Submitted by admin on 12 April, 2008 - 20:27 विषय: समाजप्रांत/गाव: ऑस्ट्रेलियाGroups audience: ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडGroup content visibility: Public - accessible to all site users हेल्लो मंडळी, मला माहित हेल्लो मंडळी, मला माहित नव्हतं इतके ऑझी आहेत... चंबू दादा, लेकीची कविता आणि कल्पनाशक्ती अफाट आहे... आमची शिकवणी घेतली पोरीनं... Submitted by फूल on 11 July, 2016 - 16:30 Log in or register to post comments हेल्लो मंडळी, मला माहित हेल्लो मंडळी, मला माहित नव्हतं इतके ऑझी आहेत... चंबू दादा, लेकीची कविता आणि कल्पनाशक्ती अफाट आहे... आमची शिकवणी घेतली पोरीनं... Submitted by फूल on 11 July, 2016 - 16:31 Log in or register to post comments अबब.. एवढं कौतूक ऐकून अबब.. एवढं कौतूक ऐकून लेकीऐवजी मीच ट्म्म फुगलो! किरण या वेळी पण आपली भेट नाही झाली.. फूल..नेपथ्य, निवेदनाची कल्पना आवडली. दोघांचेही ओघवते बोलणे, हलके फुलके संवाद आणि 'रॉकेट सायन्स' ने तर मजाच आली. दादच्या लेखाला नेहमीप्रमाणे डिट्टो! काळजाला भिडणारा. Submitted by चंबू on 11 July, 2016 - 23:40 Log in or register to post comments सही झालेलं दिसतंय एकंदरीत सही झालेलं दिसतंय एकंदरीत सगळं महोत्सव/कार्यक्रमातलं Submitted by हर्षल_चव्हाण on 12 July, 2016 - 01:35 Log in or register to post comments चंबू, गायबला होतास. चंबू, गायबला होतास. मधल्यावेळेत पण भेटला नाहीस ते? खरच जमलं तर ते लेकीचं इथे दे ना.. चित्रासकट. फूल आणि पाखरू... दोन्ही भारी जमलं होतं नै? Submitted by दाद on 12 July, 2016 - 20:24 Log in or register to post comments next Marathi movie in next Marathi movie in Melbourne book your tickets here:https://www.tugoz.com/LastMProd/ Submitted by अनघा दातार on 19 July, 2016 - 08:49 Log in or register to post comments (No subject) Submitted by ववि_संयोजक on 20 July, 2016 - 02:43 Log in or register to post comments सिडनीकर, मिन्टो गणेशोत्सवाची सिडनीकर, मिन्टो गणेशोत्सवाची कार्यक्रम पत्रिका मिळाली का? नसेल तर विपु तुन टाकतो.. Submitted by चंबू on 3 August, 2016 - 19:28 Log in or register to post comments चम्बू...मला द्याल का चम्बू...मला द्याल का विपुमध्ये? Submitted by मनस्वीनी on 3 August, 2016 - 20:04 Log in or register to post comments मला पण पाठव रे चंबू मला पण पाठव रे चंबू Submitted by शेवगा on 4 August, 2016 - 01:16 Log in or register to post comments मनस्वीनी, शेवगा .. इ मेल मनस्वीनी, शेवगा .. इ मेल पाठवलाय.. Submitted by चंबू on 6 August, 2016 - 06:49 Log in or register to post comments नाही मिळाला मेल चम्बू....परत नाही मिळाला मेल चम्बू....परत पाठवाल का प्लीज? Submitted by मनस्वीनी on 7 August, 2016 - 04:46 Log in or register to post comments मला पण पाठवा ना प्लीज़ मला पण पाठवा ना प्लीज़ Submitted by . on 8 August, 2016 - 18:46 Log in or register to post comments मायबोलीच्या संपर्कातून पी. मायबोलीच्या संपर्कातून पी. डी. एफ. अॅटॅचमेंट पाठवण्याची सोय नाहिये. आपण मला संपर्कातून इमेल करा, मी त्याच्या उत्तरात कार्यक्रम पत्रिका डकवतो... Submitted by चंबू on 11 August, 2016 - 19:51 Log in or register to post comments (No subject) Submitted by संयोजक on 24 August, 2016 - 11:30 Log in or register to post comments कुणी आलं होतं का काल कुणी आलं होतं का काल मिंटोच्या कार्यक्रमाला..? Submitted by चंबू on 11 September, 2016 - 23:04 Log in or register to post comments अरे कुठे गेलेत सगळे? अरे कुठे गेलेत सगळे? Submitted by चंबू on 28 September, 2016 - 22:44 Log in or register to post comments कुठे गेले सगळे ऑसी? सुट्ट्या कुठे गेले सगळे ऑसी? सुट्ट्या बिट्ट्या