दिपमाळ

Submitted by स_सा on 15 November, 2008 - 12:04

चास ह्या राजगुरुनगरच्या जवळच्या श्री सिद्धेश्वर मंदिरातील दिपमाळ
त्रिपुरी च्या दिवशी काढलेला हा फोटो

Tripuri_Pournima_12-11-08076.jpgTripuri_Pournima_12-11-08086.jpg

गुलमोहर: 

छान आले आहेत फोटोज.. पहिला विशेष आवडला. Happy

छानच आलेत फोटो. मला ही पहिला जास्त आवडला.