जाइजुई, तुम्ही युत्रेख्तला आहात का.. मस्तच.. मी मागच्या वर्षी वर्षभर युत्रेख्तजवळच्या एका छोट्या खेड्यात होतो.. थंडी संपली की नाही अजुन? हुग फेलंला (हॉलंडचे राष्ट्रीय उद्यान) जाउन या उन्हाळ्यात. छान आहे ते..
स्वित्झर्लंडचे दरवाजे उघडले मार्च २९ पासून, आता युरोपात इकडे तिकडे फिरायला बरं पडेल.
इकडे वसंतात फिरायला युरोपात तसं बरंच आहे, पण कुणाला थोडंसं मार्गदर्शन करता येईल का? अगदी आवर्जून पहाण्यासारख्या जागा वगैरे..
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.
यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.
त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.
या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.
यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 February, 2011 - 02:46
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!
आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय - सिनेमा ! आपण अगदी तासन्तास चित्रपटांबद्दल, त्यातल्या गाण्यांबद्दल, कलाकारांबद्दल, आवडत्या/नावडत्या प्रसंगांबद्दल भरभरुन बोलत असतो. कित्येक वर्षांनंतरही त्यातले संवाद आपल्याला तोंडपाठ असतात, कलाकारांच्या चेहेर्यावरचे भाव आठवणीत असतात, एखादा प्रसंग आठवून आपल्या चेहेर्यावर हसू पसरतं.
भारतीय सिनेमाला १०० वर्षं पूर्ण होताहेत. त्यानिमित्त मायबोली देत आहे संधी चित्रपटांविषयीचं आपलं प्रेम शब्दरुपात साकारण्याची !! बक्षीसं तर आहेतच पण लाखो वाचकांना तुमच्या आठवणी सांगून तुम्ही त्या अजरामर करणार आहात.
नमस्कार,
आम्ही एक महिन्यासाठी नॉर्वे ला जात आहोत . दोन लहान मुले आहेत. माझी मुलगी बाहेरचे खात नाहि. व आम्ही वेजितेरिअन आहोत.
तिकडे इंडिअन किराणा सहजासहजी मिळेल कि इथून बेसिक गोष्टी घेऊन जाऊ?
काही जेष्ट नागरीक एका ग्रुप बरोबर PARIS,BUSELS, AMSTERDAM ला येत आहेत. त्यात्ल्या काही जणांचे उप्वास असतील तर त्यांची दुध ,फळे ,दही यांची व्यव्सस्था कीती सहज होउ शकते? tour leader commitment घेत नाहियेत. international debit card वापरुन ह्या गोष्ती सहज विकत मिळतील का?
फराळाचे इअतर कुठले पदार्थ मिळतील?
Namaste,
Would like to know if there is anyone staying in Belgium esp Antwerp. I need some information as my daughter is going there on Student exchange program. Thank you in advance.
(Sorry not able to use Marathi keyboard yet)
जाइजुई,
जाइजुई, तुम्ही युत्रेख्तला आहात का.. मस्तच.. मी मागच्या वर्षी वर्षभर युत्रेख्तजवळच्या एका छोट्या खेड्यात होतो.. थंडी संपली की नाही अजुन? हुग फेलंला (हॉलंडचे राष्ट्रीय उद्यान) जाउन या उन्हाळ्यात. छान आहे ते..
स्वित्झर्
स्वित्झर्लंडचे दरवाजे उघडले मार्च २९ पासून, आता युरोपात इकडे तिकडे फिरायला बरं पडेल.
इकडे वसंतात फिरायला युरोपात तसं बरंच आहे, पण कुणाला थोडंसं मार्गदर्शन करता येईल का? अगदी आवर्जून पहाण्यासारख्या जागा वगैरे..
कोणत्या
कोणत्या जागा याविषयी की कसं जायचं या विषयी ?
नुसत्या जागा म्हटलं तर खाली दिलेल्या साईट्स वर जा.. तेथे तुला "पटेल पॉईंट्स" ची स्टँडर्ड लिस्ट मिळेल
http://startours.co.uk/tourlist.aspx?intrg=EERG
http://tajtours.co.uk/index.php?option=com_content&view=article&id=45&ca...
