फेमी-नाझी

Submitted by Revati1980 on 27 April, 2024 - 05:45

रणवीरसिंगने दीपिका पदुकोणचा पेटीकोट घातला. व्वा! व्वाव्वा!! व्हॉट अ फेमिनिस्ट गाय! क्यूडोस!! मिंत्राने आपल्या जाहिरातीत पुरुषाला साडी नेसवले. ओ हो! सो क्यूट! किती छान कल्पना! स्त्रीवादी कल्पनेला सलाम!

Screenshot_2024-04-27-14-56-10-15_948cd9899890cbd5c2798760b2b95377.jpg

शतकानुशतके स्त्रियांना जोखडात बांधून ठेवणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला गाडून टाका. स्त्रियांनो, फेकून द्या ते पोळपाट लाटणे आणि ऑर्डर नोंदवा झोमॅटोवर. लेट अस हॅव जेंडर इक्वालिटी. धडा शिकवा त्या पुरुषांना. नका करु लग्न. त्यांना फक्त दासी हवी असते. पतिव्रता वगैरे कल्पना जाळून टाका. लग्न करा आणि अफेअर सुध्दा करा! नवऱ्याचा टी शर्ट घाला. पुरुषी कपडे घाला. साडी फाडून टाका, हो, नीट चालताच येत नाही त्यात! कुंकू कशाला लावता? कशाला हवय कानात आणि नाकात? बांगड्या? छ्या!! बांगड्या म्हणजे अबला असण्याचं प्रतीक. सबला नव्हे. ही सगळी पितृसत्ताक पद्धतीची बंधनं काढून टाकून फेकून द्या. मुक्त व्हा. अरे हो, एक आयडिया आहे. अब्दुल पकडा एखादा. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा. मग तो तुम्हाला कुंकू, बांगड्या, डूल, गळ्यातली चेन, नथ, टिकली, अंगठी वगैरे सर्व अलंकार काढून टाकायला सांगेल तेंव्हा “छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइ के, बात अघम कह दीन्हीं रे मोसे नैना मिलाइ के “, हे गाणे गा, गिरक्या घेत गा हो, अत्यानंदाने गा. मैत्रीणीना पण एखादया अब्दुलशी नैना लडवायला सांगा. माय बॉडी माय चॉईसचा जयघोष करा बायांनो, आफ्टर ऑल दीपिका इज योर आयडॉल.

Screenshot_2024-04-26-12-16-56-41_948cd9899890cbd5c2798760b2b95377.jpg

वेद पुराण रामायण महाभारत याला शिव्या घाला. तरच तुम्ही खरे स्त्रीवादी. राम, कृष्ण, भीम, युधिष्ठिर, अर्जुन इत्यादी यांचे चरित्र एवढे खराब करुन दाखवा की सामान्य माणूस देखील चांगला वाटावा.

Screenshot_2024-04-27-14-54-50-51_948cd9899890cbd5c2798760b2b95377.jpg

इन्स्टा, फेबुवर अर्धनग्न होऊन रील बनवणे हे तुमचे फेमिनिस्ट म्हणून आद्य कर्तव्य आहे.
Screenshot_2024-04-26-11-46-07-99_948cd9899890cbd5c2798760b2b95377.jpg

तुम्हाला वर्जिनिटी तोडायची आहे हे लक्षात आहे ना? गिजोलो हवे तेवढे मिळतील. अक्षतयोनी? इडियट! हू केअर्स? लग्न होईल तेंव्हा होईल, तोपर्यंत वर्जीन? नको रे बाबा, काकडी, केळी, गाजर आणि वायब्रेटर, कंटाळा आला आता. लेट मी हॅव सम फन! लेट मी गो ऑन ऍडिंग माय बॉडी काऊंट्स. आय बिलिव इन फेमिनिझम, खरंय ना?

