Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:38
गजानना तुज वंदन करितो (गणेश वंदना)
गीत : जयवी (जयश्री अंबासकर)
संगीत : योग
गायक : सारीका, योग व समूह
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान झालीये वंदना.
छान झालीये वंदना.
गीत, संगीत आणि आवाज एकदम
गीत, संगीत आणि आवाज
एकदम झकासच. कर्णमधुर झालेय.
ध्वनीमुद्रण पण चांगले.
मस्त ! जयश्री गणेश वंदना
मस्त ! जयश्री गणेश वंदना सुंदर उतरली आहे...
योग खूप शांत, पवित्र वाटतंय
योग खूप शांत, पवित्र वाटतंय रे गाणं ऐकतांना..... खूप मस्त झालंय
तहे दिल से शुक्रिया योग, सारिका
>>योग खूप शांत, पवित्र वाटतंय
>>योग खूप शांत, पवित्र वाटतंय रे गाणं ऐकतांना.....
हेच सर्वात महत्वाचं आहे.
जया,
सुंदर गीत दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार!
(शेहनाईमूळे प्रसन्न अन मंगल छटा यायला मदत झाली. धृवपदातील केरव्याला अंतर्यात अध्धा त्रिताल जोडल्याने एक मस्त ठेहराव आला. जया, शेवटची अष्टविनायकाची अॅडीशन कशी वाटली? माफ कर, मूळ तुझ्या गीतात ते नव्हते पण ते अॅड करण्याची सवलत मी घेतली... त्यामूळे गणेशवंदन परीपूर्ण होते असा माझा विचार होता.)
मस्त आहे . अभिनंदन अमोल
मस्त आहे . अभिनंदन
अमोल केळकर
---------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
योग..अगदी
योग..अगदी अगदी..!!
अष्टविनायकाची अॅडिशन एकदम सही !! त्यामुळे सुरेख झालाय शेवट......:)
मस्त.
मस्त.
जयु, शब्द नेहमीप्रमाणे फार
जयु, शब्द नेहमीप्रमाणे फार क्लास आहेत तुझे, सारिकाचा आवाज आवडतोच मला नेहमीच.क्या बात है प्रोफेशनल सिंगर्स आहेत आमच्या ग्रूपमधे
संयोजक मंडळी, योग, जयु, शब्दात पण द्या रे इथे ही गणेशवंदना.
वा!जयाचं गीत सुरेखच!
वा!जयाचं गीत सुरेखच! सारिका,योग- आवाज आणि संगीत सुंदर!
जयु , सारिका,योग, आणी सर्व
जयु , सारिका,योग, आणी सर्व मड्ळी,
तुम्हा सगळ्यान्चे खुप खुप कौतुक.
जयु चे शब्द आणी सारिका योग चे सन्गीत आणी सुमधुर आवाज .
दुग्ध शर्करा योग आहे .
अतीशय प्रसन्न वाटतय . मस्त जमलय सगळ.
हार्दिक अभिनन्दन.
स्मिता
मस्त !
मस्त !