Submitted by प्रकाश काळेल on 26 February, 2009 - 06:04
रात्रभर पाउस पडुन गेला की, दुसर्या दिवशी कोवळ्या उन्हात रपेट मारण्याची मजा काही औरच नै ?
मुळ आकारात
(Exposure: 1/50 sec/Aperture: 3.5/Focal Length: 72mm)
तसे हे जोखमीचे वाटतेय! पन कधी कधी हे ट्रेकींग ऊदरनिर्वाहासाठी करावे लागते !
मुळ आकारात
(Exposure: 1/60 sec/Aperture: 3.5/Focal Length: 72mm)
गुलमोहर:
शेअर करा
प्रकाश, फोट
प्रकाश,
फोटो मस्तच आलेत एकदम.... दोन्ही. कुठला जास्त आवडला ते सांगणं कठिण आहे.
अॅक्च्यूली, शिर्षक वाचून एक मिनिट कपाशी म्हणजे, चहाच्या कपाशी आलेल्या किड्याचा फोटोच तुम्ही काढलाय असा माझा समज झाला होता..
खरं म्हणजे
खरं म्हणजे कीडा वाचून उघडलेच नव्हते हे पान. म्हटले कीड्याच्या फोटोत काय बघायचे? पण मग तुझे नाव वाचून उघडले. कीड्याला पण तू सुंदर बनवले आहेस - दुसर्या फोटोत!
नावामुळे
नावामुळे बराच गोंधळ झाला कि राव !
बदलतो शिर्षक !
सुंदरच
सुंदरच आहेत फोटो
nice किड्याचे
nice
किड्याचे नाव काय?
कॉटन
कॉटन स्टेनर(Dysdercus simon)
खूपच छान
खूपच छान कुठला कॅमेरा वापरलास? पण अजून झूम हवा होता
प्रकाशभौ, ल
प्रकाशभौ,
लई झ्याक !! लईच झ्याक हाय पगा !!! आमास्नी येकदम आवाडला .
आमची माते अजुन इकडे फिरकली न्ह्याये, न्हायतं म्हणाली असती...
"शिपै या परकाशला चार - पाच गावं इनाम देवुन टाका ! मस्त !!"
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
http://maagevalunpahataana.blogspot.com
छान
छान