संपवून लागली का मंडळी कामाला? Submitted by . on 25 January, 2017 - 01:41 Log in or register to post comments घेऊन येत आहोत - मराठी भाषा घेऊन येत आहोत - मराठी भाषा दिन २०१८ - मराठी भाषा दिन २०१८ - घोषणालहान मुलांसाठी उपक्रम घोषणा Submitted by मभा दिन संयोजक on 21 February, 2018 - 06:02 Log in or register to post comments मराठी फिल्म फेस्टिवल इन मराठी फिल्म फेस्टिवल इन मेल्बोर्न : http://lastminuteproductionsau.com/film-festival https://www.facebook.com/LastMProd/photos/a.605425566136462.1073741826.1... Submitted by अनघा दातार on 22 February, 2018 - 08:47 Log in or register to post comments नमस्कार. नमस्कार. कसे आहात. गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली? --- Submitted by संयोजक on 30 August, 2019 - 01:07 Log in or register to post comments -- -- छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत..... Submitted by संयोजक on 31 August, 2019 - 00:24 Log in or register to post comments --- तयार आहात ना सगळे? --- तयार आहात ना सगळे? Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 00:16 Log in or register to post comments --- घेताय ना मग भाग? --- घेताय ना मग भाग? Submitted by संयोजक on 2 September, 2019 - 02:14 Log in or register to post comments ऑस्ट्रेलिया विसासाठी मुंबई ऑस्ट्रेलिया विसासाठी मुंबई पुण्यात कोणी ओळखीचे एजंट आहेत का? Submitted by ऋतुराज. on 11 January, 2022 - 08:19 Log in or register to post comments ऋतुराज. .. चौकशी करुन सांगतो ऋतुराज. .. चौकशी करुन सांगतो. Submitted by चंबू on 11 January, 2022 - 21:49 Log in or register to post comments ऑझीज . . कसे आहात मंडळी.. ऑझीज . . कसे आहात मंडळी.. Submitted by चंबू on 11 January, 2022 - 21:51 Log in or register to post comments कुणी ब्रिस्बेन ला आहे का? कुणी ब्रिस्बेन ला आहे का? Submitted by तुषार जोशी on 26 May, 2022 - 21:22 Log in or register to post comments
हेल्लो मंडळी, मला माहित हेल्लो मंडळी, मला माहित नव्हतं इतके ऑझी आहेत... चंबू दादा, लेकीची कविता आणि कल्पनाशक्ती अफाट आहे... आमची शिकवणी घेतली पोरीनं... Submitted by फूल on 11 July, 2016 - 16:30 Log in or register to post comments
हेल्लो मंडळी, मला माहित हेल्लो मंडळी, मला माहित नव्हतं इतके ऑझी आहेत... चंबू दादा, लेकीची कविता आणि कल्पनाशक्ती अफाट आहे... आमची शिकवणी घेतली पोरीनं... Submitted by फूल on 11 July, 2016 - 16:31 Log in or register to post comments
अबब.. एवढं कौतूक ऐकून अबब.. एवढं कौतूक ऐकून लेकीऐवजी मीच ट्म्म फुगलो! किरण या वेळी पण आपली भेट नाही झाली.. फूल..नेपथ्य, निवेदनाची कल्पना आवडली. दोघांचेही ओघवते बोलणे, हलके फुलके संवाद आणि 'रॉकेट सायन्स' ने तर मजाच आली. दादच्या लेखाला नेहमीप्रमाणे डिट्टो! काळजाला भिडणारा. Submitted by चंबू on 11 July, 2016 - 23:40 Log in or register to post comments
सही झालेलं दिसतंय एकंदरीत सही झालेलं दिसतंय एकंदरीत सगळं महोत्सव/कार्यक्रमातलं Submitted by हर्षल_चव्हाण on 12 July, 2016 - 01:35 Log in or register to post comments
चंबू, गायबला होतास. चंबू, गायबला होतास. मधल्यावेळेत पण भेटला नाहीस ते? खरच जमलं तर ते लेकीचं इथे दे ना.. चित्रासकट. फूल आणि पाखरू... दोन्ही भारी जमलं होतं नै? Submitted by दाद on 12 July, 2016 - 20:24 Log in or register to post comments
next Marathi movie in next Marathi movie in Melbourne book your tickets here:https://www.tugoz.com/LastMProd/ Submitted by अनघा दातार on 19 July, 2016 - 08:49 Log in or register to post comments
सिडनीकर, मिन्टो गणेशोत्सवाची सिडनीकर, मिन्टो गणेशोत्सवाची कार्यक्रम पत्रिका मिळाली का? नसेल तर विपु तुन टाकतो.. Submitted by चंबू on 3 August, 2016 - 19:28 Log in or register to post comments
