माहिती हवी आहे

Submitted by किट्टु२१ on 24 March, 2024 - 09:18
ठिकाण/पत्ता: 
मुंबई

Developmental issue ( ADHD,ASD) असणा-या मुलांना नेहमीच्या शाळेत ( स्पेशल स्कूल नाही) प्रवेश मिळण्यासाठी GOVT HOSPITAL मधून ASSEMENT Report करून घ्यावा लागतो का? यासंदर्भात माहीती हवी आहे.
अशी Assessment मुंबई मधील कोणत्या हॉस्पिटलमधे होते , काय प्रोसेस आहे याची पण माहिती हवी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
रविवार, March 24, 2024 - 09:07
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला याबद्दल माहिती नाही,

पण असा धागा माहिती हवी आहे या ग्रुपमध्ये काढायचा
आणि कशाबद्दल माहिती हवी आहे ते शीर्षकात लिहायचे.

नेहमीच्या शाळेत प्रवेशासाठी असेसमेंट करून घ्यावे लागते का याची कल्पना नाही. पण बोर्डाच्या परीक्षेत वेगळे विषय, सवलत मिळवण्यासाठी तसं सर्टिफिकेशन घेता येतं. मुंबईत के ई एम हॉस्पिटलला हे मिळतं, असं ऐकलं आहे. विचारून खात्री करून घ्या.
http://www.kem.edu/occupational-therapy

मला ग्रुप नाही बदलता येत आहे.
ॲडमीन शक्य असेल तर कृपया धागा योग्य ग्रुपमध्ये हलविण्यात
यावा.
मंजुताई धन्यवाद.

येथे चौकशी करा
स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार
All India Institute of Physical Medicine and Rehabilitation, Mumbai.
केशवराव खाडे मार्ग लाला लजपत राय उद्यान हाजी अली महालक्ष्मी मुंबई 400034.

@दत्तात्रय साळुंके धन्यवाद.
आम्ही आधी तिथेच गेलेलो, तिथे आधी सांगितले ईथून सर्टिफिकेट मिळेल, पण दुसर्‍या वेळेस गेल्यावर सांगितले की udid site वर disability certificate साठी apply करा.तिथून assessment होईल. पण आम्हाला disability certificate नको आहे.

वाडिया हॉस्पिटलमधून एका ओळखीच्यानी केली होती , म्हणून तिथे गेलो तर तिथे ईथे असं काही सर्टिफिकेट मिळत नाही असेच सांगत होते, पण मी तिथल्या development disorder dept मधील मॅडम ( डॉक्टर होत्या की असिस्टंट माहीत नाहीत) जेव्हा परत परत सांगितल की माझ्या ओळखीच्या एका मुलाची assessment ईथे केली आहे पहिल्यांदा neurologist ची appointment त्यांना दिली होती, तेव्हा त्यानी सांगितल की opd मधून neurologist ची appointment घ्या, ते काय म्हणतात ते बघा,
तशी appointment मिळण्यासाठी नंबर लावला आहे.
आता बघू.

ठाण्याला सिव्हिल हॉस्पिटल अशी टेस्ट होत असे, आता तिथे काम चालू असल्यामुळे कळव्याला राजीव गांधी हॉस्पिटल/कॉलेज ला करतात. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळते पोस्ट असेसमेंट ४०% वा ८०% कॅटेगरी मध्ये. तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास एखादे सरकारी हॉस्पिटल असेल तर तिथे चौकशी करा.

जनरली ADHD, ASD साठी स्पेशालिस्ट डॉक्टर असतील ते पेशन्ट चे इवॅल्युएशन करतातच . तेच टेस्ट आणि सर्टिफिकेट देऊ शकणार नाहीत का?

असे certificate मिलते. govt hospital मध्ये मिलते. पण मला प्रोसेस माहित नाही. Dr Mona Gajre 9029916428 या developmental paediatrician आहेत. त्या sion hospital मध्ये सुद्धा असतात. त्याना भेटा.