Submitted by माणूस on 11 February, 2010 - 09:34
गणिता विषयाबद्दल माहीती.
शिक्षण मधे नविन धागा तयार करता येत नव्हाता, म्हणून इथे तयार केलाय...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.khanacademy.org/ O
http://www.khanacademy.org/
Over 1000+ free videos covering everything from basic arithmetic and algebra to differential equations, physics, chemistry, biology and finance.
मस्तय रे...धन्यवाद!!
मस्तय रे...धन्यवाद!!
माझा भाचा ६ वर्षाचा असताना
माझा भाचा ६ वर्षाचा असताना मोठ मोठ्या बेरजा तोंडी करायचा. तो वेदिच गणित शिकत होता.
मस्त साईट आहे ही. धन्यवाद
मस्त साईट आहे ही. धन्यवाद माणसा
लोकसत्ताने दर शुक्रवारी मंगला
लोकसत्ताने दर शुक्रवारी मंगला नारळीकरांचे गणितगप्पा हे सदर सुरू केले आहे.
विद्यार्थी आणि पालकांमधील गणिताची भीती/ताण दूर करायला हे लेख उपयुक्त आहेत.
आतापर्यंतच्या लेखांच्या लिंक्स
१) पहिले पाढे म्हणू केवढे
२) पाढे आणि मोजणे
३) हसत खेळत वजाबाकी
थोडी गंमत थोडी खंत
लसावि मसावि नावाचे राक्षस
अपूर्णांक पूर्ण जाणावे समूळ