सातारा सैनिक शाळेबद्दल माहिति हवि आहे

Submitted by मी अमि on 20 October, 2023 - 06:13

नमस्कार मला सातारा सैनिक शाळे बद्दल माहिती हवी आहे. बेसिक माहिती मिळाली आहे. तिथे प्रवेश कसा मिळतो वगैरे..... पण तिथे प्रत्यक्श शिकणारे किन्वा शिकलेले कोणि भेटले नाही आहे.

कृपया या बद्दल कोणि मदत करु शकेल का

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाशिकचेही तसेच आहे. ईशान्येकडील राज्यातल्या मुली असतात खूप. कारण जर संरक्षण क्षेत्रात नोकरी मिळाली तर तिकडे फायदा असतो. पण अशा शाळांतून नंतर संरक्षण क्षेत्रात नोकरी मिळेल अशी खात्री नसते. म्हणजे आवड,कल, असायला हवा.

खरे म्हणजे संरक्षण श्रेत्रात जाणे हा उद्देश नाही....तिथे शिक्षण घेणे हा उद्देश आहे.तिथे गेले म्हणजे defence madhye जायचे असे नाही खरे तर

सातारा सैनिक स्कूल सरकारी नाही खासगी आहे .
असे वाचनात आहे.
ते खासगी आहे की सरकारी ही माहिती लपवली जाते.
नक्की काही बाहेरून माहीत पडत नाही