याशिवाय तेथे न लिहीलेली बरीच ठिकाणे आहेत, ते हळू हळू देऊच
नमस्कार
नमस्कार मंडळी,
मी अॅमस्टरडॅमला आहे..कुनी आहे का आसपास?
adz,
adz,
अॅमस्टरडॅममधे सुस्वागत.... मी सध्या अॅमस्टरडॅमलाच आहे... तुम्ही नक्की कुठे राहता?
सगळ्यानी हात जोडा रे.... तर
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
नमस्कार, आम्ही ७ दिवसाकरीता
नमस्कार, आम्ही ७ दिवसाकरीता Italy ला जानार अहोते...any one has any tips??? We plan to hit Rome, Florence, milan and Venice
हाय. कानोकानी पण बघा.
हाय. कानोकानी पण बघा.
नमस्कार मंडळी, मी आजच
नमस्कार मंडळी,
मी आजच 'मायबोली ' ची मेंबर झाली आहे.
सौ. प्राची भावे
मायबोली गणेशोत्सव २००९
नमस्कार !! आपल्या हितगुज
नमस्कार !!
आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.
यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.
त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.
या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.
यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९
http://www.bbc.co.uk/news/wor
http://www.bbc.co.uk/news/world-europe-11493157
लाट् विआ मधे शिकलेल्या पुरषांची कमतरता भासत आहे
नमस्कार युरोपातल्या मा.बो.
नमस्कार युरोपातल्या मा.बो. करांनो, मी Stockholm, Sweden येथे वास्तव्यास आहे, कुणि जवळपास असेल तर क्रुपया संपर्क करा. ओळखी वाढवु.
कुणी हंगेरी किंवा जवळपास आहे
कुणी हंगेरी किंवा जवळपास आहे का? मी सध्या बुडापेस्टपासून ६०किमी अंतरावर आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत बहुतेक तरी इथेच असेन.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
नमस्कार - मी पुढ्च्या
नमस्कार - मी पुढ्च्या अठवड्यात कामा नीमीत्त एक आठवडा पोलंड (katowice) ला येणार आहे - कोणी माय्बोलीकर आहेत का तिथे????? अस्ल्यास क्रुपया सांगा
नमस्कार मायबोलीकरांनो!
नमस्कार मायबोलीकरांनो!

संयुक्ता मातृदिन २०१२
संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
नमस्कार लोकहो ! आपल्या
नमस्कार लोकहो !
आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय - सिनेमा ! आपण अगदी तासन्तास चित्रपटांबद्दल, त्यातल्या गाण्यांबद्दल, कलाकारांबद्दल, आवडत्या/नावडत्या प्रसंगांबद्दल भरभरुन बोलत असतो. कित्येक वर्षांनंतरही त्यातले संवाद आपल्याला तोंडपाठ असतात, कलाकारांच्या चेहेर्यावरचे भाव आठवणीत असतात, एखादा प्रसंग आठवून आपल्या चेहेर्यावर हसू पसरतं.
भारतीय सिनेमाला १०० वर्षं पूर्ण होताहेत. त्यानिमित्त मायबोली देत आहे संधी चित्रपटांविषयीचं आपलं प्रेम शब्दरुपात साकारण्याची !! बक्षीसं तर आहेतच पण लाखो वाचकांना तुमच्या आठवणी सांगून तुम्ही त्या अजरामर करणार आहात.
नम्स्कार, क्लोन/Koln(cologne)
नम्स्कार, क्लोन/Koln(cologne) city च्या आसपास आहे का कोनि??
असल्यास क्रुपया सांगा..
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
(No subject)
नमस्कार, आम्ही एक महिन्यासाठी
नमस्कार,
आम्ही एक महिन्यासाठी नॉर्वे ला जात आहोत . दोन लहान मुले आहेत. माझी मुलगी बाहेरचे खात नाहि. व आम्ही वेजितेरिअन आहोत.
तिकडे इंडिअन किराणा सहजासहजी मिळेल कि इथून बेसिक गोष्टी घेऊन जाऊ?
(No subject)
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
मा.बो. करांपैकी कोणी मिलान,
मा.बो. करांपैकी कोणी मिलान, इटली ला वास्तव्यास आहेत का? मदत हवी आहे
(No subject)
काही जेष्ट नागरीक एका ग्रुप