Submitted by स_सा on 5 January, 2009 - 09:52
रविवारी पुण्यापासुन जवळ जगताप डेअरी जवळ आजोबांच्या बागेत टिपलेले काही फोटो...
ह्याचे मराठी नाव - तांबट (Coppersmith Barbet)
गुलमोहर:
शेअर करा
रविवारी पुण्यापासुन जवळ जगताप डेअरी जवळ आजोबांच्या बागेत टिपलेले काही फोटो...
ह्याचे मराठी नाव - तांबट (Coppersmith Barbet)
good blur on backround, but
good blur on backround, but you need to focus properly on the bird. bird isn't sharp.
i guess you focused on the tree branches.
check the video on this link http://www.moosenewsblog.com/2008/12/weekend-challenge/
फदी, सही रे!
फदी, सही रे! पण माणसाने नोंदवलेला मुद्दा विशेषकरून दुसर्या फोटोमध्ये जाणवला. तिसर्या फोटोत मात्र तांबट फोकसात आहे असं वाटतंय.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
मला ३रा
मला ३रा फोटो सर्वात जास्ती आवडला...
मस्त
मस्त फोटो.
------------------------------
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | परि हरिकृपे त्याचा नाश आहे ||
सुन्दर
सुन्दर
फदी,
फदी, मस्तच..

झक्कास रंग दिसताहेत तांबटाचे
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे.
मलापण ३रा
मलापण ३रा फोटो जास्त आवडला.
तिसरा फोटो
तिसरा फोटो अप्रतीम आहे... मुळातच पक्षांचे फोटो काढणं आवघड... तुम्ही जवळ गेलात तर एकवेळ चालेल पण कॅमेरा रोखला की उडून जातात...
(No subject)