Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेटमायरने एक उचलूनही मारला
हेटमायरने एक उचलूनही मारला होता >>> त्यात यॉर्कर लेंथ चुकली म्हणून.. त्याने वेगळे काही केले नाही. बाकी हेटमायरकडे क्षमता नाही दर्जेदार यॉर्कर खेळायची हे काही पटले नाही. पण असो, ते एग्री की डिसआगरी काय म्हणतात ते म्हणून थांबूया..
फ़िक्सिन्ग वगैरे नक्कीच होत
फ़िक्सिन्ग वगैरे नक्कीच होत असणार पण ते वैयक्तिक लेव्हल ला.
>>>>>>
क्या बात है !
कोणता खेळाडू तुम्हाला वैयक्तिक लेव्हलला फिक्सिंग करताना वाटलं ते सांगू शकाल तर मजा येईल.
नक्कीच असे च लाऊन म्हणालात म्हणून उत्सुकता
जिथे जिथे माणूस असंणार तिथे
जिथे जिथे माणूस असंणार तिथे तिथे चुकीची काम होतंच असंणार. पण म्हणून सगळेच फ़िक्सिन्ग करतातं हे म्हणणं चूकीच आहे. बर त्यात आपला एखादा अंदाज चुकला म्हणून फ़िक्सिन्ग झालं म्हणणं हे तर अजूनच चूक.
पण म्हणून सगळेच फ़िक्सिन्ग
पण म्हणून सगळेच फ़िक्सिन्ग करतातं हे म्हणणं चूकीच आहे
>>>>
असे मी कधी म्हणालो नाही
असो..
जिथे जिथे माणूस असंणार तिथे तिथे चुकीची काम होतंच असंणार. >>>>> हे स्पष्टीकरण कमाल आहे
आपण सुद्धा थांबूया
वॉशिंग्टन सुंदर ने रहाणेला
वॉशिंग्टन सुंदर ने रहाणेला बाद करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला
Ipl स्क्रिपटेड आहे म्हणजे काय
Ipl स्क्रिपटेड आहे म्हणजे काय मग? धोनीला सिक्स मारायला दिले मग ह्यात कॅप्टन तो बॉलर्, टीम चा मालक, फिक्सर्स झाले, एकाच उदाहरणार एव्हढे फिक्सर्स झाले.
स्पष्टीकरण कमाल आहे
काहीही कमाल नाही. आज एकही क्षेत्र असे नसेल कि त्यात भ्रष्टाचार नसेल.
आपण सुद्धा थांबूया
हो
त्याने वेगळे काही केले नाही.
त्याने वेगळे काही केले नाही. बाकी हेटमायरकडे क्षमता नाही दर्जेदार यॉर्कर खेळायची हे काही पटले नाही. पण असो, ते एग्री की डिसआगरी काय म्हणतात ते म्हणून थांबूया.. >> भाऊ फ्ह्रेज माहित नसेल तर उगाच ओढून ताणून कशाला वापरायची ? अॅग्री टू डिसअॅग्री ठिक आहे पण मी कुठे म्हणालोय कि " हेटमायरकडे क्षमता नाही दर्जेदार यॉर्कर खेळायची" . स्टार्क ने त्याला त्याच्या प्ल्स पॉईंट्मधे येईल असा बॉल दिलाच नाही म्हणालोय. मी जुरेलच्या क्षमतेबद्दल म्हणालो आहे. तू पोस्ट्स नीत वाचत नाहिस किंवा वाचलेले तुला समजत नाही - ह्या दोन्हीमधे जास्त भयाण काय आहे ते एक चुम्माच जाणे.
रोहीत शर्मा आणि अंबानी परिवार
रोहीत शर्मा आणि अंबानी परिवार यांची काहीतरी सेटलमेंट, दिलजमाई झालेली दिसतेय.
दिल्ली विरुद्ध सामन्यात रोहीत शर्मा पहिल्यांदा एक्साईटेड दिसला होता. सामन्यात इन्व्होल्व दिसला होता. त्याने बाहेरून दिलेल्या सूचना आणि त्यानुसार आलेल्या विकेटची सुद्धा चर्चा झाली.
नंतर हैदराबाद सामन्यात फार टिकला नाही तरी जे हैदराबादने सतरा ओवर एकही सिक्स मारला नव्हता ते त्याने तीन चार ओव्हरमध्येच तीन सिक्स मारून त्याची नेहमीची स्टार्ट दिली होती. पुढे मग टारगेट मोठे नसल्याने सामना सोपा होता.
गेल्या चेन्नई सामन्यात नेहमी प्रमाणे त्याने चेन्नईवर दादागिरी केली. सर्वाधिक धावा केल्या. सहा सिक्स मारले. चेन्नईविरुद्ध हजार धावा पूर्ण केल्या. नाबाद राहिला. आणि सामना जिंकवून सामनावीर झाला.
