नमस्कार मंडळी ! आजच सभासद झालो , नविन मित्र - मैत्रीणीसाठी आवाज देतो प्रतीसाद द्या म्हणजे झाल !
गर्दीत माणसंच्या माणूस शोधतो मी ...
ओळखीची साद घालतो मी...
प्रतिसादाची आपल्या वाट पहातो मी...
Submitted by देवराम पळसकर on 22 December, 2009 - 05:14
नमस्कार ! मी नुकतीच माबोची सदस्य झाले आहे !
खुप उशिरा इथे आल्याची चुटपुट लागतेय .
मेडिकल पोस्ट्-ग्रॅज्युएशन मुळे मधली ६-७ वर्षे मी "जगलेच" नव्हते.....
आता मला परत एकदा माझ्यातली "मी" शोधायला माबो मदत करेल असे वाटतेय!
छान मित्र-मैत्रिणी मिळतील अशी आशा आहे!!!
कैलास, प्रतिसादात अथवा लेखनात चित्रे देण्यासाठी प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीखालील image या शब्दावर क्लिक करा व नवीन उघडलेल्या खिडकीतून चित्र निवडा. या नवीन खिडकीतच तुम्हाला तुमची चित्रे आधी साठवावी लागतील. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतील http://www.maayboli.com/node/1556 हे पान पहा.
धन्यवाद.
Submitted by मदत_समिती on 27 December, 2009 - 17:25
मी खूप दिवसापासून मायबोलीची सद्स्य आहे. पण मला टायपिंग करता येत नसल्याने मी कुणाला प्रतिसाद दिला नाही. पण मी नेहमी तुमचे प्रतिसाद वाचत असते. मला त्या खूप आवडतात. मलाही सगळ्यांशी मैत्री करायची आहे.
अवन्तिकाजी , मायबोलीवर प्रतिसद देण्यासाठी मायबोलीतच टाईप करा. त्यालाच फोनेटीक इंग्रजी म्हणतत. उदा. मला तुला आकाश इ.(mala, tula, aakash) प्रयत्न करुन पहा.
Submitted by देवराम पळसकर on 6 January, 2010 - 01:03
Dear Admin.. Im unable to
Dear Admin..
Im unable to change the language from English to Marathi. earlier could do it very easily..dunno whats the problem. pl help
hi, i am new user of this
hi,
i am new user of this site i have littale bit problem to write in marathi. so pls help me i want to make friend..
सर्वान्चे मायबोलीवर हार्दिक
सर्वान्चे मायबोलीवर हार्दिक स्वागत.
नम्अस्कार नेहमी वाचन करते पन
नम्अस्कार
नेहमी वाचन करते पन आज सभासद झाले.
आवद्द्ते माब वाचयला.
मीरा
मीराजी ! मायबोलीवर स्वागत.
मीराजी !
मायबोलीवर स्वागत.
नमस्कार माझा,,
नमस्कार माझा,,
मी माब चा नविन सदस्य आहे. आशा
मी माब चा नविन सदस्य आहे. आशा आहे कि मला नविन मित्र भेटतिल.
नक्की
नक्की
नमस्कार मंडळी ! आजच सभासद
नमस्कार मंडळी ! आजच सभासद झालो , नविन मित्र - मैत्रीणीसाठी आवाज देतो प्रतीसाद द्या म्हणजे झाल !
गर्दीत माणसंच्या माणूस शोधतो मी ...
ओळखीची साद घालतो मी...
प्रतिसादाची आपल्या वाट पहातो मी...
देवा लेका, हा घे
देवा लेका, हा घे प्रतिसाद....
कविता कोणाची ढापलीस रे ?
नमस्कार देवा ! क्रुपा
नमस्कार देवा !
क्रुपा असूध्या.
नमस्कार ! मी नुकतीच माबोची
नमस्कार ! मी नुकतीच माबोची सदस्य झाले आहे !
खुप उशिरा इथे आल्याची चुटपुट लागतेय .
मेडिकल पोस्ट्-ग्रॅज्युएशन मुळे मधली ६-७ वर्षे मी "जगलेच" नव्हते.....
आता मला परत एकदा माझ्यातली "मी" शोधायला माबो मदत करेल असे वाटतेय!
छान मित्र-मैत्रिणी मिळतील अशी आशा आहे!!!
सर्वांना ख्रिसमस आणि नव
सर्वांना ख्रिसमस आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
happy holidays!
happy holidays!

प्राजक्ता.....हे कसकाय जमवल
प्राजक्ता.....हे कसकाय जमवल बुवा तुम्ही? मी बराच प्रयत्न केला.....
कैलास, प्रतिसादात अथवा लेखनात
कैलास, प्रतिसादात अथवा लेखनात चित्रे देण्यासाठी प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीखालील image या शब्दावर क्लिक करा व नवीन उघडलेल्या खिडकीतून चित्र निवडा. या नवीन खिडकीतच तुम्हाला तुमची चित्रे आधी साठवावी लागतील. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतील http://www.maayboli.com/node/1556 हे पान पहा.
धन्यवाद.
मदत समिती , मला करता
मदत समिती , मला करता आले.....धन्यवाद.
नमस्कार, खुप मस्त वाटतय मे॑बर
नमस्कार,
खुप मस्त वाटतय मे॑बर होऊन.
मी खूप दिवसापासून मायबोलीची
मी खूप दिवसापासून मायबोलीची सद्स्य आहे. पण मला टायपिंग करता येत नसल्याने मी कुणाला प्रतिसाद दिला नाही. पण मी नेहमी तुमचे प्रतिसाद वाचत असते. मला त्या खूप आवडतात. मलाही सगळ्यांशी मैत्री करायची आहे.
अवन्तिकाजी , मायबोलीवर
अवन्तिकाजी , मायबोलीवर प्रतिसद देण्यासाठी मायबोलीतच टाईप करा. त्यालाच फोनेटीक इंग्रजी म्हणतत. उदा. मला तुला आकाश इ.(mala, tula, aakash) प्रयत्न करुन पहा.
नमस्कार मंड़ळी!! ओळख असु
नमस्कार मंड़ळी!! ओळख असु द्या! भेटत जाईन अधुनमधुन!
नमस्कार आजच सुरुवात
नमस्कार
आजच सुरुवात केलि.
गर्दित बर वाट्त.
क्रुपया लोभ असावा.
जयु.
मी आजच सभासद झालो. सर्वान्चे
मी आजच सभासद झालो. सर्वान्चे स्वागत. मला मोडी लीपी विषयी माहीती पाहिजे. माझ्याकडे कागदपत्रे मोडीत आहेत ती मराठीत भाषान्तर करायची आहेत.
गोविन्द, मायबोलीवर
गोविन्द,
मायबोलीवर स्वागत.
पुण्याला भरत इतिहास संशोधन मंदिरात आपल्याला मोडी लिपीविषयी माहिती व मदत मिळू शकेल.
जयु, गोविंद आपले स्वागत आहे
जयु, गोविंद आपले स्वागत आहे
नमस्कार
नमस्कार मंडळी................,!
आपल स्वागत आहे.आणी मी आभारी आहे त्या मायबोली स्टाफचा कारण त्यान्नी एक जागा दाखऊनी दिली.
सर्व नविन माबोकरान्चे हार्दिक
सर्व नविन माबोकरान्चे हार्दिक स्वागत.....