Submitted by गजानन on 7 October, 2007 - 06:51
आडवे शब्द:
१. सात या संख्येचे इतर कोणत्याही पूर्ण संख्येशी असलेले नाते
३. वर्तुळाला छेदणार्या रेषेचा वर्तुळाने खंडीत केलेला भाग, **ची मुंबई
४. गवताचे लांब पान
५. फळांचा अर्क
८. उणे
९. विठ्ठलाची एक निःसीम भक्त
१०. कुंभाराची भट्टी, सवाचा भाऊ
११. रक्त
१२. मेंढा
१३. छापणारा
१४. 'मूलद्रव्याचा अणू हा त्याहीपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनाबंधांनी बनलेला असतो,' अशी संकल्पना सर्वप्रथम मांडणारा भारतीय शास्त्रज्ञ - महर्षी ***.

उभे शब्द:
२. शुक्र, परशुरामाचे एक नाव
३. सरशी
४. संस्कृत भाषेचा सर्वश्रेष्ठ व्याकरणकार
५. पुनःपुन्हा येणारा, पाण्याच्या प्रवाहातील भोवरा
६. दंड, ताडन
७. गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान
९. तानपुर्याला झंकारायला लावणारी
१०. धन, जास्त
११. भयंकर
१२. चारी बाजूंनी झाकलेली पालखी.

- गजानन देसाई
उत्तरे अंकात इतरत्र.
diwali_image:

विशेषांक लेखन:
शेअर करा