एकंदरीत मुंबईपासून यापुढे सर्वांनी सावध राहायला हवे. मुंबई आणि रोहीत शर्माने हे आधीही केले आहे. एकापेक्षा जास्त वेळा केले आहे. कधी बघता बघता ते प्ले ऑफ गाठतील कळणार सुद्धा नाही.
अंबानीने रितिकाच्या फर्मचे
अंबानीने रितिकाच्या फर्मचे सगळे काँट्रॅ़ट्स अडकवले होते. ते मोकळे करण्याच्या मोबदल्यामधे आता रोहित देशापेक्षा खेळतो त्याहून अधिक जीव तोडून मुंबईसाठी खेळणार असे ठरले. तो रिटायर झाला कि अंबानी त्याच्या घरच्या रस्त्याला (रोहितच्या नाही, अंबानीच्या) रोहितचे नाव देणार अशी मांडवली झाल्याचे पण मी आमच्या चाय क्लबच्या टेलिग्राम चॅनेलमधे वाचले. काल त्याला हर्ष भोगले विचारलेले ना, कि बाबा किती ओव्हर आधी मैदानात यायला आवडेल ? तेंव्हा त्याने सांगितले कि टीम ला हवे ते करायची तयारी आहे. टीम ला हवे असेल तर ४-५ ओव्हर्स आधी फिल्डींग ला येईन. अगदी वीस ओव्हर्स ची पण तयारी आहे माझी. नको असेल तर नाही येणार. कसला जजबा आहे.
असामी, ते ‘जजबा’ राहिलं
असामी, ते ‘जजबा’ राहिलं
घातले ते पण
घातले ते पण
के के आर, आर आर नि सी एस के
के के आर, आर आर नि सी एस के तिघेही आपापल्या कॅपॅबिलिटीच्या अगदीच खाली खेळत आहेत. पहिल्याचा अपवाद वगळता उरलेले दोन्ही एकदम डिसजॉईंट वाटत आहेत. एम आय हरत होती तेंव्हा तशी वाटाली नव्हती. इन्कंप्लीट वाटत होती ( अजूनही तशीच आहे असे माझे मत. फक्त काही गोष्टी मनासारख्या झाल्या म्हणून वर सरकलेत - लोअर मिडल ऑर्डर नि बेभरवशाची टॉप ऑर्डर मोक्याच्या सामन्यामधे दगा देणार आहेत.)
दहशत जाणवू लागली आहे इथेही
दहशत जाणवू लागली आहे इथेही
>>यावेळच्या आयपीएल मध्ये
>>यावेळच्या आयपीएल मध्ये रोहित, धोनी आणि पंत तिघेही (आत्तापर्यंत तरी) फ्लॉप आहेत.... ते खेळले असतें तर काय कॉमेंट्स आल्या असत्या नुसते इमॅजिन करा!! Wink
Submitted by स्वरुप on 11 April, 2025
अपेक्षित कॉमेंटस यायला सुरुवात झालीय
ते न खेळता सुद्धा माझ्या
ते न खेळता सुद्धा माझ्या कॉमेंट होत्याच. मी त्यांचा फॅन तेव्हापासून आहे जेव्हा ते नवोदित खेळाडू होते. तेव्हाच त्यांच्यातील स्पेशल टॅलेंट जोखून मी त्यांचा फॅन झालो आहे
आणि हो, मला त्यांच्या आयपीएल कामगिरी पेक्षा त्यांच्या देशासाठी खेळतानाच्या कामगिरीचे कौतुक आहे.
आज पंत धोनी च्या पावलावर
आज पंत धोनी च्या पावलावर पाऊल ठेवून बॅटींग ऑर्डर ठरवतो आहे वाटते.
समड स्पेषलाईज्ड फिनिशर असताना नि मुख्य म्हणजे पंत नि मिलर हे दोन लेफ्टी असताना तो वर का ?
लखनऊ मॅचला आज वेगळीच
लखनऊ मॅचला आज वेगळीच स्क्रिप्ट लिहिली जात आहे
अब्दुल समद चौथ्या क्रमांकावर पाठवला.
तो मारायचे सोडून संथ खेळू लागला.
मग मिलर आला.
मग इम्पॅक्ट प्लेयर वापरून आयुष्य बदानी आला.
पण पंत नाही आला.
इम्पॅक्ट प्लेअर वापरायची घाई मग का केली मग समजत नाही. पंत बाद झाल्यावरच आला असता.
आणि आता हे दोघे सुद्धा मारायचा प्रयत्न न करता निवांत सिंगल सिंगल खेळत आहेत.
९ ओवर ८२-०
लेटेस्ट स्कोअर
१९ ओवर १४७-४
दोघांची पार्टनरशिप ३० बॉल ३७ ..
चुम्माने मॅच फिक्स केली असेल
चुम्माने मॅच फिक्स केली असेल.
