माहूरचे जंगल...

Submitted by mrdmahesh on 9 November, 2008 - 08:56

हे माहूरच्या देवीच्या डोंगरावरून दिसणारे घनदाट जंगल... इथे ७० च्या दशकापर्यंत वाघ (बिबट्या नाही... पट्टेरी वाघ) दिसत. हे जंगल सागाचे आहे....
DSC02442.jpgDSC02436.jpg
दत्तमंदिराकडे जाणारा रस्ता दिसतोय...

गुलमोहर: 

एकदम घनदाट !!! अफलातुन

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास Proud
-::- -::- -::--::--::--::--::-