नमस्कार,
लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.
प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.
इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)
सर्वांना धन्यवाद आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.
http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.
****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)
पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगाई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबाई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू, दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अॅन्ड्रॉईड अॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम
***********************************************************************************
पान १
१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र
पान ४
३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
पान ७
६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अॅन्ड्रॉईड अॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम
|| श्री स्वामी समर्थाष्टक
|| श्री स्वामी समर्थाष्टक ||
असें पातकी दीन मीं स्वामी राया |
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
नसे अन्य त्राता जगी या दीनाला |
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||
मला माय न बाप न आप्त बंधू |
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||
तुझा मात्र आधार या लेकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || २ ||
नसे शास्त्र विद्या कलादीक काही |
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||
तुझे लेकरु ही अहंता मनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा |
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||
क्षमेची असे याचना त्वत्पदाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ४ ||
मला काम क्रोधाधिकी जागविले |
म्हणोनी समर्था तुला जागविले ||
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ५ ||
नको अंत पाहू त्वरे धाव घेई |
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||
अनाथासि आधार तुझा दयाळा |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||
कधी गोड वाणी न येई मुखाला |
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ७ ||
मला एवढी घाल भीक्षा समर्था |
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ८ ||
|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||
|| श्री गणपती स्तोत्र
|| श्री गणपती स्तोत्र ||
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ||
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ ||
प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम ||
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम || २ ||
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम || ३ ||
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम || ४ ||
द्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||
विद्यार्थी लभते विध्यां धनार्थी लभते धनम ||
पुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम || ६ ||
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत ||
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ ||
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ||
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ ||
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
|| श्री मारुती स्तोत्र
|| श्री मारुती स्तोत्र ||
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती| वानरी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना||१||
महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे| सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णव गायका|| २||
दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा| पातालदेवता हंता, भव्य सिंदुर लेपना|| ३||
लोकनाथा, जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना| पुण्यवंता, पुण्यशिळा, पावना परितोषका|| ४||
ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे| काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कांपती भये|| ५||
ब्रम्हांडे माईली नेणों आंवाळे दंतपंक्ती| नेत्राग्नी चालील्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे|| ६||
पुच्छ ते मुर्डीले माथा, किरीटी कुंडले बरी| सुवर्ण कटी कांसोटी , घंटा किंकिणी नागरा|| ७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपात़ळु| चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लतेपरी|| ८||
कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे| मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधे उत्पाटिला बळे|| ९||
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती| मनासी टाकीले मागे, गतिसी तुळणा नसे|| १०||
अणुपासुनि ब्रम्हांडाएवढा होत जातसे, तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे || ११||
ब्रम्हांडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करु शके| तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडी पाहता नसे|| १२||
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा| वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा|| १३||
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्रसमस्तही|पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकरुनिया|| १४||
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधीसमस्तही| नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने|| १५||
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी| दृढदेहो, निसंदेहो, संख्याचंद्रकळागुणे|| १६||
रामदासी अग्रगण्यु, कपीकुळासी मंडणु| रामरुपी अंतरात्मा, दर्शने दोषनासती|| १७||
|| इती श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं सम्पूर्णं ||
अश्विनी के तुला माझ्या तर्फे
अश्विनी के तुला माझ्या तर्फे नारळ. अतिशय चांगला बीबी. माझे माहेर चे आड्नाव टेंबे. ( दत्तक जाण्यापूर्वीचे.) अगदी लहान पणी आइच्या देवघरात टेंबेस्वामींचे फोटो पाहिलेत. पण आता काहीच माहीती नाही. तू सवड होइल तसे माहीती लिही प्लीज एखाद्या ललित मध्ये. किंवा लिन्क दे. काही त्यांच्या पासून प्रेरणा घेता येइल.
'गणपती उजव्या सोंडेचा जास्त
'गणपती उजव्या सोंडेचा जास्त कडक सोवळ्याचा व डाव्यासोंडेचा सौम्य असतो', असे म्हणतात.
परंतू मी एका पुस्तकात वाचले आहे की "सोंड ही गणपतीच अंग आहे तेंव्हा त्याला पाहिजे तेंव्हा उजवीकडे किंवा डावीकडे करणार म्हणून त्यावरून त्याचा स्वभाव ठरवणे योग्य नाही."
