Submitted by भाऊ नमसकर on 23 April, 2010 - 11:47
आपल्या सचिनला गावली ना स्पेशल कॅप, टॉप बॅटींगबद्दल, तशीच आतां टॉप बेटींगबद्दल कॅप कोणाला द्यायची ,त्येची मिटींग चाललीय !
गुलमोहर:
शेअर करा
आपल्या सचिनला गावली ना स्पेशल कॅप, टॉप बॅटींगबद्दल, तशीच आतां टॉप बेटींगबद्दल कॅप कोणाला द्यायची ,त्येची मिटींग चाललीय !
सगळी लफडी बाहेर पडली तर खरोखर
सगळी लफडी बाहेर पडली तर खरोखर खुप मोठे मोठे मासे गळाला लागती.
मस्त व्यंचि !
भाऊ... जोरदार एकदम... धमाल
भाऊ... जोरदार एकदम... धमाल करताय नुसती...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप आवडली सगळीच व्यंगचित्र....
श्री व धुंद रवीजी , तुम्हाला
श्री व धुंद रवीजी ,
तुम्हाला आवडलं, बरं वाटलं. आभार.