चम्बू...मला द्याल का चम्बू...मला द्याल का विपुमध्ये? Submitted by मनस्वीनी on 3 August, 2016 - 20:04 Log in or register to post comments
मला पण पाठव रे चंबू मला पण पाठव रे चंबू Submitted by शेवगा on 4 August, 2016 - 01:16 Log in or register to post comments
मनस्वीनी, शेवगा .. इ मेल मनस्वीनी, शेवगा .. इ मेल पाठवलाय.. Submitted by चंबू on 6 August, 2016 - 06:49 Log in or register to post comments
नाही मिळाला मेल चम्बू....परत नाही मिळाला मेल चम्बू....परत पाठवाल का प्लीज? Submitted by मनस्वीनी on 7 August, 2016 - 04:46 Log in or register to post comments
मला पण पाठवा ना प्लीज़ मला पण पाठवा ना प्लीज़ Submitted by . on 8 August, 2016 - 18:46 Log in or register to post comments
मायबोलीच्या संपर्कातून पी. मायबोलीच्या संपर्कातून पी. डी. एफ. अॅटॅचमेंट पाठवण्याची सोय नाहिये. आपण मला संपर्कातून इमेल करा, मी त्याच्या उत्तरात कार्यक्रम पत्रिका डकवतो... Submitted by चंबू on 11 August, 2016 - 19:51 Log in or register to post comments
कुणी आलं होतं का काल कुणी आलं होतं का काल मिंटोच्या कार्यक्रमाला..? Submitted by चंबू on 11 September, 2016 - 23:04 Log in or register to post comments
अरे कुठे गेलेत सगळे? अरे कुठे गेलेत सगळे? Submitted by चंबू on 28 September, 2016 - 22:44 Log in or register to post comments
कुठे गेले सगळे ऑसी? सुट्ट्या कुठे गेले सगळे ऑसी? सुट्ट्या बिट्ट्या संपवून लागली का मंडळी कामाला? Submitted by . on 25 January, 2017 - 01:41 Log in or register to post comments
घेऊन येत आहोत - मराठी भाषा घेऊन येत आहोत - मराठी भाषा दिन २०१८ - मराठी भाषा दिन २०१८ - घोषणालहान मुलांसाठी उपक्रम घोषणा Submitted by मभा दिन संयोजक on 21 February, 2018 - 06:02 Log in or register to post comments
मराठी फिल्म फेस्टिवल इन मराठी फिल्म फेस्टिवल इन मेल्बोर्न : http://lastminuteproductionsau.com/film-festival https://www.facebook.com/LastMProd/photos/a.605425566136462.1073741826.1... Submitted by अनघा दातार on 22 February, 2018 - 08:47 Log in or register to post comments
नमस्कार. नमस्कार. कसे आहात. गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली? --- Submitted by संयोजक on 30 August, 2019 - 01:07 Log in or register to post comments
-- -- छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत..... Submitted by संयोजक on 31 August, 2019 - 00:24 Log in or register to post comments
--- तयार आहात ना सगळे? --- तयार आहात ना सगळे? Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 00:16 Log in or register to post comments
--- घेताय ना मग भाग? --- घेताय ना मग भाग? Submitted by संयोजक on 2 September, 2019 - 02:14 Log in or register to post comments
ऑस्ट्रेलिया विसासाठी मुंबई ऑस्ट्रेलिया विसासाठी मुंबई पुण्यात कोणी ओळखीचे एजंट आहेत का? Submitted by ऋतुराज. on 11 January, 2022 - 08:19 Log in or register to post comments
ऋतुराज. .. चौकशी करुन सांगतो ऋतुराज. .. चौकशी करुन सांगतो. Submitted by चंबू on 11 January, 2022 - 21:49 Log in or register to post comments
ऑझीज . . कसे आहात मंडळी.. ऑझीज . . कसे आहात मंडळी.. Submitted by चंबू on 11 January, 2022 - 21:51 Log in or register to post comments
कुणी ब्रिस्बेन ला आहे का? कुणी ब्रिस्बेन ला आहे का? Submitted by तुषार जोशी on 26 May, 2022 - 21:22 Log in or register to post comments
हेल्लो मंडळी, मला माहित
हेल्लो मंडळी, मला माहित नव्हतं इतके ऑझी आहेत... चंबू दादा, लेकीची कविता आणि कल्पनाशक्ती अफाट आहे... आमची शिकवणी घेतली पोरीनं...