तेंव्हा या माहितीवर जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
"सोंड ही गणपतीच अंग आहे
"सोंड ही गणपतीच अंग आहे तेंव्हा त्याला पाहिजे तेंव्हा उजवीकडे किंवा डावीकडे करणार म्हणून त्यावरून त्याचा स्वभाव ठरवणे योग्य नाही." >>> लौकिकदृष्ट्या बरोबर आहे. पण मला वाटतं उजव्या सोंडेचा म्हाजे सिद्धीविनायक व डाव्या सोंडेचा रिद्धीविनायक. या रिद्धी सिद्धी म्हणजे आपल्या प्राणमय शरीरातील इडा व पिंगला नाड्या. त्याच्याशी काही संबंध असू शकतो. जाणकार सांगतीलच
नवग्रह स्तोत्र (कंसात
नवग्रह स्तोत्र (कंसात ग्रहांची नावे दिली आहेत)
जपाकुसुम संकाशं
काश्यपेयं महद्युतिं
तमोरिसर्व पापघ्नं
प्रणतोस्मि दिवाकरं (रवि)
दधिशंख तुषाराभं
क्षीरोदार्णव संभवं
नमामि शशिनं सोंमं
शंभोर्मुकुट भूषणं (चंद्र)
धरणीगर्भ संभूतं
विद्युत्कांतीं समप्रभं
कुमारं शक्तिहस्तंच
मंगलं प्रणमाम्यहं (मंगळ)
प्रियंगुकलिका शामं
रूपेणा प्रतिमं बुधं
सौम्यं सौम्य गुणपेतं
तं बुधं प्रणमाम्यहं (बुध)
देवानांच ऋषिणांच
गुरुंकांचन सन्निभं
बुद्धिभूतं त्रिलोकेशं
तं नमामि बृहस्पतिं (गुरु)
हिमकुंद मृणालाभं
दैत्यानां परमं गुरूं
सर्वशास्त्र प्रवक्तारं
भार्गवं प्रणमाम्यहं (शुक्र)
नीलांजन समाभासं
रविपुत्रं यमाग्रजं
छायामार्तंड संभूतं
तं नमामि शनैश्वरं (शनि)
अर्धकायं महावीर्यं
चंद्रादित्य विमर्दनं
सिंहिका गर्भसंभूतं
तं राहूं प्रणमाम्यहं (राहू)
पलाशपुष्प संकाशं
तारका ग्रह मस्तकं
रौद्रं रौद्रात्मकं घोरं
तं केतुं प्रणमाम्यहं (केतु)
फलश्रुति (हा श्लोक रोज म्हणल्याने कोणती फळे मिळतात):
इति व्यासमुखोदगीतं
य पठेत सुसमाहितं
दिवा वा यदि वा रात्रौ
विघ्नशांतिर्भविष्यति
नर, नारी, नृपाणांच
भवेत् दु:स्वप्न नाशनं
ऐश्वर्यंमतुलं तेषां
आरोग्यं पुष्टिवर्धनं
ग्रह नक्षत्रजा पीडास्तस्कराग्नि समुद्भवा
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासो ब्रुतेन संशय:
इति श्री व्यासविरचित आदित्यादि नवग्रह स्तोत्रं संपूर्णं
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादी नाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला
तनू शिवशक्ती असे पूर्ण ज्याचे - किती भाग्य वर्णू तया अंजनीचे
तिच्या भक्ती लागी असा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला.
खरा ब्रह्मचारी मनाते विचारी म्हणोनी तया भेटला रावणारी
दया सागरु बुद्धीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला.
सुमित्रा सुता लागली शक्ती जेव्हा धरी रूप अक्राळ विक्राळ तेव्हा
गिरी आणूनी शिघ्र तो उठविला नमस्कार माझा तया मारुतीला.
आणखीनही काही कडवी आहेत - आठवत नाहियेत पण आत्ता
हनुमंताचा धावा: धाव धाव रे
हनुमंताचा धावा:
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
जानकीच्या विरहाने रामराय दु:खी झाले.
आश्वासन देऊनिया तुवा तया तोषविला.
