२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"
मागच्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" तुम्हाला किल्ले निवतीला नेणार होता, पण जाता जाता त्याने गाडी देवबागकडे वळवली आणि काहि वेळ देवबाग किनार्यावर रेंगाळला. या भागात तुम्हाला देवबागचे काहि ठराविक फोटो ("कोकणमय" भागात देवबागचे फोटो असल्याने) आणि किल्ले निवतीवरून दिसणारा सूर्योदय-सूर्यास्त दाखवणार आहे.
देवबाग
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८निवती किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४उगवला चंद्र पुनवेचा...
प्रचि १५
प्रचि १६पूरबी सूर्य उदेला जी...
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदनं प्याली
कशी चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा
मी डोलकर दर्याचा राजा...
प्रचि २०
देवबाग, निवती सूर्योदय, सूर्यास्ताचे फोटो काढता काढता सांताक्लॉजचा वेळ कसा निघुन गेला ते कळलंच नाही, त्यामुळे पुढच्या भागात सांताक्लॉज तुम्हाला किल्ले निवतीच्या समुद्रकिनार्याचा फेरफटका मारायला नेणार आहे.
(No subject)
सुंदर! सुरेख! मस्त! छान!
सुंदर! सुरेख! मस्त! छान! अप्रतिम!
प्रचि ७ १० आनि १७ मस्त्च
प्रचि ७ १० आनि १७ मस्त्च
आवडया 
जिप्स्या, सुर्योदय, चंद्रोदय
जिप्स्या, सुर्योदय, चंद्रोदय व सुर्यास्ताचे सर्व प्र.चि. खूप आवडले. फर्फेक्ट एक्स्पोजर (प्र.चि. ११), काँपोझीशन (प्र.चि. ८, ९, १५, १८, २०) , high ISO चा वापर (प्र.चि. १७). आवडले.
(No subject)
मस्तरे जिप्स्या.... सगळ्याच
मस्तरे जिप्स्या.... सगळ्याच प्रचि सुंदर!!!
सुपर्ब...
सुपर्ब...
इतकं स्वच्छ पाणी! मस्त फोटो!!
इतकं स्वच्छ पाणी! मस्त फोटो!!
कसले सुंदर फोटो आलेत!
कसले सुंदर फोटो आलेत!
खूपच छान !
खूपच छान !
सगळेच छान आहेत. ४ आणि १८
सगळेच छान आहेत.
४ आणि १८ जास्त आवडले
मस्त रे... ४ तर झक्कास आहे.
मस्त रे...
४ तर झक्कास आहे.
जल्ला शांताक्लॉजान आमच्या
जल्ला शांताक्लॉजान आमच्या योग्याचे फोटो ढापलान रे
आवडेश देवबागला मस्त नितळ
आवडेश
देवबागला मस्त नितळ पाणी आहे. सगळेच प्रचि खास.
मस्त रे
मस्त रे
जल्ला शांताक्लॉजान आमच्या
जल्ला शांताक्लॉजान आमच्या योग्याचे फोटो ढापलान रे >>>>>> +१
मस्त रे भाऊ, दिल खूष कर दिया.
मस्त रे भाऊ, दिल खूष कर दिया.
मस्त!!
मस्त!!
४,९,१७,२० खूपच छान.. ! जल्ला
४,९,१७,२० खूपच छान.. !
जल्ला शांताक्लॉजान आमच्या योग्याचे फोटो ढापलान रे >> +१
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
शांताक्लॉज>>>>>बाब्या
छान फोटो
छान फोटो
सुर्यास्ताचे सगळेच फोटो भारी.
सुर्यास्ताचे सगळेच फोटो भारी.
अप्रतीम
अप्रतीम
स्वच्छ पाणी बघून आनंद झाला.
स्वच्छ पाणी बघून आनंद झाला.
खरंच की स्वच्छ स्वच्छ ,नितळ
खरंच की स्वच्छ स्वच्छ ,नितळ पाणी.. सूर्यास्त आहाहा!!!
जिप्स्या धन्स रे!!!
खुपच छान...............
खुपच छान...............
अप्रतिम फोटोज...
अप्रतिम फोटोज...
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम ! जिप्सीजींची
अप्रतिम !
जिप्सीजींची फोटोग्राफी व तीही माझ्या आत्यंतिक आवडत्या परिसराची ! कसं राहिलं हें पहायचं ? हा धागा वर आणणार्यांचे मानापासून धन्यवाद !!
व्वा! काय सुंदर पिक्स! माझं
व्वा! काय सुंदर पिक्स! माझं फेवरिट ठिकाण...