Screenshot_2024-04-26-12-54-39-96_948cd9899890cbd5c2798760b2b95377.jpg

लग्न करावं लागेल आई बाबासाठी तर करा की! त्या निमित्ताने सोन्याने मढवून घ्याल ना स्वतःला. इट इज अँन इवेंट टू शो द वर्ल्ड हु यू आर. हो, पण चांगला पैसेवाला गटवा हां. आणि लग्न झाल्यावर घर तोडाच. सासुशी भांडा, सासरा, दीर वाईट नजर ठेवतात, नणंद दागिने चोरते असे अनेक बेछूट आरोप कराच आणि वेगळा फ्लॅट घ्यायला लावा नवऱ्याला. हेच तर शिकायचं असतं टीव्ही सिरीयल मधून.

लग्न केलंत? आता डोन्ट लेट हिम टच यू. संभोग तर दूरच. तुमच्या एक्स बरोबर करा हवं तर पण नवऱ्याशी नकोच. कधीतरी अगदीच एक्स अवेलेबल नसेल तर नवरा घ्या अंगावर पण नवऱ्याशी एकनिष्ठ? हट..? डाऊनमार्केट! मूल नकोच. कशाला हवय? हवं असेल तर एक्सबरोबर संभोग करुन. गर्भ राहिला तर घाबरायचं कशाला? तुमच्या त्या येड्याला काय कळणार? आणि हो, तुमचे बॉडी काउन्ट जितके जास्त तेवढे तुम्ही जास्त फेमिनिस्ट. सो गो अहेड, नाहीतरी वेगळा फ्लॅट तुम्ही घेतलाय की अगदीं लांब गावाबाहेर.

हे सगळं नवऱ्याला कळलं तर कांगावा करा, त्यात तुम्ही एक्स्पर्ट असायला पाहिजे फेमिनिस्ट या नात्याने. आयपीसी ४९८ए आहे की तुमच्यासाठी. व्हाय वरी? एखादी फेमिनिस्ट ऍडव्होकेट अगोदरच बघून ठेवा.

IMG_20240426_221602.jpg

तुमच्या स्वभावाला कंटाळून नवऱ्याने आत्महत्या केली तर? इन्शुरन्स पॉलिसी विसरलात की काय? जिंदगी के साथ भी, जिंदगीके बाद भी. भारतातल्या विवाहित पुरुषांच्या आत्महत्येच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पण तुम्हाला त्याच्याशी काय घेणे? दे आर मेअर्ली फिगर्स.

Screenshot_2024-04-27-14-25-48-73_948cd9899890cbd5c2798760b2b95377.jpg

तुम्ही तुमच्या फिगर्सची काळजी घ्या हो. नवरा मरत नाही म्हणताय? डेक्स्टर टीव्ही सिरीयल बघा. नुसतच सासू सुनेचे कशाला बघताय? डेक्स्टर, डाहमर वगैरे बघा. बघा काही आयडियाज सुचतात का? तुमचे एक्स कशासाठी आहेत? बॉडी काउन्ट आहेतच की. व्हाय वरी? नवरा मेल्यावर पण एक्स आहेत. जिंदगी के साथ भी, जिंदगीके बाद भी. पण शेवटपर्यंत एकनिष्ठ रहा, फेमिनिस्ट या संकल्पनेशी.

इंस्टाग्राम, रील्स, सारख्या ॲप्समुळे फेमिनिस्ट मुलींची तरुण पिढी अक्षरशः बरबाद होत चालली आहे त्यासाठी तुमचे अभिनंदन.

