Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
HTC चा डिजायर कोणी वापरला आहे
HTC चा डिजायर कोणी वापरला आहे का ? काय अनुभव आहेत ? विशेषत Ram वगैरे बाबत ?
मी आताच २ dec. ला redmi note
मी आताच २ dec. ला redmi note RS - ८९९९ ला घेतला. खुपच छान फोन आहे. कॅमेरा 13mp पिच्चर कॉलीटी खूपच सुरेख.
कार्बन वगैरे सर्वीस सेंटर
कार्बन वगैरे सर्वीस सेंटर म्हणजे कलेक्शन सेंटर. बिघडला की ४५ दिवस ठेवतात नीट झाला नाही ?पुन्हा ४५ दिवस !
मला एक फोन घ्यायचा आहे. याआधी
मला एक फोन घ्यायचा आहे. याआधी मी लुमिया ५२० वापरत होते, पण अतिशय वाईट अनुभव आला. वर्षभरच नीट टिकला. गेल्या सहा महिन्यात खूप त्रास दिलाय लुमियाने. आधी वोल्युम की, मग कॅमेरा की, लॉक की तुटायला लागली (?!) आणि आता टच गेलाय. वायफाय येत नव्हत म्हणून सर्विस सेंटरने हेड ऑफिसला पाठवला. त्याआधी डेड रिस्क दिलेली (की रिपेर करताना) पण विशेष काहीच झालं नव्हतं.
बजेट १०केच्या खालीच.
मी फोन जास्त करून या गोष्टींसाठी वापरते :-
ईमेल (आउटलुक)
गाणी (रेडियो नाही)
डॉक्युमेंट्स - वर्ड, पीपीटी (विव्हिंग आणि एडिटिंग)
तुनळी
बेसिक नेट ब्राउझिंग - फेबु नाही, इतर वेबसाईट्स तिथून mp३, डॉक्स डाउनलोड करणे
नकाशावाचन आणि जीपीएस (ऑफलाईन पण)
मधून कधीतरी कॅमेरा (आता मुद्दाम हलका फुलका सायबरशॉट घेतलाय बाळगायला, पण मोबाईलचा कॅमेरा क्वचितच वापरते )
गेम्स फक्त सुडोकू किंवा तत्सम
ebooks
आईप्रमाणे हे "मुळात जनसंपर्क असणे आणि तो वाढवणे ह्या गोष्टी माझ्यासाठी नाहीत" मलाही लागू पडते त्यामुळे व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम वै काहीच वापरत नाही
फोन आणि समसचाच जास्त वापर करते
अपेक्षा :-
एक्स्पान्डेबल मेमरी (कमीत कमी १६ जीबी)
बॅकअप घेण्याची सोय समस, फोनबुक, इ
कस्टमर सर्विस चांगली असावी (नोकियाचा अनुभव जास्त चांगला नव्हता)
साधारण कॅमेरा
फाइल मॅनेजर असावा
टच + QWERTY/ ओन्ली qwerty उत्तम, नुसता टच नको वाटतोय
Wi-Fi, EDGE २G नेटवर्क
चांगली बॅटरी असावी (कमीत कमी ८ तास विदाउट चार्जिंग)
दणकट असावा (कमीत कमी २ वर्ष तरी टिकला पाहिजे )
साउंड क्वालिटी उत्तम असावी
अगदीच नव्याने दाखल झालेला नसला तरी चालेल पण जनरल वापरात असेल असा
लुक्स सोबर
सध्या BlackBerry Torch 9800/ 9810 बघतेय. सर्विस कशी आहे त्यांची?
आता फोनचं नाव आणि पुढे complaint/ bad review असं टाकून शोधतेय. त्यातल्या त्यात BB बरे वाटले.
Moto G (2 Generation) चा
Moto G (2 Generation) चा रीव्ह्यु कसा आहे?
