वेलकम टू द सिन सिटी !
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
20
नुकतीच लास वेगस आणि ग्रँड कॅनियन ट्रिप झाली. ह्यावेळी जवळ जवळ ५ दिवस मुक्काम असल्याने फार पळापळ नव्हती. त्यामुळे बर्याच कसिनोंना भेट देता आली आणि शिवाय रस्त्यात हवा तितका वेळ थांबून मनसोक्त फोटो काढता आले. बर्याच दिवसांनी खूप फोटो काढले. आणि चक्क नाईटमोड मधे काढूनही ते हलले नाहीत. त्यातले हे काही फोटो.
स्ट्रॅटोस्फिअरचे टॉवर :
सर्कस सर्कस :
विन :
एन्कोर :
पॅरीस :
फ्लेमिंगो आणि पॅरीस : फाईल साईज कमी करताना मागचा टॉवर जरा ब्लर झालाय..
प्लॅनेट हॉलिवूड :
एक्सकॅलीबर :
लग्जर :
स्ट्रॅटोस्फिअरच्या टॉवरवरून दिसणारी स्ट्रीप :
दिवसा दिसणारी सोनेरी रंगाची ट्रंपची बिल्डींग आणि त्याखाली कॉपर कलरची एनकोरची बिल्डींग
लालू, आता झब्बू दे..
विषय:
प्रकार:
शेअर करा
सुंदर फोटोज .
सुंदर फोटोज .
विन आणि एनकोअर काय आहेत? जबरी
विन आणि एनकोअर काय आहेत? जबरी दिसत आहेत. तिथली सर्वात पॉश हॉटेल्स/ कसिनो आहेत का? अज्ञानाला हसू नये! बाकी फोटोमध्ये- टॉवर आणि त्यावरून टीपलेला नाईट व्ह्यू मस्त.
सही रे! मस्त.
सही रे! मस्त.
नाईट मोडमधले फ़ोटो सही
नाईट मोडमधले फ़ोटो सही आलेत.
एक्सकॅलीबर कसिनोचा सुंदरच!
मस्त आहेत फोटु. मग सायेब किती
मस्त आहेत फोटु.
(आमाला पिक्चरात बगुन एवढच माहिती त्यामुळे ह्या प्रश्नाला हसु ने)
मग सायेब किती डोलरचा जुगार खेळलात??
२,४,५ मस्त आहेत.
२,४,५ मस्त आहेत.
मस्त फोटू! हो पुनमताई, विन
मस्त फोटू!
हो पुनमताई, विन आणि एन्कोर पॉश कसिनो होटल्स आहेत. जीवाच वेगास करायचं असेल तर विनमध्ये रहायलाच हवं! फोटो कधीतरी टाकेन.
मस्त.. रात्रीचे फोटो आवडले.
मस्त.. रात्रीचे फोटो आवडले.
रात्रीचे फोटो आवडले.
रात्रीचे फोटो आवडले.
सुंदर फोटो. सगळे आवडले.
सुंदर फोटो. सगळे आवडले.
पूनम.. वेगस मधे दर २
पूनम.. वेगस मधे दर २ वर्षांनी काहितरी बदललेलं असतं असं ऐकून होतं.. ते ह्या वेळी खरच अनुभवलं.
मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा ही दोन कसिनो नव्हती.. ! त्याचा बिल्डींग बागेरून खूप भारी दिसतात आणि आतून पण मस्त आहेत.. एकदम चकाचक.. ! तिथे बर्याच बिझनेस कॉन्फरन्स पण होतात.. आणि एक नविन कसिनो आहे आरिया नावाचा.. तो पण खूप छान आहे असं ऐकलय.. पण आम्ही आत नाही गेलो..
झकासराव, जुगार फार नाही हो.. रॉले (roulett) आणि स्लॉट मशिन वर खेळलो फक्त... रॉले मधे थोडेफार जिंकलेले पैसे स्लॉट मशिनवर घालवले..
सगळ्यांना फोटो आवडल्याचं सांगिलतल्या बद्दल धन्यवाद..
आणि हो.. एनकोअर चा उच्चार आनकोअर असा(ही) होतो..
http://www.merriam-webster.com/dictionary/encore मृ.. धन्यवाद..
मस्तच आलेत फोटो.. पाच दिवस
मस्तच आलेत फोटो.. पाच दिवस (आणि पोराबाळांचा प्रश्न नाही) म्हणजे सहीच धमाल..
मी विचारणारच होते झब्बू देऊ
मी विचारणारच होते झब्बू देऊ का..
अरिआ






मँडॅरिन ओरिएन्टल
व्हेनेशियन
विन मधली फुलाफळांची अरेंजमेन्ट
विनमधले झुंबर
पलाझो
सगळे फोटो छान. पण कमाल आहे,
सगळे फोटो छान. पण कमाल आहे, बलाजीयोचा एकही फोटो नाही? अरे, ते वेगस मधले सर्वात बेस्ट आणि ग्रँड होटेल/कसीनो आहे...
आता बेलाजियो बाकीच्यांच्या
आता बेलाजियो बाकीच्यांच्या पुढे फारच लहान दिसते. दिसतच नाही पटकन खरं तर. तरी मी मागच्या वर्षी गेले होते. ट्रंप आणि अरिआ नवते तेंव्हा. काम चालू होतं. पण त्यांची म्युझिक फाउंटन खरच अप्रतीम आहेत.
छान आहेत फोटोज. आम्ही जवळजवळ
छान आहेत फोटोज. आम्ही जवळजवळ चार-साडेचार वर्षांपूर्वी गेलो होतो. विन तेव्हा नुकतेच बांधले होते. आनकोअर नव्हते. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये राहिलो होतो त्यामुळे सकाळ-दुपार-रात्र अशा वेगवेगळ्या वेळी टॉवरवर गेलो होतो. लास व्हेगस टू ग्रँड कॅनियन हेलिकॉप्टर टूर घेतली होती. ती खूपच एंजॉय केली. हेलिकॉप्टर कॅनियनच्या मधोमध कुठेतरी उतरवले होते काही वेळ. खूप खाली कोलोरॅडो नदी दिसत होती.
बलाजीयो स्ट्रीपवरच तर आहे,
बलाजीयो स्ट्रीपवरच तर आहे, पॅरीस च्या समोर; मिस्स करणं मुष्कील...
एनीवे, हाघ्या एक फाउंटन शो...
http://www.youtube.com/watch?v=cP0K6H2QK7A&feature=related
लईच भारी काम हे!
लईच भारी काम हे!
लालू, छान आहे झब्बू.. राज,
लालू, छान आहे झब्बू..
राज, माझ्या कडे बलाजियोचा समोरून काढलेला फोटो नाहिये.. मागच्या ट्रिपचा मिळाला तर शोधून टाकतो. बलाजियो भारीच आहे एकदम.. पण आता बाकीची पण त्याला काटें की टक्कर देतात..
राज.. हा घे एक बलाजियोचा..
राज.. हा घे एक बलाजियोचा..