चित्रकला स्पर्धा-२ - मोठा गट - वस्तुचित्र - मायबोली आयडी - sanjana25

Submitted by sanjana25 on 20 September, 2023 - 14:40

गणपती बाप्पा मोरया!

कोणतंही चित्र काढताना before and after असे फोटो मी नेहमी काढते. ते इथे टाकते. पण वस्तूंची मांडणी न करता मी माझं माझंच मनाने चित्र काढलंय.
घाईघाईत नियम नीट वाचले नव्हते. त्यामुळे “वस्तूंची मांडणी, मग चित्र काढताना, मग पूर्ण झाल्यावर असे किमान 3 फोटो काढायचे” हे मी चित्र पूर्ण झाल्यावर ते पोस्ट करताना वाचलं.
नियमात बसत नसल्यामुळे (वस्तु मांडणीचा फोटो माझ्याकडे नाही ) ही प्रवेशिका consider होईल की नाही माहित नाही, तरी मी सहज पोस्ट करून ठेवते.
2.jpeg1.jpeg

Group content visibility: 
Use group defaults

मस्त!

छान काढले आहे चित्र

नियमाचा फार विचार करू नका
स्पर्धेसाठी शुभेच्छा Happy

तुम्हाला बक्षिसाकरता शुभेच्छा.>>> सामो, अहो मी वयाने आणि अनुभवाने लहान आहे, मला इथे सगळ्यांनी नुसतं संजना म्हणायचं!
@ऋन्मेऽऽष, थँक्यु सो मच! मी चित्र काढण्याच्या excitement मधे नीट वाचलं नाही... Sad
@mi manasi, धन्यवाद!! मला पण कप आवडला! Lol
@मनीमोहोर, धन्यवाद!!

अभिनंदन sanjana25 !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- चित्रकला स्पर्धा - मोठा गट - वस्तुचित्र -विजेती - sanjana25.jpg

अभिनंदन संजना
जरी कोणी स्पर्धेला नसले तरी चित्र छानच होते Happy