Screenshot_2024-05-03-21-34-30-40_948cd9899890cbd5c2798760b2b95377.jpg
पालकांना दोष कसा काय देऊ शकतात? इथे पालकच आपल्या मुलीला आयटेम साँगज् वर नाचायला लावून वेश्या बनवतायत ते चांगलेच आहे की. समाजाला दोष देणार? हजारोंनी लाइक्स तर समाजच देतोय. हजारोंनी लाईक्स देणारे रिल्स वर चालणाऱ्या मुजऱ्याला वाहवा करतायत. फार लांब कशाला? इथेच मायबोलीवर आयटेम साँगज् चे गोडवे गाणारा लेख एका महिलेनेच लिहिला आणि त्याला शेकडो मुजरे मिळाले. मुजरे करणाऱ्यात बायकांशी संख्याच जास्त होती, आहात कुठे? या बायकांना नाक नसते तर डुकराचा आहार त्यांनी चाटला असता हे नक्की. लव जिहाद मध्ये हिंदू मुलीच फसतात त्याचे कारणच हा असला आहार. तुमचे आभार मानले पाहिजेत असा आहार खाऊ घालताय त्यासाठी. ब्रेवो!

अश्लीलता आणि नग्नतेच्या विरोधात लेखन करून समाजाला जागृत करावे तर लेखकाच्या आयडीवर बंदी घालण्याची मोहीम राबवायला हवी. बाय द वे, माझे इथले लव्ह जिहाद वर लिहिलेले दोन लेख उडविण्यात आले. मला खूप आनंद झाला. मी विचार केला होता की व्हॉट इज रोंग इन कॉलिंग स्पेड अ स्पेड? लव्ह जिहाद असे काही नसते असे म्हणणाऱ्या लोकांच्या घरात तरुण मुली नाहीत की काय? असल्या तरी त्यांना सिरियसनेस नाही. अहो तुमच्या मित्रांच्या मुली तरी असतील ना? करा ना त्यांना जागरूक? करा की जरा एवढी समाज सेवा? की मित्रांना फक्त संध्याकाळी मदिरा प्राशन करायला कंपनी म्हणून बाळगायचे?
https://www.opindia.com/2024/01/153-cases-of-love-jihad-which-opindia-co... फक्त १०३ केसेस झाले आहेत. कमीत कमी हजार केसेस तरी झाल्या पाहिजेत हिंदू मुलींनो.

इंस्टाग्राम रील्सवर टॅलेंट दाखवण्याच्या नावाखाली निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत, भारतीय संस्कृती नष्ट केली जात आहे, लाईक्स आणि फॉलोअर्सच्या नादात अनेक मुली आपल्या घराची अब्रू वेशीवर टांगून ठेवत आहेत, आपले नग्न शरीर दाखवून खुलेआम व्हिडिओ बनवत आहेत, आज प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तिकडे स्मार्टफोन उपलब्ध आहे. घरात निसरड्या वयातली मुलं आहेत. कुठे जात आहेत या फेमिनिस्ट बायका? अशी हाकाटी चालू आहे. नका लक्ष देउ तुम्ही. तुम्हाला स्त्री म्हणून मान दिलाच पाहिजे.

Screenshot_2024-05-04-17-24-58-14_948cd9899890cbd5c2798760b2b95377.jpg

गंदी नजर और गंदी सोच असच म्हणायचं आपण. खरं तर शिकल्या सवरलेल्या आधुनिक स्त्रिया आहोत आपण. आमच्या विरूद्ध लिहिणाऱ्या सगळ्यांच्या नजरा वाईट आहेत, विचार वाईट आहेत. समाजसेवा करणाऱ्या बायका, नारी सशक्तिकरणवाल्या वीरांगना, आयटेम साँग्जच्या पुरस्कर्त्या, नवऱ्याने दुबईला नेले नाही म्हणून त्याच्या नाकावर ठोसा मारून त्याची हत्या करणारी, आपले मूल दिसायला नवऱ्या सारखे दिसते म्हणून त्याच्या नाकावर उशी दाबून निष्पाप, निरागस बालकाची हत्या करणारी, अशा अनेक फेमिनिस्ट बिचाऱ्या आपल्या आदर्श आहेत. नवऱ्याच्या इन्कम वर आपला हक्क पहिला.

