Submitted by अज्ञात on 4 August, 2010 - 07:58
/>
/>
नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरच्या प्रदक्षिणा मार्गावर पेगलवाडी हे गांव आहे. पाणी पश्चिम कड्यावरून खाली पडू पहाते आणि पश्चिमेचा वारा त्याला खाली पडू देत नाही.
असे दृष्य दर पावसाळ्यात दिसते परंतु त्यासाठी खूप कोसळणारा पाऊस, तरीही पुरेसा उजेड आणि ते धबधबे परतवून लावणारा तुफानी वारा लागतो. सहसा हे तीनही एकत्र सापडणं अवघड असतं.
बर्याचदा धबधब्याची मुखं ढगातच असतात आणि हे दृष्य दिसणं दुरापास्त होतं.
गुलमोहर:
शेअर करा
प्रासंगिक
प्रासंगिक
एकदम जबरी फिलींग येतेय.. फक्त
एकदम जबरी फिलींग येतेय..
फक्त फोटोचा आकार थोडा मोठा करा आणि दिन फोटोंच्या मधे अंतर ठेवा
सह्हीच.. कुठला आहे. माळशेज
सह्हीच.. कुठला आहे.
माळशेज मध्ये एके ठिकाणी मी रेप्लिंगला जायचो. तिथलाही धबधबा असाच अट्टाहास करतो.
सुंदर
सुंदर
खूप छान!!!
खूप छान!!!
सुंदर, खरे तर असा क्षण
सुंदर, खरे तर असा क्षण कॅमेरात पकडणे कठीण जाते. मी अंबोली आणि कर्नाळ्याला हे बघितले आहे.
जबरदस्त.... पहिल्यांदाच
जबरदस्त.... पहिल्यांदाच बघ्त्येय असा अट्टाहास ... धन्स रे
अफलातून
अफलातून
भन्नाट...
भन्नाट...
मस्त, आणि नावही मस्त ठेवल आहे
मस्त, आणि नावही मस्त ठेवल आहे
आंबोली मध्ये कावळेसात पॉइंट
आंबोली मध्ये कावळेसात पॉइंट आहे. तिथे असाच तुफान वारा असतो आणि धबदब्याचे पाणी असेच उलटे वर उडत असते.
मस्तच!!! मी सुद्धा पाहिलाय
मस्तच!!!
मी सुद्धा पाहिलाय असा धबधबा माळशेज घाटात
बर्याचदा धबधब्याची मुखं
बर्याचदा धबधब्याची मुखं ढगातच असतात आणि हे दृष्य दिसणं दुरापास्त होतं.>>>
perfect "टाईमिंग" जमलय !!!!!!!!!!!
जब्री फोटो
जब्री फोटो
मस्त. मी हे सिंहगडावर पाहिलं
मस्त. मी हे सिंहगडावर पाहिलं होतं. आम्ही त्याला 'वॉटर-अप्स' म्हणायचो. (वॉटर-फॉल्स च्या उलट)
छान फोटो!
छान फोटो!
असच दृश्य... माथेरानला
असच दृश्य... माथेरानला बेल्वेडिअर पॉंईटला पहायला मिळते.
जबरी आहे खरचं.
मस्त दृष्य आहे.
मस्त दृष्य आहे.
सही.........छान......
सही.........छान......
सह्ही! कसला जोर असेल
सह्ही! कसला जोर असेल वार्याचा! मस्त
सहिच फोटो आहेत...
सहिच फोटो आहेत...:)
हे पाहीलय मी, पेगलवाडीला, खुप
हे पाहीलय मी, पेगलवाडीला, खुप मजा येते नाही का अशा वातावरणात?
झकास फोटो आहेत.
व्वाह वा, येकदम जबरा!!!
व्वाह वा, येकदम जबरा!!!
सही... मस्त टिपलेत फोटो मी
सही... मस्त टिपलेत फोटो
मी पण पाहिलेत असे धबधबे नीळकंठेश्वरच्या वाटेवर....
वा केवळ अप्रतिम! मी असा एक
वा केवळ अप्रतिम!
मी असा एक अट्टाहास राजमाचीच्या रस्त्यावर पाहिला होता.
शिर्षक नि फोटो छानच जमलय..
शिर्षक नि फोटो छानच जमलय..
अफलातून ! मस्तच पकडलयत !
अफलातून ! मस्तच पकडलयत !
छानच यार........सहि,, मि तर
छानच यार........सहि,, मि तर पहिल्यान्दाच ऐकले आणि पाहिले सुद्धा....ललिता प्रिति....waterups शब्द छान सुचलाय.