(अर्थात आता विचारून काही फायदा नाही कारण कालच ऑर्डर केलाय. )
माझी रिक्वायरमेंट: १०MP+
माझी रिक्वायरमेंट: १०MP+ कॅमेरा, २GB RAM, किमान 5 inches स्क्रीन
मुख्यतः वापर: सोशल नेटवर्कींग, इमेल्स, युटयुब आणि ब्लोगिंग
बजेट: १५/१६K Max
मी सध्या ASUS Zenfone 6, Micromax Canvas Gold A300 आणि Micromax Canvas Knight मध्ये कंफ्युज आहे!
वरचे फोन कुणी वापरत असेल तर प्रत्यक्ष अनुभव वाचायला आवडतील
सॅमसंगचे फोन चांगले आहेत पण वरच्या फोन्स बरोबर कंपेअर करता ओव्हरप्राइज वाटले
याव्यतिरिक्त अजुन कुठला फोन वरच्या रेंज मध्ये बसत असेल तर प्लीज सुचवा!
ASUS Zenfone 5 वापरतोय २-३
ASUS Zenfone 5 वापरतोय २-३ महिन्यांपसुन. मला तरी आवडलाय फोन. फारच भारी वगैरे असा काही नाहीये. पण 9K मधे चांगला आहे फोन.
धन्यवाद सुशांत.... झेनफोन ५
धन्यवाद सुशांत.... झेनफोन ५ "Value for money" आहे असं ऐकल होत!
बाकीच्या दोन फोन्सबद्दल कुणी काही सांगेल का?.... बॅटरी आणि वाय्-फाय कनेक्टीव्हीटी इश्श्यू आहेत अस रिव्ह्यूज सांगतायत.... तस असेल तर अवघड आहे!
alcatel one tocuh flash -
alcatel one tocuh flash - 9999/- on flipkart,
very good phone at this range, good review on youtube
Moto G (2 Generation) चा
Moto G (2 Generation) चा रीव्ह्यु कसा आहे?>> योगेश चांगला आहे फोन .. मी गिफ्ट दिला नवर्याला मस्त आहे..
Redmi Note 4G या बद्दल
Redmi Note 4G या बद्दल कोणाला काय माहीती आहे का ??? flilpkart वर register चालु आहे
जिप्स्या. मोटो जीटू... एकदम
जिप्स्या. मोटो जीटू... एकदम कडक फोन.. काहीच प्रश्न अद्याप आलेला नाही... बेसिक अॅप्स अगदीच कमी आहेत पण ती अॅड करता येतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही..
रेडमी नोटमधे किटकॅट नाही.
रेडमी नोटमधे किटकॅट नाही. त्यापेक्षा मायक्रोमॅक्स युरेका चांगला वाटतोय, पण त्याची नोंदणी २४ डिसेंबरलाच बंद झाली
व्हिडिओकॉन इन्फिनियम झेड ५०
व्हिडिओकॉन इन्फिनियम झेड ५० नोव्हा कसा आहे? वर्णनावरून चांगला असावा. कालपरवा बरीच दुकाने फिरलो पण कुठेच मिळाला नाही.
व्हिडिओकॉन इन्फिनियम झेड ५०
व्हिडिओकॉन इन्फिनियम झेड ५० नोव्हा कसा आहे? >>flipkart वर मिळतोय..५९९९/-
रेडमी नोटमधे किटकॅट नाही >> किटकॅट म्हणजे ??
किटकॅट हे अँड्रॉईडचे नवे
किटकॅट हे अँड्रॉईडचे नवे व्हर्जन आहे
किटकॅट हे अँड्रॉईडचे नवे
किटकॅट हे अँड्रॉईडचे नवे व्हर्जन आहे>> हो .. पण ते नसेल तर जास्त फरक पडतो का ??
