अनेक प्रयत्नांनंतर शेवटी (बहुतेक) फोटोला चौकट कशी करायची हे मला समजलं असं वाटतंय. पुन्हा दुसर्या फोटोला करायची वेळ आली तर सहजपणे जमेलच असं काही सांगता येत नाही. हे सगळे प्रयोग GIMP मध्ये केलेले आहेत.
कोण घेतय कार्यशाळा? कुणी घेतय का कार्यशाळा? ..... विद्यार्थ्यांत माझं नाव आत्ताच नोंदवून ठेवतो. आणि गजल कार्यशाळेत झालं तसं .. 'सुचलंच नाही' असं होणार नाही अशी आशा आहे.
सॉफ्ट फोकस नाहिये. Wide aperture (shallow depth of field) ठेवल्यामुळे अगदी लहान भागात शार्प फोकस आहे आणि बाकी blur झालंय.
मस्तच रे
मस्तच रे ..सही दिसतय!
हे काय आहे पण ??
Anthurium
Anthurium आहे.
मस्त फोटो..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
वा किती
वा किती छान आहे. गजल कार्यशाळा झाली तशी तुम्ही फोटोग्राफी वर घ्या कार्यशाळा. थोडे अम्हालाही शिकायला मिळेल
सिंड्रेला
सिंड्रेलाला मोदक. फोटोग्राफीची कार्यशाळा व्हायला हवी.
भिडू -
भिडू - मुद्दामूनच सॉफ्ट फोकस ठेवला आहेस काय?
असामी - पीके जरा प्रशांत - मॅवेरीक यांना गाठा आणि कार्यशाळा सुरू करा ना राव.
जरा मनावर घ्या ना.
सिंड्रेला
सिंड्रेला आणि चिन्नू - ह्या दुव्यावर थोडी माहिती आहे ती जरूर बघा.
http://asp.photo.free.fr/
धन्यवाद
धन्यवाद नकुल.
कोण घेतय
कोण घेतय कार्यशाळा? कुणी घेतय का कार्यशाळा? ..... विद्यार्थ्यांत माझं नाव आत्ताच नोंदवून ठेवतो. आणि गजल कार्यशाळेत झालं तसं .. 'सुचलंच नाही' असं होणार नाही अशी आशा आहे.
सॉफ्ट फोकस नाहिये. Wide aperture (shallow depth of field) ठेवल्यामुळे अगदी लहान भागात शार्प फोकस आहे आणि बाकी blur झालंय.
परागकण
मी पण एक
मी पण एक विद्यार्थी फोटो कार्यशाळेची आत्तापासून नाव नोंदवते.

खरंच मनावर घ्या.
मस्तच... dreamy effect आवडला
मस्तच... dreamy effect आवडला मला.