१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)
५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)
६. "हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"
७. "हिमभूल" - कि आणि ढंकर मॉनेस्ट्री
८. "हिमभूल" - काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा
========================================================================
========================================================================
पिन व्हॅली: काझा परीसरातील मला स्वतःला आवडलेले ठिकाण म्हणजेच पिन व्हॅली. हिमालयातील एक अतिशय सुंदर व्हॅली. कुंगरी ग्लेशिअरच्या कुशीतील मुढ या गावातुनच पुढे "भावा पास" हा साधारण ४०-४५ किमीचा ट्रेक सुरू होतो त्यामुळे येथे गिर्यारोहण करणारे नेहमी येत असतात. येथुनच पुढे सुरू होणार्या हिमाचलमधील नॅशनल पार्क मध्ये स्नो लेपर्ड, Ibex इ.प्राणी आढळतात.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
सध्या कामात चिक्कार व्यस्त
सध्या कामात चिक्कार व्यस्त असल्याने नविन भाग टाकण्यास वेळ लागतोय, त्याबद्दल क्षमस्व.
Sundar.... niLaa rang tar veD
Sundar.... niLaa rang tar veD laavaNaaraa !
किती सुन्दर फोटो!!!
किती सुन्दर फोटो!!!
मुम्बईकर बाइक घेउन पोचला???
सुंदर! आमची
सुंदर!

आमची "सिमला-कुलु-मनाली" ट्रीप आठवली.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद दिनेशदा, साधना, शोभा
सगळेच प्रचि झक्कास! ३, ७, १२
सगळेच प्रचि झक्कास!
३, ७, १२ विशेष आवडले.
कसचे चिकणे फोटो आहेत ..
कसचे चिकणे फोटो आहेत ..
सु रेखच
सु रेखच
सु रेखच
सु रेखच
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
मस्त
मस्त
मस्त फोटो रे. तू पोलरायझर
मस्त फोटो रे.
तू पोलरायझर फिल्टर वापरालायस का?
भारी..
भारी..
मस्तच.
मस्तच.
मस्त रे!
मस्त रे!
मस्त!
मस्त!
खुप सुंदर!!!!!!!!!!!!
खुप सुंदर!!!!!!!!!!!!
फोटो सुंदरच. स्नो लेपर्डचा
फोटो सुंदरच.
स्नो लेपर्डचा उल्लेख वाचून मी डोळे वटारून (कान टवकारून' सारखे) फोटो पाहिले पण त्याने अप्रतिम रित्या चमोउफ्लगे (camouflage) केले असावे.