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
लंकेमाजी सीतामायी उपवासे कृश झाली
रामध्यानी मग्न झाली तुवा तिला आश्वासिले
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
लक्षुमणाशी मुर्च्छा आली, राममुख शुष्क झाले
संजीवनी देओनिया लक्ष्मणा उठविले
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
अल्प शक्ती मंद बुद्धी आपला मी आहे भक्त
शक्ती बुद्धी देओनिया दासाला ह्या उद्धरावं
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता
व्यायामशाळेत ही प्रार्थना
व्यायामशाळेत ही प्रार्थना म्हणायचो:
नमो आर्यभूमी जिथे जन्मलो मी
नमो धर्मभूमी जिथे वाढलो मी
नमो कर्मभूमी जियेच्याच कामी
पडो देह माझा सदा ती नमो मी!
------------------
हेग्रो श्री रामदुता शील हमको दिजीये
शिघ्र सारे सद्गुणोंसे पूर्ण हिंदू किजीये
लिजिये हमको शरणमे रामपंथी हम बने
ब्रह्मचारी, धर्म रक्षक, वीर भ्रततारी बने.
(भ्रततारी च्या जागी नक्की तोच शब्द आहे का आठवत नाहिये)
------
धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले
ऐसे जाणूनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले
आता विश्वसख्या तुझ्या पुढतीया नम्रत्वतेने वसे
इच्छा होत असे मनी मानसी करी तसे
हा देह तुझा असे!
छोटे छोटे श्लोकः इथे हा
छोटे छोटे श्लोकः
इथे हा गजानन, तिथे हा गजानन
कुठेही पहाता दिसेही गजानन
हृदी हा गजानन, मनी हा गजानन
गजानन गजानन गजानन गजानन
----------------------
तू सागर करुणेचा देवा तुजलाची दु:ख सांगावे
तुज वाचून इतरांशी दिन मुख पसरोनी काय मागावे
--------
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निज रुप तुझे
मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही.
>>धनधान्यपशुवृद्धी,
>>धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्रसमस्तही|पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकरुनिया|| १४||
हा श्लोक मारुतीस्तोत्रात नंतर घुसवलेला आहे असे रामदासी सांगतात. कारण हे करा मग ते मिळेल, असे समर्थ कधीच म्हणत नसत.
शुभंकरोती सुद्धा टाका ना
शुभंकरोती सुद्धा टाका ना कोणितरि. आता पुर्णपणे विसरुन गेले आहे.
लहान लहान पण महत्वाचे श्लोक,
लहान लहान पण महत्वाचे श्लोक,
तीर्थ घेताना म्हणायचा श्लोक,
अकाल् म्रूत्यूहरणं सर्व व्याधिविनाशनम
विष्णो पादोदकम तीर्थम जठरे धाराम्यहम
शरीरे जर्जरीभूते व्याधीग्रस्ते कलेवरे
औषधम जान्हवीतोयम वैद्यो नारायाणो हरी
तीर्थ घेताना उजव्या हाताने वायु मुद्रा करून तीर्थ हाती घ्यावे व
वरील श्लोक म्हणून तीर्थ प्राशन करावे.
मन्ड्ग्अलाचरण्म
श्रीगणेशाय नम: श्री सरस्वत्यै नमः श्री सोमेश्वराय नमः
श्री विश्वेश्वराय नमः श्री कुलदेवताभ्यो नमः
करदर्शन व भूमिवन्दन
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनं
समुद्रेवसने देवी पर्वतेस्तनमण्ड्ले
विष्णुपत्नि नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे
सम्पूर्ण नवनाग स्तोत्र
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं
श्री देवी स्त्रोत्रं
नमो दैव्ये महादेव्यै शिवायै सततं नमः
नमः प्रक्रुत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम
उरलेले पुन्हा कधीतरी
विवेक नाईक
शुभंकरोती कल्याणम आरोग्यम
शुभंकरोती कल्याणम
आरोग्यम धनसंपदाम
शत्रुबुद्धी विनाशाय
दिपज्योती नमोस्तुते
दिव्या दिव्या दिपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी
तिळाचं तेल कापसाची वात
दिवा जळूदे सारी रात
घरातली पीडा बाहेर जावो
बाहेरची लक्ष्मी घरात येवो
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो देवो.
(घरच्या धन्याला असं आहे वरच्या ओळीत. आम्ही घरच्या सर्वांना म्हणतो बदलून)
कुणाला परवचा पूर्ण येतो का?
कुणाला परवचा पूर्ण येतो का? असेल तर टाका प्लीज.