IMG_20240504_170106_176.jpg

तुम्ही कोण हो आमच्या विरुध्द बोलणारे आणि लिहिणारे? आमच्या घरातले आई वडील आणि बहीण भाऊच कॅमेरा घेऊन आमचे व्हिडिओ बनवत असतील, लाज गुंडाळून खुंटीला टांगून ठेवत असतील, त्यांचीच हरकत नसेल तर तुम्ही कशाला मॉरल पोलीस बनताय? गेट लॉस्ट!!!

....

Group content visibility: 
Use group defaults

कुठे चालला आहात का ?
पुढच्या आणखी पाच सहा धाग्यांचं पोटेन्शियल आहे यात.

1000000% पटलेले आहे, सध्याचा स्त्री वर्गाचा एकूणच चलेलाला माज बघता ( यात शहरी स्त्री वर्ग आघाडीवर आहे) पुढे अवस्था कठीण होत जाणारे, धाग्यात पुढे भर घातली जाईलच

हे काय फक्त दोन चारच प्रतिसाद!!
आतापर्यंत १००- २०० प्रतिसाद यायला हवे होते.
आरोप प्रत्यारोप.. तुंबळ युद्ध..
दोनचार आयडी शहीद व्हायला हवे होते.
पण काहीच नाही...
शेवटी काय तर जुनी माबो राहीली नाही हेच खरे..

लेखातील भाषा जहाल (18+) असल्याने प्रतिसाद आले नाहीत.
अश्या भाषेत आलेल्या कथांबाबत सुद्धा हेच होते.

रेवतीताईंचा हा लेटेस्ट लेख आहे का? दहा दिवस झाले , नवा लेख आला नाही.
प्रज्ज्वल रेवण्णा स्त्रियांचा कसा उद्धार करत होता, हे स मजावून सांगणारा लेख पाडा ना ताई.

हे सगळं एक मिनिट बाजूला राहू दे . ह्या कारणांमुळे ज्यांची लग्नं मोडली आहेत किंवा ज्यांच्यावर आत्महत्येपर्यंतची वेळ आली आहे त्या पुरुषांना ही रिस्क आधी समजत नाही का .. जसं लव्ह जिहादच्या बातम्या वाचूनही मुली त्याकडे दुर्लक्ष करून माझ्या बाबतीत तसं होणार नाही असा आशावाद बाळगतात तसाच आशावाद ह्या पुरुषांनीही बाळगला असेल ना की आपली बायको अशी असणार नाही ..

भारताची 68 % लोकसंख्या ग्रामीण भागात राहते , तिथे आदर्श बायको मटेरियल मुली रग्गड आहेत ... अलीकडे त्यातल्या काहींनाही सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नसतं , सेपरेट घर हवं असतं पण बाकी चांगला संसार करायची खूप हौस असते .. लेखात वर्णन केलेल्या मुलींपेक्षा खूपच बऱ्या . शहरातही लेखात वर्णन केल्याप्रकारच्या मुली 20 - 25 % असतील जास्तीतजास्त , 100 % नाही .. मग नेमकी त्यांच्यातूनच बायको निवडण्याचं कारण समजत नाही .

बाजारात मोबाईलचे चांगले ब्रँड भरपूर असताना शोधून निवडून जो 6 महिन्यापेक्षा टिकणार नाही अशा ब्रॅंडचा मोबाईल घ्यायचा आणि तो बिघडला की यच्चयावत मोबाईल कंपन्या कशा लूट करतात अशी बोंब मारायची हे फार विनोदी आहे . 25 - 30 वर्षात माणूस कसा आहे हे ओळखण्याची समज येत नाही ? त्यांच्या पन्नाशीच्या आईवडीलांनाही येत नाही ?

रूप आहे , पॅकेज आहे , जातीतला / ली आहे , ओळखीतलं कुटुंब आहे या निकषांवर किती दिवस लग्न ठरवणार .. ज्याच्या सोबत आयुष्य काढायचं आहे तिचे / त्याचे विचार काय , विचार करण्याची कुवत काय वगैरे जाणून घेण्याची तसदी घ्यावीशी वाटत नाही का ? स्वभाव , मित्रमैत्रिणी , आवडीनिवडी , आयुष्यबाबतच्या अपेक्षा वगैरे जाणून घेऊन मगच लग्न निश्चित करावं असंही काही वाटत नाही . ठीक आहे , जुनी सिस्टीम बरेच दिवस चालली व्यवस्थित पण आता ती रिस्क घेण्यासारखी परिस्थिती राहिली आहे का ..

