राजगड

Submitted by सुन्या आंबोलकर on 22 February, 2009 - 22:50

त्यादिवशी राजांचे अचानक बोलावणे आले राजगडावर, मग काय निघालो.
१४ फेब. रात्री १० वाजता .

आईसाहेबांनी मार्ग दाखवला.
Picture_491.jpg

१२:३० वा सुरवात
Picture_497.jpgPicture_504.jpg

चोर दरवाज्यात
Picture_507.jpg

सईबाई समाधी
Picture_514.jpg

रामेश्वर मंदीर
Picture_515.jpg

दारूकोठार
Picture_517.jpg

बालेकिल्ल्याकडे
Picture_526.jpgPicture_531.jpg

३:०० वा. गडावर ---
राजवाड्याचे अवशेष
Picture_539.jpg

भूक
Picture_541.jpg

चहा (ब्लॅक टी )
Picture_543.jpg

या सवंगड्याकडे चहाची जबाबदारी पण कप आणायला विसरला.
Picture_547.jpg

थोडे फिरून झाल्यावर अर्धा / पाऊण तास आराम केला.
तोपर्यंत 'चंद्र आहे साक्षीला....'
Picture_553-1.jpg

क्रमशः .....

गुलमोहर: 

मस्तच! वाट्ल आपण पण लगेच जाव राजगडावर. Happy

थोड्या वेळाने बाकिचे फोटो प्रकाशीत करतो........

..................सुन्या आंबोलकर

वाह, मस्त !!!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

राजगड धुक्यात हरवला वाटतं Happy
-योगेश

अरे मलापण नाही दिसत.
रिफ्रेश केल्यावर दिसतात पण परत गायब होतात.

..................सुन्या आंबोलकर

>>>>>फोटो दिसत नाहीत<<<<<<<<
>>>>>फोटो दिसत नाहीत<<<<<<<<
>>>>>राजगड धुक्यात हरवला वाटतं<<<

आता दिसतात ना?

..................सुन्या आंबोलकर

सुन्या दिसताहेत रे आता फोटो. मस्त आलेत फोटो सगळे.

कॅमेरा कुठला वापरलास? रात्रीचे फोटो सुद्धा इतके छान आलेत...!

-योगेश

मस्त आहेत फोटो सगळे.... आता दिसायला लागले....
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

>>>>कॅमेरा कुठला <<<<
अरे कॅमेरा साधाच आहे कॅनन चा ८ मे पिक्स. पण त्याचा फ्लॅश चांगला आहे.
एश थँक्स !

..................सुन्या आंबोलकर

हो का? मी ऑलिम्पसचा ३.२ mp कॅमेरा वापरायचो. त्याने रात्रीचे फोटो अगदीच काहीतरी यायचे.


-योगेश

हो बघितले फोटो आज छान फोटो आलेत Happy