Submitted by जिप्सी on 26 June, 2009 - 14:09
आसुद गाव (दापोली)
बामणघळ (हेदवी)
भाट्ये बीच (रत्नागिरी)
लाडघर बीच (दापोली)
गणपतीपुळे
हरीहरेश्वर
श्रीवर्धन
जयगड खाडी (राई-भातगाव पुल)
जंजिरा किल्ला
कार्ला लेणी
काशिद बीच
कोराईगड
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर,
सुंदर, अप्रतिम छायाचित्रे! कुठल्या Camera ने काढली आहेत?
nshelke माझ्या
nshelke माझ्या साध्या सोनी सायबरशॉट कॅमेर्याने काढ्लेले फोटोज आहेत (७मेगा पिक्सल)
____________________________________________
जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे.
व्वा
व्वा अप्रतीम फोटो
व्वा !
व्वा ! सुरेख फोटो आहेत.
श्रिवर्धन,भाट्ये बीच आणि लाडघर बीच अप्रतिम आलेत!
सर्वच
सर्वच आवडले. सुरेख.
फार सुरेख.
फार सुरेख.
लाडघर बीच
लाडघर बीच खुपच सुंदर आला आहे... घोडागाडी ऐवजी बैलगाडी मस्तच दिसतेय..
सुरेख
सुरेख फोटो.
खूप
खूप सुरेख!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
अप्रतिम
अप्रतिम फोटो ! अन हेही एकाच ठिकाणी ! वा मस्त मेजवानी !
जबरी
जबरी संग्रह.. आणि एकाच ठिकाणी असल्यामुळे अजूनच मस्त..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
काय मस्त
काय मस्त आहेत फोटो!
आमच्या रत्नागिरीच्या भाटयाच्या खाडीचा तर अप्रतिम!
....आणि हरिहरेश्वर आणि लाडघरची बैलगाडी आणि गणपतीपुळे --वा!
धन्यवाद या फोटोंसाठी!
खुपच सुंदर
खुपच सुंदर !
सर्व फोटो
सर्व फोटो आवडले .
अप्रतिम
अप्रतिम सुंदर !
फार छान
फार छान फोटो काढले आहेत.
निव्वळ
निव्वळ आनंद.
मस्त..
मस्त..
---------------------------------
गारवा..
सर्वांचे
सर्वांचे आभार!!!!
____________________________________________
जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे.
अप्रतिम
अप्रतिम सुंदर !
घर बसल्या
घर बसल्या कोकणाची अप्रतिम सफर, मस्त.
कॅमेर्या
कॅमेर्यामागिल डोळा चागला असला तर फोटो चागले येतात.
सुन्दर
सुन्दर आहेत. अप्रतिम
-- harshaa
व्वा,
व्वा, मस्तच !
नम्ह्स्त्
नम्ह्स्त्ते आपल फोटो प्रेम खुप सुदर आहे.
मला फार आवडल
सखी
खुपच छान, अति सुन्दर......
खुपच छान, अति सुन्दर......
फारच सुंदर फोटो
फारच सुंदर फोटो
काय सुंदर फोटो आहेत. वा !
काय सुंदर फोटो आहेत. वा !
आज पाहिले फोटो, सुंदर कलेक्शन
आज पाहिले फोटो, सुंदर कलेक्शन आहे. पण शिर्षकात बदल करा.. कोकण असा..
वाह!
वाह!
Pages