नाही गं. नवे नवे व्हर्जन्स
नाही गं. नवे नवे व्हर्जन्स असतील तर त्यात फायदे जास्त आणि नवे म्हणून तर नवे वर्जन येतात ना
मला तरी किटकॅट आणि जेलीबिन मधे फाआआआआआआआआआआआआआअर असा काही फरक जाणवला नाही
अरे पण आता लॉलिपॉप हे लेटेस्ट
अरे पण आता लॉलिपॉप हे लेटेस्ट आलंय ऑलरेडी! सध्या रोल-आऊट चाललं आहे. त्यादिवशी नेक्सस ५ वर पाहिलय वापरून. जेलीबीन पेक्शा बरंच वेगळं, जास्त स्मूथ अन रिस्पॉन्सिव वाटलं
२GB RAM and Maximum Internal
२GB RAM and Maximum Internal Memory असा कोणता स्मार्ट फोन आहे? बजेट १६०००. लॉलिपॉप असल्यास उत्तम
मायक्रोमॅक्स युरेका पहा (आणि
मायक्रोमॅक्स युरेका पहा (आणि नशीब आजमवा). बाकी इथे पहा
सोनी झेड कसा आहे? सोनि चे
सोनी झेड कसा आहे?
सोनि चे कोन्ते मोडेल घेउ?
१] क्लिअर साउंड.
२] फोटो क्लिअर
micromax अ१०२ मस्तच आहे.. १gb
micromax अ१०२ मस्तच आहे.. १gb रॅयाम आहे ७५०० हजार ला मिळतो.. सोनीचा कुठलाही फोन चांगला आवाज आणि फोटो शूटिंग मस्तच आहे..
सॅम्संग चा एस४ आता १७०००/-
सॅम्संग चा एस४ आता १७०००/- येतोय. बघुन घ्या
सॅम्संग चा एस४ आता
सॅम्संग चा एस४ आता १७०००/-
येतोय. बघुन घ्या >>> कुठे मिळतय हे डील ??
अॅमेझॉन सॅमसगच्या दुकानात
अॅमेझॉन
सॅमसगच्या दुकानात पन मिळेल त्याला हे सांगितले तर
ओह ओके ! धन्स कबीर , जुना
ओह ओके ! धन्स कबीर , जुना एक्सचेंज करुन मिळतोय का पाहते
अजून कमी किमतिला मिळेल कदाचित
ओ के
ओ के
मी lenovo A6000 खरेदी
मी lenovo A6000 खरेदी केलाय,चांगला फोन आहे. दर बुधवारी फ्लॅशसेल असतो.6999 रुपये किंमत आहे फ्लिपकार्टवर,डॉल्बी डीजीटल स्पीकर्स आहेत,5 INCH SCREEN,आणि 4G LTE सपोर्ट असल्याने फ्युचर प्रूफ आहे.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास सिरीज
मायक्रोमॅक्स कॅनव्हास सिरीज ला अॅन्ड्रॉईड लॉलिपॉप (लेटेस्ट ओएस) मिळणार आहे. रोलआऊट ऑलरेडी चालू झालेलं आहे. त्यामुळे ते ही पर्याय पाहा एकदा. स्वस्तात लेटेस्ट मिळेल.
लोक्स, एक प्रॉब्लेम आलाय.
लोक्स, एक प्रॉब्लेम आलाय. माझ्याकडे मायक्रोमॅक्स युनिट २ आहे. त्याचे अचानक ब्लाईंड हेल्पर (अजून काही म्हणत असतील तर कल्पना नाही.) चालू झाले आहे. प्रत्येक गोष्ट ऐकवली जाते. मेसेजेस वाचून दाखवले जातात. टाईप करत असले तर त्यातही सूचना मिळता. स्क्रोल करता येत नाहीये.
तर काय करू. दुकाने उघडल्यावर दुकानतच जाईन. पण त्याआधी काही करता येईल का?
Settings > Language and input
Settings > Language and input > Voice text
इथे जाऊन बंद करा
या फोनचा कोणाला काही अनुभव
या फोनचा कोणाला काही अनुभव आहे का?
