Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 April, 2014 - 15:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी १ तुकडी
अधिक टिपा:
हे मासे दिसायला इतके सुंदर असतात त्यामुळे कदाचीत त्यांना राणी असे नाव पडले असेल. गुलाबी, चकचकीत रंगाचे मासे अगदी फिश टँक मध्ये ठेवण्यासारखे असतात.
रुपा प्रमाणे तशी चव मला खास वाटली नाही. हे माझे वैयक्तीक मत आहे. पण बरेच जण हे मासे आवडीने खातात.
हे मासे इतर नामवंत मास्यांपेक्षा स्वतःही असतात.
मला ८० रु. जोडी मिळाली.
वरती वाटण, लसुण, लिंबाचा रस ऑप्शनल आहे. कारण काही जण नुसते मिठ, मसला, हिंग, हळद लावून तळतात. पण ह्या माश्यांना वाटण, लिंबाचा रस लावला तर ते अधिक चविष्ट लागतात असे माझे मत.
माशांचे इतर प्रकार - http://www.maayboli.com/node/23836
माहितीचा स्रोत:
कोळीण
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर आहेत मासे... दिसायला !
सुंदर आहेत मासे... दिसायला !
जागू, तुझ्या इतक्या छान छान
जागू, तुझ्या इतक्या छान छान रेसिपीज वाचून मी सुद्धा एखादे दिवशी मासे खायला लागेन अशी भीती वाटते मला!
फॅटी दिसतोय मासा... बरोबर का?
फॅटी दिसतोय मासा...
बरोबर का?
तोंपासू !!! मासा खरच सुंदर
तोंपासू !!!
खात्यापित्या घरातला असावा तो इब्लिस 
मासा खरच सुंदर आहे
फॅटी दिसतोय मासा>>>>>
अरे वा ! बर्याच दिवसांनी आले
अरे वा ! बर्याच दिवसांनी आले की मासे
जागू ताई, बर्याचश्या माशांची पा.कृ. सारखीच वाटते. एखाद्या लेखात मासे स्वच्छ करतानाचे फोटो टाक ना. कारण आता तुझे लेख वाचून वाचून मासे बनवता येतील पण ते साफ कसे करायचे हेच माहीत नाहिये.
जागु ! नेहमीप्रमाणेच मस्त
जागु ! नेहमीप्रमाणेच मस्त रेसिपी .

मासा कमनीय दिसतोय , म्हणुनच त्याच / तिचं नाव राणी ठेवलयं का ?
खात्यापित्या घरातला असावा तो इब्लिस >>>
चला, जागूजीनी दखल घेतली
चला, जागूजीनी दखल घेतली म्हणजे 'राणी'च्या डोक्यावर खरंच मुकूट आला !
अट्टल मासेखाऊ असूनही मीं मात्र हा मासा अजून चाखलेला नाही. [अर्थात आतां ही कसर भरून काढीनच !].
सिंधुदुर्गात 'तांबोशी' म्हणतात तोच का हा मासा ? तसं असेल तर तिथं खूप कौतुक आहे ह्या माशाचं !
मला आवडतो हा मासा. चवीला
मला आवडतो हा मासा. चवीला ठिकठाक आहे, किंमतीच्या मानाने.
एखाद्या लेखात मासे स्वच्छ करतानाचे फोटो टाक ना. कारण आता तुझे लेख वाचून वाचून मासे बनवता येतील पण ते साफ कसे करायचे हेच माहीत नाहिये.
मासे न खाणारी मंडळी फोटो पाहुन पळून जातील आणि अहिंसक लोक लगेच निषेध नोंदवतील. बाकी आमच्यासारखे मात्र मजेत जिभल्या चाटतील
मस्त .. पण मला नाहि आवड
मस्त .. पण मला नाहि आवड त..
मासे न खाणारी मंडळी फोटो पाहुन पळून जातील आणि अहिंसक लोक लगेच निषेध नोंदवतील. >>++११
मी नाही टेस्ट केला अजुन. आता
मी नाही टेस्ट केला अजुन.
