२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"
३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"
४. गाज सागराची — "किल्ले निवती"
५. गाज सागराची — "भोगवे समुद्रकिनारा"
मालवणहुन देवगड कुणकेश्वर येथे जाणार्या रस्त्याने साधारण ११-१२ किमी अंतरावर आचर्याच्या आधी तोंडवली तळाशील येथे जाण्यासाठी फाटा आहे. मालवणहुन तोंडवली-तळाशील अंतर १५ किमी आहे. दाट सुरूच्या बनातुन जाणारी वाट आपल्याला अजुन एका अस्पर्श समुद्रकिनारी घेऊन जाते. त्या आधी ओझर येथे श्री. स्वामी ब्रह्मानंद यांची समाधी गुहा आहे. येथील ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व नितळ पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे.
श्री. स्वामी ब्रह्मानंद गुहा (ओझर)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
(वरील सर्व प्रचि संदेशच्या कॅमेर्यातुन )
तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२टाईमपास
प्रचि २३पुढच्या अंतिम भागात भेट देऊया मालवण येथील रॉक गार्डनला आणि पाहुया सन २०१२ मधील शेवटचा सूर्यास्त.
(No subject)
मस्त.
मस्त.:)
मस्त रे हा भाग ही.. प्रचि. ५
मस्त रे हा भाग ही..
प्रचि. ५ तर एक विशालसं नेचर पेंटिंग दिसतंय नुस्तं.. अप्रतिम!!!
मस्तच. \
मस्तच. :)\
५वा फोटो फार सुंदर आणि
५वा फोटो फार सुंदर
आणि पॅनारोमाही मस्त.
मस्त. ओझरला अगदी लहानपणी
मस्त. ओझरला अगदी लहानपणी गेल्याचे आठवतेय. प्र.चि. १३ मधे आहे तसे मालवणला पण दिसत असे. त्याच्या कडेशी ऊभे राहून ते मोडायचा खेळ खेळत असू आम्ही.
प्रचि ५ मस्त आहे रे...
प्रचि ५ मस्त आहे रे...
प्र.चि. २३ : - जिप्सी फोटो
प्र.चि. २३ : - जिप्सी फोटो काढून थकला वाटतं
सुरेख फोटो!
प्रचि ५ आधीच आवडला होता..
प्रचि ५ आधीच आवडला होता.. प्रचि ७ नि खेकडा तर सह्ही आलाय
सुरेख फोटो! प्रचि ७ नि खेकडा
सुरेख फोटो!
प्रचि ७ नि खेकडा तर सह्ही आलाय >>>+१
जिप्स्या मला तुझा जामच हेवा
जिप्स्या मला तुझा जामच हेवा वाटतो.
मी तोंडवली नावं आतापर्यंत फक्त ऐकत आलीय. प्रत्यक्ष तुझ्या फोटोतून बघतेय. ओझरला गुहेत जिवंत साप असतात. दिसलेले का?
छानच आहेत फोटो.
छानच आहेत फोटो.
जिप्स्या मला तुझा जामच हेवा
जिप्स्या मला तुझा जामच हेवा वाटतो. >>> मलापण
मस्त मस्त मस्त, फोटो रे
समूद्राच्या लाटांचे मस्तच आहेत.
प्रचि २३ एकदम अफलातून
प्रचि २३ एकदम अफलातून जीप्स्या .......
सहीच रे जिप्सी
सहीच रे जिप्सी
मस्तच
मस्तच
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स

सध्या थोडा व्यस्त असल्याने अंतिम भाग प्रदर्शित करण्यास उशीर होत आहे.
अमेझिंग.
अमेझिंग.
मस्तच........... खेकड्या चा
मस्तच........... खेकड्या चा मस्त आला आहे........
सुंदर! मला प्रचि २२ खूप
सुंदर!
मला प्रचि २२ खूप आवडला.
प्रचि २३.... एक नंबर! एकदम
प्रचि २३.... एक नंबर! एकदम वेगळे!! बाकिची पटापट बघितली पण हे जाम आवडलं!!!
कसं काढलस? timer लाउन?
फोटो मस्त आहेत.
फोटो मस्त आहेत.
प्रचि ५ साठी तुला
प्रचि ५ साठी तुला दंडवत...कसला कडक प्रकार जमलाय....
आणि प्रचि १४ मध्ये तो काय किल्ला आहे का
तांबडी माती आणि नीळाशार
तांबडी माती आणि नीळाशार समुद्र मस्तच !!
प्रचि २३.... एक नंबर! >>+१
अहाहा ! सुंदर !! धन्यवाद या
अहाहा ! सुंदर !! धन्यवाद या अनुभूतिबद्दल !!!
मज्जाय ब्वा एक मुलाची
मज्जाय ब्वा एक मुलाची