Micromax Canvas Doodle 3 A102 (White, 8GB)
स्वस्तात मस्त सुंदर फोन आहे.
स्वस्तात मस्त सुंदर फोन आहे. घेऊन टाका. फक्त याच्या वायफायला कधीकधी प्रॉब्लेम येतो. तो आला, की फोन कंपनीत पाठवून २ महिन्यांनी रिप्लेस येतो.
कंपनीत पाठवून २ महिन्यांनी
कंपनीत पाठवून २ महिन्यांनी रिप्लेस येतो.>>>>> २ महिन्यांनी? बाप रे !
माझे बजेट साधारन ८०००-९००० आहे, या बजेट मध्ये,
५+ स्क्रिन,
उत्तम साउंड क्वालिटी,
एक्स्पान्डेबल मेमरी
ठिक ठाक कॅमेरा,
चांगली बॅटरी,
वायफायला न प्रॉब्लेम येणारा
या अपेक्षांची पूर्तता करणारा सध्या बाजारात कोणता फोन आहे.
(आत्तापर्यंत मी एकदाची स्मार्टफोन वापरला नाही, so I do not know much about smartphone related technologies)
प्रशू, रेडमी नोट ४जी बघा
प्रशू, रेडमी नोट ४जी बघा
ह्म्फ... पाहिला, ठिक वाटतोय,
ह्म्फ... पाहिला, ठिक वाटतोय, पण जरा चौकशी करतो त्या बद्दल,
अजून काही ऑप्शन्स असतील तर सांगा.
हा पहा
हा पहा
लेनोवो A6000बघा, मी घेतलाय
लेनोवो A6000बघा, मी घेतलाय ,मस्त फोन आहे .लाईटवेट, पाच इंची स्क्रीन ,4G LTE ,dolby speakers आहेत. फ्लिपकार्टवर दर बुधवारी सेल असतो, रजिस्ट्रेशन करुन सेल मधे नशीब आजमावुन पहा. किंमत 6999.फक्त नेट सर्फ करताना जास्त डेटा खातो .
सोनी आपला मोबाईल फोन बिझनेस
सोनी आपला मोबाईल फोन बिझनेस बंद करते आहे असा व्हॉट्सॅप मेसेज फिरत होता. यात कितपत तथ्य आहे, कोणाला ठाऊक आहे?
आधीचा मेसेज चुकीचा होता.
आधीचा मेसेज चुकीचा होता. सोनीने आपला पीसी बिझिनेस बंद केला आहे.
http://www.pcworld.com/article/2095180/sony-sheds-vaio-pc-business-turns...
नाठाळजी पाहिला, चांगला ऑप्शन
नाठाळजी पाहिला,
चांगला ऑप्शन वाटतोय, पण लाव्हा कंपनी कशी आहे? reliable आहे?
what about Micromax Canvas Doodle ?
धिरज काटकर,
नक्किच हा फोन ठीक आहे, अहो पण गेले ३ आठवडे ट्राय करतोय, रजिस्ट्रेशन करुनही २० sec. मध्ये Out of stock,
मोटो जी २ बघा मी अमि..
मोटो जी २ बघा मी अमि.. लॉलीपॉप अपग्रेड आहे.. आणि १६ जीबी इंटरनल + एक्स्पांडेबल मेमरी. रु १२९९९ फक्त.. फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे..
http://www.christiantoday.com
http://www.christiantoday.com/article/sony.xperia.z4.could.be.sonys.last...
माइक्रोसॉफ्टचे २ नवीन फोन 4G
माइक्रोसॉफ्टचे २ नवीन फोन 4G LTE सह
नवीन लुमिआ 640 XL बद्दल इथे पाहा
मी झेनफोन६ घेतला २
मी झेनफोन६ घेतला २ महीन्या.न्पुर्वी..... मस्त फोन आहे.... डोळे झाकुन घ्या...... I m lovinng it!