आता ट्राय करेन
एखाद्या लेखात मासे स्वच्छ करतानाचे फोटो टाक ना >>> +१
खुप सुन्दर
खुप सुन्दर
हम्म्म.. ठिकच दिसतोय हा
हम्म्म.. ठिकच दिसतोय हा मासा..
मी आधीच्या रेसिप्या परत पाहून घेतल्या..
सिंधुदुर्गात 'तांबोशी'
सिंधुदुर्गात 'तांबोशी' म्हणतात तोच का हा मासा ? >>>> कदाचित नाही कारण आमच्याकडे लाल माशाला तांबोशी पण म्हणतात. जागुने अजुन त्याची रेसिपी नाही लिहली वाटतं.
तो लाल मासा उर्फ तांबोशी खाण्यापेक्षा जेव्हा कोळीन तो साफ करते ते बघयाला मला फार आवडते. ती माशाचे डोके कापते आणि हातात धरुन त्याला दोन्ही बाजुने अक्षरशः सोलुन काढते. त्याची साल खाण्यास वापरत नाहीत फक्त मांसच खातात.
निल्सन - तुमचा काही गोंधळ होत
निल्सन - तुमचा काही गोंधळ होत आहे का? तो सोलून काढतात तो 'मोरी' (shark) .. तांबोशी नसावी..
रुपा प्रमाणे तशी चव मला खास
रुपा प्रमाणे तशी चव मला खास वाटली नाही>>>> जागु मी सहमतः) पण तळलेल्या तुकड्या मस्त दिसतायत.
आज्जीब्बात चांगले नाही
आज्जीब्बात चांगले नाही लागत....
गोष्टीगावाचे >> तो सोलून
गोष्टीगावाचे >>
तो सोलून काढतात तो 'मोरी' (shark) .. तांबोशी नसावी.. >>> नाही तो मासा लाल रंगाचा असतो. ह्म्म मोरी/मुशी पण तशीच सोलुन काढतात.
मी मागे एकदा आणले होते. फ्रेश
मी मागे एकदा आणले होते. फ्रेश बघून घेतले होते तरी महाभयानक वास सुटला होता.
जागू माबोवरच्या क्रमश:
जागू माबोवरच्या क्रमश: कादंब-यांप्रमाणे तुम्ही माशाच्या रेसिपीसाठी वाट खूप बघायला लावलीत
डोण्ट माईंड हं, गम्मत केली
जागुले मुंबईत असताना
जागुले मुंबईत असताना पाँफ्रेट, मांदेली, राणी मच्छी , बोंबिल एक्दमैश फेव होते
खूप वर्षांनी आठवण आली
इतके काही खास नाही लागत
इतके काही खास नाही लागत चवीला.
सिंधुदुर्गात 'तांबोशी'
सिंधुदुर्गात 'तांबोशी' म्हणतात तोच का हा मासा >> तांबोशी निराळी.. यापेक्षाही लाल रंगाची असते आणि आकारही निराळा असतो. साधारणपणे खोल समुद्रात मिळते.
हो. तांबोशी वेगळी.. Red
हो. तांबोशी वेगळी.. Red Snapper..
ती चवीला जास्त छान असते राणी माशापेक्षा..
गोव्याला त्याचे खूप वेगवेगळे प्रकार करतात..
अनुकमे mummy, pappa & bacchu
अनुकमे mummy, pappa & bacchu असे त्रिकोणि कुटुम्बासठि.
तांबोशी वेगळी.. Red Snapper..
तांबोशी वेगळी.. Red Snapper..

ती चवीला जास्त छान असते राणी माशापेक्षा..
गोव्याला त्याचे खूप वेगवेगळे प्रकार करतात..
Submitted by निरु on 12 April, 2018 - 10:22 >>>>>>>>>>>>>>> हा का ?
जागु ताई, या माशाला कसे शिजवायचे.
खुप च्छान...
खुप च्छान...
अपर्णा तांब आहे तो मासा.
अपर्णा तांब आहे तो मासा. माझ्या माशांच्या सिरिज्मध्ये आहे.
पियु धन्यवाद.