Submitted by rakhee_siji on 15 November, 2008 - 10:36
निवृत्त जाल्यावर काय करायचे असा प्रश्नच माज्या वडीलाना पडला नाही.सतत उद्योगात असणे ही त्यांची वृत्ति .पुस्तके वाचन,सकाळचे फिरणे ,योगा,थोड़ा वेळ टीवी अणि अधून मधून ट्रिप्स यात त्यांचा वेळ छान जातो.दोन वर्षांपूर्वी आई अणि पप्पानी घराच्या टेरेसवर बाग फुलवायाला घेतली.घरातील ओला कचरा जिरवून खुप सुंदर बाग फुलवली.बागेला घरातील कचरा कमी पडू लागला तसे पप्पा मार्के्टमधिल ओला कचरा आणु लागले .रोज घरची तजि वांगी ,मेथी ,तोंडली ,कारली,दुधी ,tomato,शेवगा मिलू लागला .अंजीर ,पपाई,पेरू ,केळि अशी फळहि खुप आली. आणि त्यांची चवहि अप्रतिम .फूल बाग ही छान बहरली .जास्वंद ,कण्हेर ,कर्दळि अशी छान तजि फुल देवाला मिळु लागली .आई पपाना पाहिल्यावर तेहि त्यांच्या बागेप्रमाने फ्रेश आणि आनंदी दिसतात .आणि आम्हा मुलाना सतत आनंदी आणि उद्योगी रहायची प्रेरणा देतात.


गुलमोहर:
शेअर करा
राखी सगळी
राखी
सगळी प्रकाशचित्रं शेजारी शेजारी टाकण्याऐवजी ती एका खाली एक, तसच पहिले चित्र उभे टाकाल का?
कार्ली आणि
कार्ली आणि वांग्याचा फोटो बघुनच किती अप्रतीम बाग फुलवली आहे ह्याचा अंदाज येतोय.. मस्तच..
thanks runi ha maza pahilach
thanks runi ha maza pahilach prayatna aahe..
pahila photo ubha upload hot nahi ahe ....so i just removed it ..I will try to upload it again..
sorry for writing in english ..marathit lihayacha sarav karat ahe..
मस्तच फोटो
मस्तच फोटो आहेत. किती जागा आहे टेरेसवर, किती अन कुठली कुठली झाडं लावली आहेत? कशी सुरवात केली ? काय अडचणी आल्या ? रोपं, बिया कशा पैदा केल्या वगैरे वाचायला आवडेल.
सुंदर!
सुंदर!
फावल्या
फावल्या वेळेत सुंदर बाग फुलवली.
राखी बाग
राखी बाग कशी केली.........थोडं टप्प्याटप्प्याने सांगाल का?
कसली फ्रेश दिस्तायत वांगी व कारली!