कालभैरवाष्टकम मी वाचलेल्या
कालभैरवाष्टकम
मी वाचलेल्या स्तोत्रातलं हे सर्वात जास्त गेय स्तोत्र.. ह्याला स्वतःची एक इतकी सुंदर लय- ठेका आहे की म्हणावसं वाटतं- म्हणताना आनंद मिळतो.
स्तोत्रातले शब्द खूप मोठे आहेत. लय बिघडू नये म्हणून मी संधी फोड केलेली नाहिये, पण म्हणताना मी जिथे शब्द तोडते, तिथे "_" टाकलाय (वाचायला सोप जावं- लय सापडावी म्हणून)
देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्
व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्|
नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं
नीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम|
कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम|
भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहं
भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं|
विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
धर्मसेतू_पालकं त्वधर्ममार्ग्_नाशकम्
कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्|
स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्
नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्|
मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिं
दृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनं
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं
काशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्|
नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्|
शोक_मोह्_दैन्य_लोभ_कोपताप्_नाशनम्
प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
|| श्री गणेशाय नमः ||
|| श्री गणेशाय नमः ||
श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्तिसाधकम् | कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् |
अनायकैक नायकं विनाशितेभदैत्यकम् | नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ||१||
नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् | नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरम् |
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं | महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ||२||
समस्त लोकसंकरं निरस्तदैत्यकुंजरम्| दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम्|
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् | मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्||३||
अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्ति भाजनम् | पुरारिपूर्व नन्दनं सुरारि गर्वचर्वणम्|
प्रपंच नाशभीषणं धनंजयादि भूषणम्| कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ||४||
नितान्तकान्तदन्तकान्ति - मन्तकान्तकात्मजम् | अचिन्त्य - रुपमन्तहीन - मन्तरायकृन्तनम्|
ह्रदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम्| तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्||५||
फलश्रुती
महागणेश पंचरत्नम् आदरेण योन्वहम्| प्रजल्पति प्रभातके ह्रदि स्मरन् गणेश्वरम्|
अरोगितामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम्| समाहितायु - रष्टभूतिमभ्युपैति सोSचिरात्||
काही छोटे श्लोक. सदा सर्वदा
काही छोटे श्लोक.
सदा सर्वदा योग तुझा घडावा,
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षु नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणे हेचि आता
नमितो योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्परगुरु ज्ञानराज भगवंत
योगिराज भगवंत
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अपराध माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणत्क्लेष नाशाय गोविंदाय नमो नमः
उडाला उडाला कपि तो उडाला
समुद्र उलटोनी लंकेशी गेला
लंकेशी जाऊनी चमत्कार केला
नमस्कार माझा त्या मारूतीला
नानबा, मी आज कालभैरवाष्टक आज
नानबा,
मी आज कालभैरवाष्टक आज लिहिणारच होतो. बरं झालं तू लिहिलंस ते. तू म्हणतेस अगदी खरं आहे. कोणीही (अगदी पहिल्यांदा म्हणणारा सुद्धा.) आपोआपच अगदी लयबद्ध रितीने म्हणू लागतो. म्हणून हे स्तोत्र पटकन पाठ होते. असो.
या स्तोत्राचा मला माझ्या साडेसाती मध्ये अनुभव आला आहे. अनुभव नंतर सांगतो पण मला असं सुचवायचं आहे की एखादं स्तोत्र म्हणण्यासाठी काही नियम पाळायचे असतात का (उदा. विशिष्टवेळी म्हणणे)? स्तोत्र म्हणण्यापूर्वी, म्हणत असताना आणि म्हणल्या नंतर काही उपचार करावे लागतात का (जसे निरांजन लावणे, नैवेद्य दाखवणे, आरती करणे इ.)? तसे निश्चितपणे माहित असल्यास लिहावे. त्याचा अनुभव काय आला तेही लिहावे.
आता अनुभव सांगतो. मला साडेसाती चालू होती त्यावेळची गोष्ट. मी दर शनिवारी शनि मंदिरात जात असे. एके शनिवारी तिथे प्रवचन चालले होते. दर्शन आटोपून मी बाहेर येऊन बसलो. प्रवचनकर्त्यांनी अर्थातच शनिमहात्म्य, साडेसाती इ विषय घेतले होते. बोलता बोलता ते कालभैरवाष्टकावर आले अन् त्यांनी कालभैरवाष्टक कसे म्हणावे ते सांगितले. उदबत्ती, निरांजन लावून इ. काही गोष्टी करायला सांगितल्या.(मला नीटसे आठवत नाही म्हणून लिहीत नाही) अन् कालभैरवाष्टक म्हणावे असे सांगितले. मीही त्याप्रमाणे करायचे ठरवले. आणि तसे करू लागलो.
