जपानी भाषा

Submitted by मालकंस on 23 November, 2009 - 02:40

नमस्कार माबोकर,
मला जपानी भाषा शिकायची आहे, एक दोन ठिकाणी चौकशी केली, पण नंतर विचार आला की आधी माबोकरांकडुन माहिती घ्यावी.
पुण्यात कुठे चांगल्या प्रकारे जपानी शिकविली जाते, कुणास माहीत असल्यास कृपया कळवा.
कांजी, हिरागना व कटाकना काय प्रकार आहेत ?
आणि जपानी शिकण्यासाठी पुस्तकं कुठे मिळतिल ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात JLTAP (Japanese Language Teachers Association) आहे. त्यांचे वर्ग होतात. शिवाय खाजगी शिकवण्या घेणारेही खूप आहेत.
रानडेचे वर्ग आता जून महिन्यात सुरू होतील.

गुनमाकेन मधे फारसे कुणीच नसणार आहे. तुम्हाला काय माहीती हवी आहे. मी होतो गुन्माकेन मधे थोडे दिवस.

खरे आहे, एकतर गुनमाकेन मधे भारतीय कमी त्यातुनही मराठी फारच कमी आणि माबोकर शक्यताच नाही.
काय माहिती हवी आहे गुनमा बद्दल ?

..

सुरेख, कोणी सापडले तर कळविन. तुम्ही कोणत्या भागात आहात गुनमाच्या ?
टोकियोला खुप लोक आहेत, मराठी मंडळ पण आहे. तुमच्या माहिती करीता वेबसाईट.

http://tokyomarathimandal.com/newSite/

..

वाह, निक्कोच्या जवळ असणार हा भाग (टोकियोच्या तुलनेत)
जाणे झाले आहे का निक्कोला ?

एक सुचना : या धाग्यावर लिहिण्यापेक्षा जपानच्या गप्पा असा धागा आहे तिकडे येऊन लिहिलेत तर जपान बद्दल सविस्तर माहिती असणार्‍या महिला मंडळाची ओळख होऊ शकेल.

http://www.maayboli.com/node/1829

तसेच जपान बद्दलचे समस्त धागे खालिलप्रमाणे,

http://www.maayboli.com/node/6082