Submitted by अवल on 25 May, 2009 - 05:31
अधून मधून एखादा कटाक्ष टाकतो "तो" !
आणि तेव्हढाच पुरेसा असतो आपल्याला सावरायला, सुधारायला अन आधारालाही!
From Kerala
गुलमोहर:
शेअर करा
अधून मधून एखादा कटाक्ष टाकतो "तो" !
आणि तेव्हढाच पुरेसा असतो आपल्याला सावरायला, सुधारायला अन आधारालाही!
From Kerala
सुंदर
सुंदर नेत्र
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
क्या ब्बात
क्या ब्बात है ! खूप सुंदर आरती !
त्याच्या नेत्राची कल्पना आवडली !
अप्रतिम!!!
अप्रतिम!!! खरंच नेत्राची कल्पना खुप छान आहे!
आहा!
आहा!
तोच
तोच प्रत्येक ढगाला चांदेरी झालर देतो.
आपल्या डोळ्यातला त्याचाच अंश, आपल्यातल्या चैतन्याची साक्ष देत असतो, त्याला.
अफलातून कल्पना, आरतीजी.
धन्यवाद !
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
छान फोटो
छान फोटो आरती
छान फोटो!!
छान फोटो!!
फोटो आणि
फोटो आणि त्यामागची संकल्पना दोन्हीही लाजवाब!
जबरदस्त
जबरदस्त फोटो आणि नाव ही!
क्रांति ...
क्रांति ... हायला , मराठीत आयडी , ते कसं काय बॉ ?
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे थे दुनिया पत्थर थी ....
आवडला खुपच
आवडला खुपच सुंदर
दिपू, मी पण
दिपू, मी पण तोच विचार करतेय, मराठी कसं आलं?
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
अफलातून
अफलातून कल्पना!
तो डोळा पाहून मी अवाक झालेय! 
www.bhagyashree.co.cc
खूप सुंदर.
खूप सुंदर.
अफलातुन
अफलातुन कल्पना. सुंदर
आशु मराठी आयडी बद्दल खरच मी पण तोच विचार करतेय
मस्त
मस्त कल्पना
अफलातुन
अफलातुन फोटु .. जबरी कटाक्ष !!
बाकी क्रांतीने बरीच उत्क्रांती केलेली दिसतेय.. !! मराठीत आयडी !!!!!!
छान आहे
छान आहे कल्पना.
स........हि............
स........हि......................
मस्तच.
मस्तच.
सुंदर!!! -
सुंदर!!!
- गौरी
खुपच
खुपच छान!!!
**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************