डोंबिवली

Submitted by admin on 20 April, 2008 - 21:00

डोंबिवलीतले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) ही माहिती टाकण्यासाठी योग्य धागा कोणता?
२) मुंबईतले कार्यक्रम धागा शोधायचा आहे.
३)मायबोलीवर फेसबुक पेजची लिंक दिलेली चालते का? खासगी पेज नाहीये.

फ्रेंडस लायब्री आणि इतर प्रायोजकांनी सुरू केलेला पुस्तक आदानप्रदान उत्सव वर्ष ४थे ९ ते १२ एप्रिल २०२० टिळक शाळेत आहे.

डोंबिवलीत अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी लोक खूप असल्याने इथे करोना रुग्ण वाढतात का? त्यांचा कामाच्या ठिकाणी इतरांशी संपर्क फार असतो.

डोंबिवलीतील फ्रेंडस लाइब्री आणि डोंबिवलीकर ग्रुपतर्फे घडणारा
पुस्तक आदान प्रदान समारंभ
दोन वर्षांच्या सुटीनंतर या आठवड्यात ( २४ उद्घाटन, २५-२६-२७ नऊ ते नऊ) सर्वेश सभागृह आवारात होत आहे.
(( २०२० सालचा रद्द झालेला.)

कृपया डोंबिवली मधले चांगले व अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टर सुचवा ( मूत्रविकारांसाठी)>> डॉ वेलणकर डोंबिवली पुर्व

डॉ प्रिया केळकर आठल्ये पलावा सिटी

धन्यवाद कवीन ..

डॉक्टर केतकर, फडके रोड यांच्याविषयी काही माहिती आहे का?...तुम्ही डोंबिवली मध्ये आधीपासून आहात म्हणून विचारले..

डॉक्टर केतकर, फडके रोड यांच्याविषयी काही माहिती आहे का?..>> अरे हो त्यांचे नाव कसे विसरले. बेस्ट आहेत. माझा भाऊ त्यांच्याकडेच ट्रिटमेंट घेत आहे