Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:00
'गण गण गणात गणपती' हा श्री गणरायांवरील संगीत अल्बम निव्वळ २१ दिवसात शब्द, सूर, गीत, संगीत, रेकॉर्डींगसकट पूर्ण झाला हा एक चमत्कार म्हणावा लागेल. गणरायाची कृपा अन खुद्द श्रींचीच इच्छा असल्याने हे काम पूर्णत्वास गेले असे मी मानतो. गणरायाच्या चरणी ही सेवा अर्पण करताना अत्यानंद होत आहे. गणरायाचे आशीर्वाद अन आपणां सर्वांच्या शुभेच्छा अशाच सतत आमच्या पाठीशी राहतील अशी आशा करतो. याव्यतिरिक्त माझी पत्नी सारीका व आमची छकुली दीया यांच्या मदतीमुळे व पाठींब्यामुळे हे काम यशस्वीरित्या पार पडले हे नमूद करू इच्छितो.
पंडीत शौनक अभिषेकी यांच्या शुभहस्ते ९ सप्टेंबर रोजी ठाणे येथे या अल्बम चे यथोचित प्रकाशन झाल्यावर मायबोलीच्या गणेशोत्सवात या अल्बममधील सर्व गीते देताना मला अधिक आनंद होत आहे. गणरायावर रचलेली स्तवने, वंदना, पोवाडा, भजन, गजर, निरोप गीते ई. रचना सर्व मायबोलीकरांच्या पसंतीस उतरतील अशी आशा करतो. निव्वळ भक्तीगीत म्हणून मर्यादित न ठेवता लोकगीत, भावगीत, अशा वेगवेगळ्या अंगाने श्री गजाननावर ही गीते रचली आहेत. यात मायबोलीकर जयवी (जयश्री अंबासकर) व पेशवा (जयवंत) यांची दोन गीते समाविष्ट आहेत.
गीत १ : अनादी तू अनंत तू (गणेश स्तवन)
गीत, संगीत : योग
गायक : योग, सारीका व समूह
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! मस्तं योग! आणि '२१'
वा! मस्तं योग!
आणि '२१' दिवसात हा सुंदर योगायोग!
अच्छा गायो योग!!
गणपती बाप्पा मोरया!
सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
जय हेरंब..
वाह! किती सुरेलं स्तवन.
वाह! किती सुरेलं स्तवन.
योगेश, सारीका, खूपच छान, सॅन
योगेश, सारीका,
खूपच छान, सॅन डिएगो गॅन्ग कडून खूप खूप अभिनन्दन. keep it up लवकरच दियाला घेऊन पण एखादी CD काढून टाका..
योगेश दादा खूप छान रचना आहे!
योगेश दादा
खूप छान रचना आहे! गीत - सन्गीत एकदम झकास!!
अभिजित
योग आणि सारिका मस्तच
योग आणि सारिका मस्तच !!
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
इथे ऐकायला दिल्याबद्दल धन्यवाद.
अभिजीत, धन्यवाद! तू ईथे आहेस?
अभिजीत,
धन्यवाद! तू ईथे आहेस?
फार सुन्दर , अप्रतिम
फार सुन्दर , अप्रतिम
फार सुन्दर , अप्रतिम
फार सुन्दर , अप्रतिम
सर्वांगसुंदर झालंय गणेशस्तवन
सर्वांगसुंदर झालंय गणेशस्तवन
अत्युत्तम! संगीत, चाल , गायन
अत्युत्तम! संगीत, चाल , गायन मस्तच जुळले आहे
- गिरिश
सुंदर झालं आहे गाणं! खूप
सुंदर झालं आहे गाणं! खूप आवडलं.
अल्बमबद्दल अभिनंदन!
मस्त झालंय्,परिणाम छान साधला
मस्त झालंय्,परिणाम छान साधला गेलाय.
keep it up!!
मस्त झालय स्तवन.
मस्त झालय स्तवन.
Pages