टीव्ही किंवा मोबाईल घ्यायचा असेल तर अमुक ब्रॅंडचा घेतला की 5 - 7 वर्षं चालून जाणार याची खात्री असते , त्यात सगळी आधुनिक फीचर्स नसतीलही पण मुख्य कामं व्यवस्थित होतील याची खात्री असते .

माणसांमध्ये ब्रँड वरून खात्रीची अपेक्षा करता येत नाही ... पण काही ठोकताळे असतात , अशी अशी मुलगी चांगली बायको होईल , असा असा मुलगा चांगला नवरा होईल .. मनमिळावू स्वभाव , निर्व्यसनी - निदान मुलीच्या बाबतीत .. जबाबदारी घेण्याची पेलण्याची कपॅसिटी वगैरे ...

पूर्वी कदाचित ओळखीतून ठरत असलेल्या लग्नांमध्ये हे गुण बघून स्थळ सुचवलं जात असेल ... नंतर जातीतला / ली या क्रायटेरिया नंतर मुलीचं रूप , मुलाचं पॅकेज हे गुण महत्वाचे झाले .. ठीक आहे प्रायोरिटीज बदलू शकतात ..

जस्ट माझ्या मैत्रिणीने पॅकेज चांगलं नाही आणि दिसायलाही फार चांगला नाही म्हणून एका स्थळाला नकार दिला .. तिलाही तत्सम कारणांवरून नकार मिळाले असू शकतात .. अलीकडेच मुलगी सॉफ्टवेअर क्षेत्रात टेस्टर आहे आम्हाला डेव्हलपर हवी या कारणाने नकार दिल्याचं quora वर वाचल.. स्वभाव वगैरे गोष्टी दुय्यम झाल्या .. त्याबाबतीत ऍडजस्टमेंट करता येईल पण रूप किंवा आर्थिक परिस्थिती याबाबतीत ऍडजस्टमेंट नको अशी मानसिकता बदलत गेली ....

मुलगी शिकलेली हवी , स्मार्ट हवी , काकूंबाई नको , कमी शिकलेली नको पण मर्यादेत राहणारी , घरदार नीट सांभाळणारी हवी .. आखूडशिंगी , बहुदुधी ... लक असेल तर मिळतेही तशी , किंबहुना 80 % + मुली तशाच आहेत .. पण ट्रॉफी वाइफ हवी असणं हे कारण उरलेल्या 20 % तून मुलगी शोधायला भाग पाडतं ..

फेसबुकवरचे एक सद्गृहस्थ मुलासाठी स्थळ शोधत आहेत ... मुलगी अतिशय देखणी दिसली आणि मी चौकशी केली असं 2 - 4 वेळा वाचनात आलं ...

दुसरे एक 45 वर्षांचे सद्गृहस्थ म्हणतात मी रेडीओलॉजिस्ट आहे , भरपूर पगार , घर जमीन आहे तरी माझं अजून लग्न झालं नाही , मुली मला नकार देतात बहुतेक सगळ्या बायका मठ्ठ असतात ... यांना एखादी साधीसुधी मुलगी केव्हाच मिळाली असती .. पण 25 वर्षापासून ते 45 वय म्हणजे 20 वर्षं हे एखादी सुंदरी ( बहुतेक जातीतलीच ) , बऱ्यापैकी परिस्थिती असलेल्या घरातली वगैरे अशा अपेक्षा बाळगून सिंगल आहेत ... ब्रह्मचारी वगैरे राहिले असतील नसतील परमेश्वर जाणे पण अविवाहित राहिले आहेत ...