आता हे दोघे सुद्धा मारायचा प्रयत्न न करता निवांत सिंगल सिंगल खेळत आहेत. >> नेटमधे खेळत आहेत का ते ? पिच, बॉलर्स , फिल्ड प्लेअसमेंट स्पिनर्स वगैरे प्रकार धरायचाच नाही का ?
त्याचा सीन वेगळा आहे. त्याला
त्याचा सीन वेगळा आहे. त्याला नव्हते यायचे मागे. गोयंका आणि त्याची मॅनेजमेंट सडकी आहे..
पुढच्या वर्षी पंत लखनौ मध्ये
पुढच्या वर्षी पंत लखनौ मध्ये नसेल तर बरे होईल
त्याचाही खेळ बहरेल आणि त्याच्या टीमला सुद्धा सपोर्ट करता येईल.
४ विकेट पडल्या असताना मिलर
४ विकेट पडल्या असताना मिलर १५ चेंडूत १४ धावा बनवून आणि मारायचा प्रयत्न सुद्धा न करता शेवटपर्यंत नाबाद राहतो..

ते सुद्धा समोर स्टार्क सारखा गोलंदाज नसताना
अरे हो.. मिलर सुद्धा काही बटलर नाही हे विसरलोच
पंत मागे राखून पुढे ८ चेंडू २ धावा समद आणि असा खेळणारा मिलर पाठवून काय साध्या केले..
८ ओवर ६६-१
८ ओवर ६६-१
जेवून येतो अर्ध्या तासात..
आल्यावर अंदाज येईल की सामना सहज चेस होतो की आज एक लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश बघायला मिळतोय..
अरे हो.. मिलर सुद्धा काही
अरे हो.. मिलर सुद्धा काही बटलर नाही हे विसरलोच >> सर जरा मतांच्या पिंका टाकण्यापेक्षा हे वाचायचे कष्ट घ्या.
]https://www.espncricinfo.com/story/ipl-gt-vs-dc-gt-s-jos-buttler-and-the...
वैधानिक इशारा : इंग्लिश मधे आहे . न समजल्यास मंडळ जबाबदार नाही.
भाई आप समझ नही रहे हो..
भाई आप समझ नही रहे हो..
स्टार्क किंवा बटलर यांच्या क्षमतेवर शंका नाहीच आहे.
पण मिलर आणि हेटमायर .. जाऊ द्या..
आणि हो, तो बटलर राजस्थान मध्ये सुद्धा होता ना काही सीझन. राजस्थान तेव्हाही जिंकू शकले नव्हते. कागदावर खेळणारा संघ आहे.
बाकी आजच्या सामन्याबद्दल काय बोलावे.
मूड ऑफ केला सगळा.
पण मिलर आणि हेटमायर .. जाऊ
पण मिलर आणि हेटमायर .. जाऊ द्या >> तू जाऊ देच. हेटमायर बद्दल मी काय लिहिलेले नि कोणाच्या क्षमतेवर शंका घेतलेली हे परत वाच. मराठीही गंडलय तुझे अशी शंका येऊ लागलिये.
म्हणजे हेटमायरकडे यॉर्कर
म्हणजे हेटमायरकडे यॉर्कर खेळायची क्षमता असून सुद्धा वापरली नाही असे म्हणायचे आहे का
“ बटलर राजस्थान मध्ये सुद्धा
“ बटलर राजस्थान मध्ये सुद्धा होता ना काही सीझन.” - त्यातल्या एकदा ते फायनल खेळले होते (गुजराथविरूद्ध. बटलर हाय्येस्ट स्कोअरर होता) आणि एकदा एलिमिनेटर. - स्वतःच्या मतांच्या राऊंड होल्समधे, वस्तुस्थितीचे स्क्वेअर पेग्ज बसवणं बंद कधी करणार?
म्हणजे हेटमायरकडे यॉर्कर
म्हणजे हेटमायरकडे यॉर्कर खेळायची क्षमता असून सुद्धा वापरली नाही असे म्हणायचे आहे का >> ह्याचे उत्तर तेच आहे जे पुढच्या प्रश्नाचे आहे - तुझ्याकडे समजायची क्षमता असून सुद्धा वापरली नाही.
त्यातल्या एकदा ते फायनल खेळले
त्यातल्या एकदा ते फायनल खेळले होते...
>>>>>
फायनल खेळणाऱ्यांना इतिहास कधी लक्षात ठेवत नाही.
फायनल जिंकणाऱ्यांना ठेवतो.
रोहीत शर्मा ग्रेट यासाठी आहे कारण तो सहा आयपीएल फायनल खेळला आहे आणि सहाच्या सहा जिंकला आहे
आणि हो, यासाठी गूगल करावे लागत नाही.
अन्यथा यालाही शोधून आणलेली आकडेवारी म्हणाल
Pages