसल्या आम्हाला गणेश दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद !
खुपच छान फोटोज !
Pages