हेल्लो मंडळी, मला माहित
हेल्लो मंडळी, मला माहित नव्हतं इतके ऑझी आहेत... चंबू दादा, लेकीची कविता आणि कल्पनाशक्ती अफाट आहे... आमची शिकवणी घेतली पोरीनं...
अबब.. एवढं कौतूक ऐकून
अबब.. एवढं कौतूक ऐकून लेकीऐवजी मीच ट्म्म फुगलो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किरण या वेळी पण आपली भेट नाही झाली..
फूल..नेपथ्य, निवेदनाची कल्पना आवडली. दोघांचेही ओघवते बोलणे, हलके फुलके संवाद आणि 'रॉकेट सायन्स' ने तर मजाच आली.
दादच्या लेखाला नेहमीप्रमाणे डिट्टो! काळजाला भिडणारा.
सही झालेलं दिसतंय एकंदरीत
सही झालेलं दिसतंय एकंदरीत सगळं महोत्सव/कार्यक्रमातलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चंबू, गायबला होतास.
चंबू, गायबला होतास. मधल्यावेळेत पण भेटला नाहीस ते?
खरच जमलं तर ते लेकीचं इथे दे ना.. चित्रासकट.
फूल आणि पाखरू... दोन्ही भारी जमलं होतं नै?
next Marathi movie in
next Marathi movie in Melbourne
book your tickets here:
https://www.tugoz.com/LastMProd/
(No subject)
सिडनीकर, मिन्टो गणेशोत्सवाची
सिडनीकर, मिन्टो गणेशोत्सवाची कार्यक्रम पत्रिका मिळाली का? नसेल तर विपु तुन टाकतो..
चम्बू...मला द्याल का
चम्बू...मला द्याल का विपुमध्ये?
मला पण पाठव रे चंबू
मला पण पाठव रे चंबू
मनस्वीनी, शेवगा .. इ मेल
मनस्वीनी, शेवगा .. इ मेल पाठवलाय..
नाही मिळाला मेल चम्बू....परत
नाही मिळाला मेल चम्बू....परत पाठवाल का प्लीज?
मला पण पाठवा ना प्लीज़
मला पण पाठवा ना प्लीज़
मायबोलीच्या संपर्कातून पी.
मायबोलीच्या संपर्कातून पी. डी. एफ. अॅटॅचमेंट पाठवण्याची सोय नाहिये. आपण मला संपर्कातून इमेल करा, मी त्याच्या उत्तरात कार्यक्रम पत्रिका डकवतो...
(No subject)
कुणी आलं होतं का काल
कुणी आलं होतं का काल मिंटोच्या कार्यक्रमाला..?
अरे कुठे गेलेत सगळे?
अरे कुठे गेलेत सगळे?
कुठे गेले सगळे ऑसी? सुट्ट्या
कुठे गेले सगळे ऑसी? सुट्ट्या बिट्ट्या संपवून लागली का मंडळी कामाला?
घेऊन येत आहोत - मराठी भाषा
घेऊन येत आहोत - मराठी भाषा दिन २०१८ -
मराठी भाषा दिन २०१८ - घोषणा
लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा
मराठी फिल्म फेस्टिवल इन
मराठी फिल्म फेस्टिवल इन मेल्बोर्न : http://lastminuteproductionsau.com/film-festival
https://www.facebook.com/LastMProd/photos/a.605425566136462.1073741826.1...
नमस्कार.
नमस्कार.
![riksha 2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/riksha%202.jpg)
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
--
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....
--- तयार आहात ना सगळे?
---
तयार आहात ना सगळे?
--- घेताय ना मग भाग?
---
घेताय ना मग भाग?
ऑस्ट्रेलिया विसासाठी मुंबई
ऑस्ट्रेलिया विसासाठी मुंबई पुण्यात कोणी ओळखीचे एजंट आहेत का?
ऋतुराज. .. चौकशी करुन सांगतो
ऋतुराज. .. चौकशी करुन सांगतो.
ऑझीज . . कसे आहात मंडळी..
ऑझीज . . कसे आहात मंडळी..
कुणी ब्रिस्बेन ला आहे का?
कुणी ब्रिस्बेन ला आहे का?