श्रीनिवास पेंढारकर - एक बाप

Submitted by बेफ़िकीर on 14 July, 2010 - 20:13

श्रीनिवास पेंढारकर! एक बत्तीस वर्षांचा विवाहीत गृहस्थ! त्याची बायको रमा गेले एक महिना माहेरी होती. तिला नववा लागला होता आणि माहेर होते औरंगाबादचे!

या कादंबरीचे सर्व भाग इथे वाचता येतील.

राज नंदा,

आभारी आहे. प्रकाशकांनी लेखमालिकेत या कथानकाचा समावेश केला याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्याहून अधिक त्रास त्यांना देण्याची माझी इच्छा नाही, म्हणून मीतसा आग्रह करत नाही आहे. आपल्याला हे भाग माझ्या सदस्यत्वाच्या 'पाऊलखुणा' या भागात वाचायला मिळतील असे वाटते.

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

-'बेफिकीर'!

मायबोली प्रशासकांना / प्रकाशकांनी विनंती - योग्य वाटल्यास आता या लेख मालिकेचे सर्व भाग समाविष्ट करावेत. अर्थात, ही केवळ विनंती आहे, आग्रह नाही. कादंबरी संपलेली आहे.

आपण मला माझे एवढे साहित्य येथेप्रकाशित करू दिलेत याबद्दल मी खरोखर आपला ऋणी आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मायबोली प्रशासकांना / प्रकाशकांना विनंती - या कादंबरीचे सर्व भाग इथे एकत्र असावेत.

BEFIKIR...

TUMCHACHE MANAPASUN AABHAR.. KARAN MAAYBOLI LA TUMCHYASARAKHE RATNA LABHALE... KAY SUNDAR LIHITA TUMHI, KADAMBARI VACHTANA MAN HALVE HOUN JATE HECH KHARE LEKHAKACHE KOUSHALYA...

SAM.

sureskh aahe hi kadambari....!!!
shevat vachtana khup khuppp radle... hya 35 bhagan madhe sampurna aayush jaglya sarkha vatlay.... tumchya hya likhana mule kahi goshti adhik javalun pahilyat me...

and special thanx ki aapalya kiti barik sarik goshi aai vadlana aaanand detat hyachi pan janiv zali.

marathi madhe reply dyacha hota pan typing jamat naslya mule enlish madhun dila ahe.

befikiri khup chaan lihita tumhi.

vachat ahe......... 15 bhag vachun zalet........
apratim kadambari..... atishay sundar likhan.......... aai-vadilanbaddal aadar ajun vadhala ahe... bhauk zale mhanun kalach aaila bhetun ale......
befi.........pan khup radavata tumhi.........

अप्रतिम लिहीलय!!! १०० पैकी ११० गुण .... पण या कादंबरिचे बाकि भाग कुठे आहेत? प्लीज लवकर लिंक टाका. वाट बघत आहोत....

सगळे (११, १२, १३ वगळता) १५ भाग वाचले
खूप काही गवसले ह्या वाचनात
लहान लेकरांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वांचे भाव छान रेखाटलेले आहेत
बेफिकीर, तुम्हाला काही विशेषण लावणे म्हणजे शब्दांचा फाफटपसारा होईल
"बस्स... लिखते रहो बढते रहो"

कृपया सम्पुर्ण लेखमालिका वाचण्यासाठी मार्गदर्शन करावे ... पाऊलखुणा ह्या सदरात मला नाही सापडले ते.

या कादंबरीवर तिसरा प्रतीसादः
ही भयंकर(चांगल्या अर्थाने आहे.मी पूर्ण वाचत नाही कारण जेव्हा जेव्हा पूर्ण वाचली तेव्हा रडते.)
श्री जे मुलासाठी करतो ते अती आहे, पण असे लोक प्रत्यक्षात पाहिले आहेत त्यामुळे ते वर्णन खोटं वाटत नाही.

(तांत्रिक बाबः लेखमालिकेत सगळे भाग जोडले गेलेले नाहीत, कोडिंग च्या भाषेत बोलायचं तर भागांच्या नंबर चं असेंडिंग सॉर्टिंग नंबर स्ट्रिंग च्या आस्की कोड ने आहे, नंबरच्या अ‍ॅक्च्युअल किंमतीने, नंबर.पार्स नंबर व्हॅल्यू ने नाही.सर्व भाग शोधायचे असल्यास लेखकाच्या प्रोफाईल वर लेखनातून शोधता येतात.)

नाही, आस्की चा मुद्दा सुधारलेला आहे.फक्त हाफ राईस दाल मारके चे सॉर्टिंग आस्की ने आहे.
पण सोलापूर स्कँडल चे नंबरांच्या किमतीने बरोबर आहे.पण मग श्रीनीवास पेंढारकर चे ११ १२ १३ का सॉर्ट झाले नाहीत माहिती नाही.(लेखाच्या नावात नंबर आधी स्पेस वगैरे???)