Submitted by अश्विनी के on 22 April, 2020 - 14:03
मध्यंतरी फेसबूकवर एका छायाचित्रकाराने प्रकाशित केलेला फोटो पाहिला होता. त्या छायाचित्रकाराची परवानगी घेवून त्याच्या रेफरन्सने हे डिजिटल पेंटिंग काढले आहे. सध्या work from home असल्याने दिवसभर समोर laptop असतोच. तेव्हा कंटाळा आल्यावर अधुनमधुन रेघोट्या काढत एकिकडे छंद पुरा करतेय.
हे चित्र Paint 3D मध्ये काढले आहे. कोर्या डिजिटल कॅनव्हासवर माऊसच्या मदतीने उपलब्ध ब्रश वापरून पक्ष्याची आऊटलाईन काढून रंग भरले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख?
सुरेख?
ज ब री च! पक्षी तर सुरेखच आला
ज ब री च! पक्षी तर सुरेखच आला आहे, शिवाय छायाचित्रातली फोकसच्या बाहेरची पार्श्वभूमी तुमच्या चित्रातही बरोबर आउट-ऑफ-फोकस आली आहे, त्यामुळे पक्ष्याला अजूनच उठाव आला आहे.
<< छायाचित्रातली फोकसच्या
<< छायाचित्रातली फोकसच्या बाहेरची पार्श्वभूमी आउट-ऑफ-फोकस >>
फोटोग्राफी मध्ये त्याला बोके (Bokeh) म्हणतात. लेन्सच्या Depth of field मुळे तसा इफेक्ट साधता येतो.
अच्छा. हो, तो इफेक्ट परिचयाचा
अच्छा. हो, तो इफेक्ट परिचयाचा असला तरी हे तांत्रिक पारिभाषिक शब्द माहीत नव्हते. धन्यवाद.
मस्त!
मस्त!
हे कधी वापरले नाही. त्यामुळे किती अवघड असावे याचीही कल्पना नाही.. पण दिसतेय सुंदरच.
धन्यवाद
धन्यवाद
Prayas करुन पाहा नक्की. मजा येते.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
सुरेखच !!
सुरेखच !!
पोर्ट्रेट आवडलं. डोळा सुंदर.
पोर्ट्रेट आवडलं. डोळा सुंदर.
अप्रतीम!
अप्रतिम!
खूप खूप सुंदर!
खूप खूप सुंदर!
वाह!
वाह!
Pages