अहिराणी मंडळ

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:24

अहिराणी मंडळ

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लुभौ....तुमन्हा लाख लाख धन्यवाद! पुस्तकास्ना लिंका धाडी दिध्यात तुम्ही. मन्हं मोठं काम करं. Happy

बॉण्ड भौ... इब्लिसनी मन्हा आंडोरना करता ई-पुस्तकेस्न्या लिंका इमेल करी दिन्थ्या. तुम्हले पायजेल काय?

आनी पह्यले हाई वाची ल्या तं..
http://www.maayboli.com/node/42158

बाण्ड भौ, हॅरी पॉटर आन शेरलॉक होम्स ना पुस्तके शेतस त्या. तुम्हना ईमेल आयडी शे मन पाईन, धाडी दीसू. नैतं आर्याबैन ले सांगजात मेल फार्वर्ड कराले.

आर्याबैन, धाकल्ला पोरेस्ना करता आखो पुस्तके शेतस. कितवीमा शे तुन्हा आंडोर?

मी बी धुयाना शे, पन मुम्बैमा ( बोरिवलीमा ) र्‍हास. धुयाले अहिराणी भासान्कुरता बरच कही चाली र्‍हास. मना एक दोस्त शे , सुभास अहिरे, तो ते अहिराणी भासामा केलेन्डर भी छापस. कविता बी लिखस. ज्याले आखो जानने शे , त्यास्नी माले पत्र म्हन्जी ते काय म्हन्तस ना " व्यनि '' धाडी देजो. मी जरुर उत्तर देसु.

।। खान्देशी ग़ालिब ।।।
मीन तिच्यावरहे गर्हरे प्रेम केल .... ......... आशिक समजिसन
जरा नीट ऐका
मीन तिच्यावरहे गर्हरे प्रेम केल ....... ......आशिक समजिसन, . . . . . . . .
अंन
तीनं का उतरी जाऊवा फैजपूरले , ............. सावदा समजिसन ।।