मी त्याकाळात रेकी करायचो. रेकीचा सेकंड डिग्रीचा अनुग्रह घ्यावा म्हणून मी एका स्री रेकी मास्टर कडे गेलो. अनुग्रह देताना त्यांनी विचारले की तुम्ही कालभैरवाची उपासना करता का? मला क्षणभर सुचलेच नाही पण आठवलं की मी कालभैरवाष्टक म्हणतो. ते त्यांना सांगितलं. तर त्या म्हणाल्या की तुमच्या शिरावर तशी प्रतिमा तयार झालिये. अनुग्रह देताना मला ते जाणवलं म्हणून विचारलं.
साडेसाती चालू असताना मी खालील श्लोक्/मंत्र म्हणायचो:
१. कुलदेवतेचा जप (रोज १०८)
२. अथर्वशीर्ष
३. रामरक्षा
४. शनिमंत्र (कोणस्थः पिंगलो....)
५. कालभैरवाष्टक
६. दर शनिवारी (शनिमहात्म्य)
या सर्वांमुळेच माझी साडेसाती सुकर झाली. गुरु भेटले व अनुग्रह देखिल मिळाला.
विषयांतरा बद्द्ल क्षमस्व.
श्रुति च्या श्लोकाचा उर्वरित
श्रुति च्या श्लोकाचा उर्वरित भाग
<<<डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो,
जीव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो
हातांनी बहु साल काम करीतो विश्रांती ही घ्यावया घेतो झोप सुखे
फिरून उठतो ही ईश्वराची दया.>>>
सत्तेने प्रभुच्याच सूर्य उगवे, त्याच्याचि सत्ताबळे,
वारा वाहतसे नभी तरुलता देतात पुष्पे फळे.
पाण्याचा करितात मेघ समयी वर्षाव भूमीवरी,
देते धान्य समृद्धी भूमि अवघी त्याचीच सत्ता खरी.
सर्वज्ञा परमेश्वरास करुणा बापा दयासागरा,
आम्ही अज्ञ मुले तुझी सकलही तू बाप होशी खरा.
केला का इतुका महावरि असा देवा आता कोप हा,
हे आम्ही करुणस्वरे विनवितो आम्हाकडे तू पहा.
नानबा खरंच मी सुद्धा
नानबा खरंच मी सुद्धा शुभंकरोती म्हणताना 'घरच्या सर्वांना' असंच म्हणते11
शनिचा मंत्र कोणस्थ: पिंगलो
शनिचा मंत्र
कोणस्थ: पिंगलो बभ्रु:
कृष्णौ रौद्रोंतको यम:
सौरी: शनिश्चरो मंद:
पिप्पलादेन संस्तुत:
नमस्ते कोणसंस्थाय
पिंगलाय नमोस्तुते
नमस्ते रौद्रदेहाय
नमस्ते चांतकायच
नमस्ते मंदसंज्ञाय
नमस्ते सौरयेविभो
नमस्ते यमसंज्ञाय
शनैश्चर नमोस्तुते
प्रसादं कुरु देवेश:
दीनस्य प्रणतस्यच
(१) अलंकापुरी पुण्यभुमी
(१)
अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र,
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र,
जया आठविता घडे पुन्यराशी,
नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी.
(२)
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे,
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे.
कवि वाल्मिकीसारिखा थोर ऐसा,
नमस्कार माझा तया रामदासा.
(३)
अनुदीन अनुतापें तापलो रामराया,
परमदीन दयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजविण शीण होतो धावरे धाव आता.
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला
स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला
रघुपती मती माझी आपुलीशी करावी
सकळ त्यजुनी भावें कास तुझी धरावी.
"जय जय रघुवीर समर्थ"
अश्विनी तुझी पोस्टस आवडली.
सुस्मिता धन्स गं. श्लोक पुढे आहे हे माहितीच नव्हतं.
नानबा सेम पिंच!
