सातारा

Submitted by admin on 16 April, 2008 - 18:02

सातार्‍यातले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

अरे कुठे गेले सगळे सातारकर?

सातारा बीबी आता नुसता मायबोलीची दवंडी पिटण्यापुरता उरला की काय?

>>सातारा बीबी आता नुसता मायबोलीची दवंडी पिटण्यापुरता उरला की काय?

गणेशोत्सवाची दवंडी पिटायला पण फिरकलेले दिसत नाही कुणी इथे.... गेले कुठे सगळे?