मी झेनफोन६ घेतला २
मी झेनफोन६ घेतला २ महीन्या.न्पुर्वी..... मस्त फोन आहे.... डोळे झाकुन घ्या...... I m lovinng it!
Asus Zenfone 5 - 16 GB - Rs.
Asus Zenfone 5 - 16 GB - Rs. 9000
बेस्ट डील. आमच्या फॅमिली मध्येच ४ फोन आहेत! मस्का फोन्स आहेत.
8MP primary camera with auto focus, LED flash and 2MP front facing camera
5-inch HD IPS multi-touch capacitive touchscreen with 1280 x 720 pixels resolution, Gorilla glass
Android v4.3 Jelly Bean operating system with 1.6GHz processor, 2GB RAM, 16GB internal memory, expandable up to 64GB and dual SIM (GSM+GSM)
2110mAH battery providing talk-time of 18.5 hours and standby time of 353 hours on 3G networks
1 year manufacturer warranty for device and 6 months manufacturer warranty for in-box accessories including batteries from the date of purchase
http://www.amazon.in/Asus-Zenfone-Pearl-White-16GB/dp/B00LOBK9ZU/ref=sr_...
५ दिवसांपूर्वी Amazon वरून
५ दिवसांपूर्वी Amazon वरून Micromax Canvas 2 Colors A120 मागवला. लूक वगैरे पाहून खूपच इम्प्रेस झालो. मोठी स्क्रिन, ठीक ठाक camera, सर्व काही ठीक होते. पहिल्यांदाच स्मार्टफोन घेतला होता, सो immediatelyआवश्यक ते Apps download केलॆ. whatsapp, gmail सुरु झाले, जुन्या फोन मधून एक एक करत सारे contacts नवीन फोन मध्ये घातले.
पण नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न,
फोनची Battery १०० टक्के चार्ज करूनही २-३ तासांत संपायला लागली. कलीग कडेही सेम मॉडेल होते, तिची Battery काढून माझ्या नव्या फोन मध्ये घालून पहिली तर व्यवस्थित चालली (२५ मीन मध्ये एकाही point ने कमी झाली नाही.)
३ दिवस पहिले, नंतर मात्र फोन परत केला. (देताना खूपच वाईट वाटले, पण काय उपयोग)
आता परत सर्चिंग. पण मला तो फोन फारच आवडला होता. एक Battery सोडली तर ७००० मध्ये अप्रतिम फोन.
परत तोच घ्यायचा विचार करतोय, पाहु
बरं, फिरून फिरून मी परत भोपळे
बरं, फिरून फिरून मी परत भोपळे चौकात आलेय.
आधी इथे विचारलं असलं तरी ६-७ महिन्यात काही ना काही कामांमधे मोबाईल फोन घेणे मागे पडले होते. काल परत एकदा जरा फुरसत मिळाल्यावर विषयाने उचल खाल्ली.
नोकिया ल्युमिया ६३० अॅमेझॉनवर ५.५के ला मिळतोय. एकुणात बरा वाटतोय. तरी त्यात प्रॉब्लेम्स, लोचे, इ. काय काय आहेत? प्लीज जरा जाणकारांनी प्रकाश टाकावा. योकु च्या आधीच्या एका पोस्टमधे फोन बरा आहे असा रिपोर्ट आहे तरीपण एकदा जाणून घ्यायला आवडेल.
(फ्रन्ट कॅमेरा नाही ते चालणारे. फ्लॅश नसल्याने फार काही फरक पडतो का?). फोन मुख्यतः कॉल्स, समस, व्हॉट्सॅप, बेसिक सर्फिंग, जरूरीप्रमाणे एमेस ऑफिस वापरणे, अधूनमधून थोडी गाणी ऐकणे यासाठीच वापरला जाणार.
Pages