दुसरीकडे शेतमजुर , बांधकाम मजुरांची लग्नं सुद्धा विसाव्या वर्षी होतात , चार वर्षात एक दोन पोरं होतात आणि बायको कडून कुठलाही त्रास , कोर्ट केस वगैरे काहीही न होता सुखाचा संसार होतो ..

टाकावू माल विकणाऱ्या शेकडो कंपन्या बाजारात आहेत , त्यांच्याशी ग्राहकाला घेणं देणं असण्याचं कारणच काय ? स्वतःपुरती चांगली वस्तू निवडून घेतली , विषय संपला . बाकी त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगायचं याचं स्वातंत्र्य त्यांना आहे ... you only live once जोपर्यंत डायरेक्ट कोणाला त्रास देत नाहीत तोपर्यंत त्यांना हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य आहे ..

फार मॉरल पोलीस बनण्यात अर्थ नाही . शहाण्यांनी जपून राहावं , एखादा मुलगा पक्का दारुबाज आहे माहीत झाल्यावर कोण मुलीचा बाप त्याच्याघरी स्थळ घेऊन जात नाही .. फारच भीती वाटत असेल तर गरीब अशिक्षित बायको करावी तिच्याकडून असले त्रास होणार नाहीत , दुसरा उपाय सिंगल आणि सुखी राहावं ...

शिकलेली आणि शहरातलीच करायची असेल तर डिटेक्टिव्ह हायर करून तिची बॅकग्राऊंड माहीत करून घ्यावी , तिला सायकीऍट्रिस्ट कडे यायला तयार करून तीन तासाची व्यक्तिमत्त्व चाचणी घ्यायला लावावी , स्वतःही द्यावी ... जी मुलगी याला नकार देईल तिला लगेच भावी वधू म्हणून बाद करावी . तिचे छंद , मित्रमंडळी सगळं माहीत करून घ्यावं , महिनाभर माझ्या घरी येऊन भावी सासू सासऱ्यांबरोबर राहा , स्वयंपाक कर , घर सांभाळून दाखव अशी मागणी करावी .. जर एकत्र कुटुंबात राहायला ती तयार असेल तर ...... जर तिची तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा असेल तर ती तयार होईल नाहीतर दुसरी शोधावी .. भरपूर ऑप्शन आहेत .

अमोनियम सल्फेट २५ किलो एकदम खरेदी केले तर २१० ऐवजी १४५ रू किलोने देऊ. या पेक्षा दर कमी होणार नाहीत. घासाघीस केल्यास अमोनियम सल्फेट जागी अमोनियम फॉस्फेट १ किलो पाठवले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. नंतर तक्रार चालणार नाही. त्या ऐवजी मेणबत्तीच्या वाती बसून वळाव्यात. एकीकडे करंज्या करत करत हा उद्योग करता येईल. कोपर्‍यात उंदीर पकडायचा पिंजरा ठेवलेला असल्यास ते ही काम परस्पर होईल.
अधून मधून इमारतीतल्या बायकांना घरघंटीत पीठ दळून द्यावे. एकदा का धान्य घरघंटीत टाकले कि ते आपोआप दळले जाते. आपल्याला काही करावे लागत नाही. त्या वेळात वॉशिंग मशीन भाड्याने द्यावे. शेजारणी येऊन आपले कपडे धुवून वाळवून घेऊन जातील. त्याचे उत्पन्नही मिळेल.
आमची पोती येईपर्यंत तुमच्या वेळेचा सदुपयोग होऊन कष्ट न करता पाच सहाशे रूपये मिळतील. त्यामुळे आमच्या खतांच्या गोण्या पुकटात पडतीलच वरून शिल्लक उत्पन्न मिळेल.

आता यातले लागणारे पाव किलो खत कुंड्यांना टाकून उरलेले खत तीनशे रूपये किलोने विकावे. अपार धनप्राप्ती होऊन मायबोलीचे व्यसन बंद होते.