Submitted by एम.कर्णिक on 14 January, 2010 - 01:09
बंटी, अरे तुला अजून तिळगुळ नाहीत खायचे
हल्व्यासारखे व्हाईट टीथ अजून आहेत यायचे
तरीदेखील सगळ्यांसारखे तुलाही तिळगुळ देते
आणि सांग्ते सगळ्यांना तसं तुला पण बजाव्ते
तिळगुळ घ्या, गोड बोला, आम्चे तिळगुळ सांडु नका
आणि रिमेंबर बरं का ! आमच्याशी कधि भांडु नका
With Love, from Banutaai
गुलमोहर:
शेअर करा
बनुताई, बंटीबाबा नि
बनुताई, बंटीबाबा नि कुटूंबियांना मकरसंक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा !!
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला..
बनु, बंटी, आणी समस्त कर्णीक
बनु, बंटी, आणी समस्त कर्णीक कुटुंबियाना संक्रांतीच्या शुभेच्छा.
बनुताई, बंटीबाबा
बनुताई, बंटीबाबा
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
बनु, बंटी, आणी समस्त कर्णीक
बनु, बंटी, आणी समस्त कर्णीक कुटुंबियाना संक्रांतीच्या शुभेच्छा.
बनु, बंटी तुम्ही नियमित भेटायला आले नाही तर मी मात्र भांडणारच तुमच्याशी.
बनुताई तिळगुळ मेड इन दुबई
बनुताई तिळगुळ मेड इन दुबई वाटतं?? मस्त आहे.