पावसाळी मेन्यु.......

Submitted by रोहित ..एक मावळा on 19 June, 2010 - 05:16

पावसाळा म्हटल की काही गोष्टि या ठरलेल्या असतात.जर त्या पोटाच्या निगडीत असतील तर....
तुमच्यासाठी हि खास पावसाळी मेजवानी......

उकडलेल्या शेंगा........

image001.jpg

धो-धो पावसात हि मक्याची कणसे भाजुन खाण्याची मजा काही निराळीच.....

image002.jpg

मीठ मसाला लावलेली लुसलुशीत काकडी...

image003.jpg

आंब्याचा सिझन जरी संपला असला तरी हि कच्ची केरी पाहुन तोंडाला पाणी नक्कीच सुटेल...

image004.jpg

image005.jpg

पावसाच्या सरी बघत वाफाळलेल्या चहा सोबत हि गरमागरम कांदाभजी...

image009.jpg

अन शेवटी मस्त झुणका भाकर...

image010.jpg

मग काय पोटात कावळे ओरडायला लागल ना....

गुलमोहर: 

मके माझे फेव्हरेट.
कैर्‍या मला पावसाळ्यात नाही आवडत. त्या मे महिन्यातच चांगल्या वाटतात.

एकदम झक्कास फोटो. खरंच तोंपासु.
एक शंका हे फोटो तुम्ही स्वतः काढले आहेत का (मागे एका मेलमधुन आले होते म्हणुन विचारले) Light 1

पावसाळ्यातील खाद्ययात्रा एकदम मस्त, फक्त एक वाफाळलेला चहाच्या कपचा (त्यात चहापण असूद्या Wink ) पण फोटू टाकला असता तर हे पान सोडून दुसरीकडे गेलोच नसतो Wink

वा.. नाश्ता झाला... मस्त वाटले एकदम...

रच्याकने, कॅमे=याच्या तोंडालापण पाणी सुटले काय??? की धुके आहे???