फुल शेती

Submitted by sheetal77 on 18 March, 2010 - 19:44

शीतल एकदमच खास फोटो सगळे.
१/२ फोटो पाहून "ये कहा आ गये हम..." ची आठवण आली... [ट्यूलीप होते ना त्यात?]>>>
मन-कवडाला १०० मोदक Happy

धन्यवाद. ही शेती कॅलिफोर्नियातील सान डिअ‍ॅगो जवळच्या कार्ल्सबाद नावाच्या गावात आहे. ही शेती मार्च ते मे लोकांसाठी खुली असते. ही शेती ट्यूलीपची नाही. ह्या फुलांच नाव ranunculus (फोटो ४ व ५)आहे. ८,९ व १० हे फोटो स्वीट पी चे आहेत व ११,१२ हे Poinsettia चे आहेत. इथे वेगवेगळ्या गुलाबांचीही झाडं आहेत. तुम्हाला येथील अजून फोटो बघायचे असतील तर इथे बघा
http://picasaweb.google.com/sheetalwagle/CarlsbadFlowerfieldsMay09?feat=...

श्रीकांत तुम्हाला हाफ शेती बघायची असेल तर फुल शेतीचा अर्धाच फोटो बघा Happy

सुरेखच आलेत फोटो एकदम...
बॉर्डर करायला हवी होती तुम्ही फोटोला..