@महेशः तर त्या म्हणाल्या की
@महेशः तर त्या म्हणाल्या की तुमच्या शिरावर तशी प्रतिमा तयार झालिये. अनुग्रह देताना मला ते जाणवलं म्हणून विचारलं.
आईशपथ!!! शिरावर म्हणजे शिरांवर (नस) का डोक्यावर?
श्रुती करुणाष्टक(अनुदिनी अनुतापे..) पुढेही बरीच आहेत. आज वेळ मिळाला की लिहिते.
नानबा धन्यवाद शुभंकरोती
नानबा धन्यवाद शुभंकरोती टाकल्याबद्दल!
नानबा, शिरावर म्हणजे डोक्यावर
नानबा, शिरावर म्हणजे डोक्यावर (टाळूच्या भागावर). त्यांना डोक्यावर कालभैरवाची प्रतिमा दिसली. कशी दिसली ते मला माहीत नाही.
मी रोज गणपती अथर्वशीर्ष,
मी रोज गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा, आणि मारुती स्तोत्र म्हणते. माझं मलाच चांगलं वाटत. गाडी चालवत असताना, exercise म्हणून चालत असताना म्हणतेच म्हणते. त्यामुळे ट्रॅफीक जॅम इतर ड्राइव्हरची चुकी अशावेळी रागराग होत नाही आणि वाईट शब्द येत नाहीत मनात.
रुद्र === ॐ अथात्मानं
रुद्र
===
ॐ अथात्मानं शिवात्मानं श्री रुद्ररुपं ध्यायेत् |
शुद्धस्फटिकसंकाशं त्रिनेत्रं पञ्चवक्त्रकम् |
गंगाधरं दशभुजं सर्वाभरणभूषितम् ||
नीलग्रीवं शशाड्कांड्कं नागयज्ञोपवीतिनम् |
व्याग्रचर्मोत्तरीयं च वरेण्यमभयप्रदम् ||
कमण्डल्वक्षसूत्राणां धारिणं शूलपाणिनम् |
ज्वलन्तं पिड्गलजटाशिखामुद्योतधारिणम् ||
वृषस्कन्धसमारूढं उमादेहार्धधारिणम् |
अमृतेनाप्लुतं शान्तं दिव्यभोगसमन्वितम् ||
दिग्देवतासमायुक्तं सुरासुरनमस्कृतम् |
नित्यं च शाश्वतं शुद्धं ध्रुवमक्षरमव्ययम् ||
सर्वव्यापिनमीशानं रुद्रं वै विश्वरूपिणम् |
एवं ध्यात्वा द्विजः स्म्यक ततो यजनमारभेत् ||
अथातो रुद्रस्नानार्चनाभिषेकविधिं व्याख्यास्याम: ||
आदित एव तीर्थे स्नात्वा उदेत्य शुचि: प्रयतो
ब्रह्मचारी शुक्लवासा
देवाभिनुखः स्थित्वा आत्मनि देवता: स्थापयेत् ||
प्रजनने ब्रह्मा तिष्ठतु | पादयोर्विष्णुस्तिष्ठतु |
हस्तयोर्हरस्तिष्ठतु |
बाह्वोरिन्द्रस्तिष्ठतु | जठरेSग्निस्तिष्ठतु |
हृदये शिवस्तिष्ठतु |
कण्ठे वसवस्तिष्ठन्तु |
वक्त्रे सरस्वती तिष्ठतु | नासिकयोर्वायुस्तिष्ठतु |
नयनयोश्चन्द्रादित्यौ तिष्ठेताम् |
कर्णयोर्श्विनौ तिष्ठेताम् |
ललाटे रुद्रास्तिष्ठन्तु | मूर्ध्न्यादित्यास्तिष्ठन्तु |
शिरसि महादेव्स्तिष्ठतु |
शिखायां वामदेवस्तिष्ठतु | पृष्ठे पिनाकी तिष्ठतु |
पुरतः शूली तिष्ठतु |
पार्श्वयो: शिवाशंकरौ तिष्ठेताम् |
सर्वतो वायुस्तिष्ठतु |
ततो बहि: सर्वतोSग्निर्ज्वालामालापरिवृतस्तिष्ठतु |
सर्वेष्वड्गेषु सर्वा देवता यथास्थानं तिष्ठन्तु |
मां रक्षन्तु ||
अग्निर्मे वाचि श्रितः | वाक हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
वायुर्मे प्राणे शिर्तः | प्राणो हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
सूर्यो मे चक्षुषि श्रितः | चक्षुर हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
चंद्रमा मे मनसि श्रितः | मनो हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
दिशो मे श्रोत्रे श्रिता: | श्रोत्रं हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
आपो मे रेतसि श्रिता: | रेतो हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
