Hi Mandar. Kamdhenu is actually closer to Thane east than Mulund East although postal address is Mulund East. There is only one broker in Hari Om nagar. I can provide you his number if you wish. I live in Kamdhenu. 3 BHK supply is not that much.
Thanks मोद. Pl provide me his contact details. I am planning to shift Mumbai in March and I prefer to stay in Mulund (East) and close to highway. So gathering information for now
हॅलो मुलुंड्कर्स,
मी मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये भारतात आले होते तेव्हा मुलुंड इस्टहून मुंबईमध्ये कुठेही जायला मला उबर मिळायला प्रचंड त्रास झाला. मला प्रत्येक वेळा काली-पीली टॅक्सी किंवा रिक्षाने जावे लागले होते. यंदाही अशीच परिस्थिती आहे का? तुमचा काय अनुभव? उबर पेक्षा ओला (किंवा इतर कुठली) सर्विस चांगली आहे का? तसेच मुलुंड इस्टमध्ये रेंटल कारचे काही पर्याय असल्यास सांगा.
This is new start for me.....
This is new start for me.......
Mayboli var First time........
samjat nahi kay lihayach ???
नमस्कार.
नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
मुलुंडमधले endocrinologist
मुलुंडमधले endocrinologist सुचवू शकाल का?
Fortis hospital there is one
Fortis hospital there is one very good guy. Will post name after searching prescription
Please Ama
Please Ama
Mulund (East) 3 BHK rent kiti
Mulund (East) 3 BHK rent kiti asel? which area is better to stay? How is kalptaru Kamdhenu?
Hi Mandar. Kamdhenu is
Hi Mandar. Kamdhenu is actually closer to Thane east than Mulund East although postal address is Mulund East. There is only one broker in Hari Om nagar. I can provide you his number if you wish. I live in Kamdhenu. 3 BHK supply is not that much.
Thanks मोद. Pl provide me his
Thanks मोद. Pl provide me his contact details. I am planning to shift Mumbai in March and I prefer to stay in Mulund (East) and close to highway. So gathering information for now
विपु केली आहे
विपु केली आहे
thanks
thanks
मंदार आपण मुलुंड मधे आलात का
मंदार आपण मुलुंड मधे आलात का
वाहता धागा आहे का. हे एकच पान
वाहता धागा आहे का. हे एकच पान दिसतेय.
हॅलो मुलुंड्कर्स,
हॅलो मुलुंड्कर्स,
मी मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये भारतात आले होते तेव्हा मुलुंड इस्टहून मुंबईमध्ये कुठेही जायला मला उबर मिळायला प्रचंड त्रास झाला. मला प्रत्येक वेळा काली-पीली टॅक्सी किंवा रिक्षाने जावे लागले होते. यंदाही अशीच परिस्थिती आहे का? तुमचा काय अनुभव? उबर पेक्षा ओला (किंवा इतर कुठली) सर्विस चांगली आहे का? तसेच मुलुंड इस्टमध्ये रेंटल कारचे काही पर्याय असल्यास सांगा.
ओला बेटर आहे, उबर काहीवेळा
ओला बेटर आहे, उबर काहीवेळा स्वस्त पडते असा अनुभव आहे
थँक्स भ्रमर, ओला ट्राय करेन
थँक्स भ्रमर, ओला ट्राय करेन यावेळेस.
काल एका माबोकाराला भेटलो
काल एका माबोकाराला भेटलो तेव्हा हा बीबी आणि ह्यावरची सगळी मंडळी अशी आठवण काढली
उचक्या लागल्या खर्या!
उचक्या लागल्या खर्या!