Submitted by seemawatwe on 3 September, 2009 - 19:12
नाव - आदित्य ऊपेन्द्र वाटवे
वय ९ वर्षे ३ महिने.
माध्यम - Acrylic कलर्स
आदित्यने हे चित्र पूर्णपणे एकट्याने काधले आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच मस्त आदित्य. मला तर आता
खूपच मस्त आदित्य.
मला तर आता या सगळ्या लहान मुलांची चित्र बघुन वाटायला लागलय की मी त्यांच्याएवढी होते तेव्हाही आणि आत्ताही फार म्हणजे फारच ढ आहे/होते चित्रकलेत. केवढी सुंदर, योग्य प्रपोरशन मध्ये चित्र, रंगाचा मस्त वापर, प्रचंड कल्पनाशक्ती, व्यवस्थित डिटेलिंग करतात ही मंडळी. मान गए|
खुपच सुंदर!! व्वा...
खुपच सुंदर!! व्वा...
आदित्य, फार म्हणजे फार
आदित्य, फार म्हणजे फार अप्रतीम काढलेस चित्रं.
लंबोदर, उंदीरमामा सगळचं छान रेखीव आणि प्रमाणबध्द !
अतिशय सुंदर. लहान मुलाने
अतिशय सुंदर. लहान मुलाने काढलेलं वाटूच नये इतकं.
रूनी मोदक तुला! या सगळ्या
रूनी मोदक तुला!
या सगळ्या छोट्यांची(?) चित्रकला पाहून आपण आत्तासुद्धा पेन्सिलही हातात धरायच्या लायकीचे नाही आहोत असे वाटतेय! लहानपणीतर काय विचारायचेच नाही! काय बावळट चित्रं काढायचे मी!
सुरेख काढलेस रे आदित्य! अगदी पर्फेक्ट!
आदित्य... अ प्र ति म... काय
आदित्य... अ प्र ति म... काय बोलु? शब्दच नाहीत वर्णन करायला... अशीच मस्त मस्त चित्र काढ आणि मोठ्ठा मोठ्ठा हो... All the Best!
फारच छान.
फारच छान.
खुप सुंदर काढलय
खुप सुंदर काढलय
अप्रतिम. वाटतच नाहिये की हे
अप्रतिम. वाटतच नाहिये की हे फक्त ९ वर्षाचा मुलाने काढलंय
म हा न !!!!!
म हा न !!!!!
अ प्र ति म !!
अ प्र ति म !!
काय सुंदर चित्रं काढलीत ह्या
काय सुंदर चित्रं काढलीत ह्या सर्व मुलांनी. फारच छान.
रुनी, ढ च्या बाबतीत अनुमोदन
मला अजूनही कुत्रे, मांजर, हत्ती, माकड ह्या सर्व नावांनी एकच प्रकारचा प्राणी काढता येतो 
उत्तम चित्र. खरच... आशुला
उत्तम चित्र.
खरच... आशुला अनुमोदन. 
वॉव! खरंच कसलं प्रोफेशनल
वॉव! खरंच कसलं प्रोफेशनल काढलंय चित्र! ९ वर्षाच्या मुलाने काढलंय खरंच नाही वाटत! टू गूड!
अप्रतिम केवळ काढलय, गणपती
अप्रतिम केवळ काढलय, गणपती बाप्पा मोरया!
फारच सुंदर!
फारच सुंदर!