Submitted by Admin-team on 2 June, 2010 - 00:25
डीएनए या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीत रविवार, ३० मे २०१० रोजी मराठी वेबसाईटबद्दल एक लेख आला आहे त्यात मायबोलीचा प्रामुख्याने उल्लेख आहे.
आम्ही इमेलने योग्य माहिती कळवली होती पण छापण्यात एक चूक झाली आहे. मायबोलीवर महिन्याला
सरासरी १,४२, ९८ हीटस असे छापले आहे. ते महिन्याला सरासरी १, ४२,१९८ व्हीझीट्स असे हवे होते.
या लेखात मायबोलीकर नलिनी यांचा उल्लेख आहे. त्यांनी यशस्वीरित्या बांधलेल्या शाळेबद्दल जुन्या मायबोलीवर वृत्तांत आहे.
संपूर्ण पीडीएफ
dna_pune_20100530.pdf (197.77 KB)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा, अभिमान वाटला.
अरे वा, अभिमान वाटला. मायबोलीचा आणि नलिनीचाही.
ओ, लिन्क द्या की राव! कसे
ओ, लिन्क द्या की राव!
कसे शोधू? ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वेबवर लिंक नाही त्यामुळे वर
वेबवर लिंक नाही त्यामुळे वर पीडीएफ दिली आहे त्यात संपूर्ण बातमीचे पान पाहता येईल.
आणि इथे जुन्या मायबोलीवर शाळेबद्दल असलेला वृत्तांत आहे.
वर पीडीएफ दिली आहे >> कुठे
वर पीडीएफ दिली आहे >>
कुठे आहे???![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अभिमान वाटला. मायबोलीचा आणि नलिनीचाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाळेच्या लिन्क बद्दल धन्यवाद
शाळेच्या लिन्क बद्दल धन्यवाद अॅडमिन टीम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पीडीएफची लिन्क सापडली नाही मला
आता वर बातमीत (सगळ्यात शेवटी)
आता वर बातमीत (सगळ्यात शेवटी) पीडीएफ दिसायला हवी.
अभिनंदन !! खाली लिंक
अभिनंदन !!
खाली लिंक आहे.
http://epaper.dnaindia.com/showstory.aspx?queryed=42&querypage=2&boxid=3...
अरे वा इथे पण बातमी
अरे वा इथे पण बातमी
अभिनंदन
मी पण इ-पेपर ची लिंक शोधत बसलो होतो आत्ता.
गुरुजी जबरा काम केलत
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
http://epaper.dnaindia.com/ep
http://epaper.dnaindia.com/epaperpdf/30052010/29psunday-pg2-0.pdf ही PDF लिंक.
अॅडमिन टीम यांस शुभेच्छा.
अॅडमिन टीम यांस शुभेच्छा.
अभिनंदन!!! अभिनंदन!!! अभिमान
अभिनंदन!!! अभिनंदन!!!
अभिमान वाटला. मायबोलीचा आणि नलिनीचाही.
मस्तच! अभिनंदन!!
मस्तच! अभिनंदन!!
मस्त! अभिनन्दन!!
मस्त! अभिनन्दन!!
मज्जा.. अभिनंदन.
मज्जा.. अभिनंदन.
अॅडमिन टीम खूप खूप
अॅडमिन टीम खूप खूप शुभेच्छा.
पुन्हा एकदा मायबोलीची, आशाची, बक्षी कुटूंबाची शतशः आभारी.
मस्तच !! अभिनंदन अजय आणि
मस्तच !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन अजय आणि संपूर्ण मायबोली परिवार..
छान. मायबोली अशीच झळकत राहो!
छान. मायबोली अशीच झळकत राहो!
अभिनंदन.
अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन!
अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन
अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! मस्तच. अभिनंदन!
अरे वा! मस्तच. अभिनंदन!
मित्रहो, धन्यवाद या बातमीला
मित्रहो, धन्यवाद या बातमीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल.
थोडी अवांतर माहीती विशाखा अवचट माझी डीएनए मधली सहकारी. तिला ज्यावेळी हा लेख लिहायचा होता तेव्हा तिने मला विचारले कारण ती माझ्या बाजूलाच बसत असल्यामुळे माझ्या कॉम्पुटरवर सतत उघडलेली माबोची साईट तिलाही दिसायची.
याच लेखात दर्शन खर्शिकर नावाने दिलेला कोट माझाच आहे. मी माबोचा जबरदस्त फॅन आहे हेच यामागचे कारण. माझ्या मते माबोवर जितके सकस, वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार लेखन उपलब्ध आहे तेवढे कुठेही नाही.
(जर कुणाला यात गर्वोक्ती किंवा आत्मप्रौढीचा वास आल्यास क्षमा करावी. मला नम्रपणे ही माहीती द्यायची आहे. यात कुठेही मी भारी असा आव आणण्याचा प्रयत्न नाही)
मस्तच, अभिनंदन!!!
मस्तच, अभिनंदन!!!
अभिनंदन
अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीवरच्या लिखाणाबद्दल
मायबोलीवरच्या लिखाणाबद्दल काही शंकाच नाही. जवळपास ३ ते ४ वर्षापासून मायबोलीवर वावर आहे. सध्या तो वावर चांगलाच वाढलाय कारण नवे लेखक, नव्या कल्पना, नवी माहिती याचं योग्य लेखन संकलन फक्त मायबोलीवरचं आढळून येते. अभिनंदन मायबोलीचं असं वैभव अखंड अबादीत राहो हीच प्रार्थना!