स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 6

Submitted by पुरंदरे शशांक on 22 December, 2023 - 03:35

आमच्याकडील मनीच्या वेगवेगळ्या पोझेस कायमच मला रेखाटन करण्यासाठी खुणावत असतात...

sketch-1703221493490_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच !!

ह्यासाठी स्टायलस लागतो का ?

ह्यासाठी स्टायलस लागतो का ? >>> नाही, फिंगरटिपने/बोटानेच काढावे लागते... पण जसजसा सराव होईल तसतशी मजा येते...

सर्वांचे आभार्स... Happy