आयपीएल२०१० व्यंगचित्र-१०

Submitted by भाऊ नमसकर on 22 April, 2010 - 14:05

MRFcartoon2.JPG काय असेल ? Mumbai Reaches Final ? कीं, Modi Richest Fielder ? कीं.....

गुलमोहर: 

MR. Fraud

Happy

<< हा सही आहे... लै बोर करत हे MRF... आणि त्यावरची कॉमेण्ट्री >> मला तर निश्चितपणे वाटतं कीं कॅमेरावाले व कॉमेंट्रीवाले याना ते जितका वेळ MRF दाखवतील व त्यावर भाष्य करतील त्याचे पैसे दिले जात असावेत !
सर्वांस धन्यवाद.

धन्यवाद.
दक्षिणाजी,
निवॄत्त होऊन चिक्कार बोअर व्हायला झाल कीं आपोआप असलं कांहीतरी सुचतं, कुणालाही !