पृथिवी मे शरीरे श्रिता | शरीरं हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
ओषधिवनस्पतयो मे लोमसु श्रिता: |
लोमानि हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
इन्द्रो मे बले श्रितः | बलं हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
पर्जन्यो मे मूर्ध्नि श्रितः | मूर्धा हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
ईशानो मे मन्यौ श्रितः | मन्युर्हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
आत्मा म आत्मानि श्रितः | आत्मा हृदये |
हृदयं मयि | अहममृते | अमृतं ब्रह्मणि|
पुनर्म आत्मा पुनरायुरागात् |
पुनः प्राणः पुनराकूतमागात्
वैश्वानरो रश्मिभिर्वावृधानः |
अंतस्तिष्ठत्वमृतस्य गोपा: ||
अस्य श्री रुद्राध्यायप्रश्नमहामन्त्रस्य
अघोर ऋषि:, अनुष्टुभ् छन्दः,
संकर्षण्मूर्तिस्वरुपो योS सावादित्यः परमपुरुषः
स एष रुद्रो देवता | नमः शिवायेति बीजम् |
शिवतरायेति शक्ति: | महादेवायेति कीलकम् |
श्री साम्बसदाशिवप्रसादसिद्ध्यर्थे
जपे विनियोगः ||
ॐ अग्निहोत्रात्मने अङ्गुष्ठाभ्यां नमः |
दर्शपूर्णमासात्मने तर्जनीभ्यां नमः |
चातुर्मास्यात्मने मध्यमाभ्यां नम: |
निरुढपशुबन्धात्मने अनामिकाभ्यां नमः |
ज्योतिष्टोमात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः |
सर्वक्रत्वात्मने करतलकरपृष्ठाभ्यां नम: |
अगिनिहोत्रात्मने हृदयाय नमः|
दर्शपूर्णमासात्मने शिरसे स्वाहा |
चातुर्मास्यात्मने शिखायै वषट् |
निरूढपशुबन्धात्मने कवचाय हुं |
ज्योतिष्टोमात्मने नेत्रत्रयाय वौषट् |
सर्वक्रत्वात्मने अस्त्राय फट् |
ॐ भू: भुवः स्वः ॐ इति दिग्बन्धः ||
|| ध्यानम ||
आपाताळनभःस्थलान्तभुवनब्रह्माण्डमाविस्फुरत्
ज्योति:स्फाटिकलिड्गमौळिविलसत्पूर्णेन्दुवान्तामृतै: |
अस्तोकाप्लुतमेकमीशमनीशं रुद्रानुवाकाञ्जपन्
ध्यायेदीप्सितसिद्धये ध्रुवपदं
विप्रोSभिषिञ्चेत शिवम् ||
ब्रह्माण्डव्याप्तदेहाभसितहिमरुचाभासमानाभुजड्गै:
कण्ठे काला: कपर्दाकलितशशिकलाश्चण्डकोदण्डहस्ता: |
त्र्यक्षारुद्राक्षमाला: प्रकटितविभवा:
शाम्भवा मूर्तिमेदा
रुद्रा: श्रीरुद्रसूक्तप्रकटितविभवा नः
प्रयच्छन्तु सौख्यम् ||
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे
कविं कवीनामुपमश्रवस्तमम् |
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः
श्रुण्वन्नूतिभि: सीद सादनम् |
महागणपतये नमः ||
शं च मे मयश्च मे प्रियं च मेSनुकामश्च मे
कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे
वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे
यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे
विश्वं च मे मह्श्च मे संविच्च मे ज्ञात्रं च मे
सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मे
ऋतं च मेSमृतं च मेSयक्ष्मं च मेSनामयच्च मे
जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मेSनमित्रं च मेSभयं च मे
सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ||
@मी_आर्या महाबली प्राणदाता,
@मी_आर्या
महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे| सौख्यकारी शोकहंता, धूर्त वैष्णव गायका|| २||
मुळ मारुतीस्तोत्रामध्ये ते शोकहंता आहे की दु:खहारी आहे ?
Pages