Submitted by जिप्सी on 8 January, 2013 - 01:29
गेल्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" आज तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात फेरफटका मारायला नेणार आहे. कोळंबीपासुन सुरमयीपर्यंतच्या सगळ्या माशांचा लिलाव येथे होतो.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९चोरीचा मामला . . .
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला "किल्ले निवती"च्या निसर्गरम्य परीसरात नेणार आहे. मासळी बाजारात/लिलावात जाण्यासाठी सकाळी लवकर उठल्याने तो आता थोडावेळ विश्रांती घेतोय.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच योगेश सगळ्यात जास्त
मस्तच योगेश
सगळ्यात जास्त आवडले ते प्र. चि. २९ ---- मन लाऊन काम करतेय ती मुलगी
अगदी फ्रेश, मस्त फोटो!
अगदी फ्रेश, मस्त फोटो!
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
मस्त मस्त मस्त !
मस्त मस्त मस्त !
मस्य मस्य मस्य!
मस्य मस्य मस्य!
छान !
छान !
मस्त !
मस्त !
आहाहा.. स्लर्पी फोटोज........
आहाहा.. स्लर्पी फोटोज........ केव्हढाले आहेत मासे...
जागुले, पाहतीयेस ना??? चल पटापट रेस्पीज टाक वरील काही स्पेसीजच्या
प्रचि २९ तर एकदम खासमखास!!!! मस्त!!!
मनीमाऊ च्या डोळ्यात काय चमक दिस्तीये माश्यांकडे पाहताना.. कोणता बरं पटकन उचलू असे भाव आहेत चेहर्यावर..
आमची झोप उडवणारे असले फॉटू टाकून , सांताक्लॉज चक्क घोरत पडलाय पाहा.. दुष्ट!!!
डोळे निवले रे माशे बगुनच
डोळे निवले रे माशे बगुनच
जीव जळला
जीव जळला रे.....................
नुस्ते फोटो काय कामाचे....
होप सांताक्लॉज आतापर्यंट पट्टीचा मासेखाऊ झाला असेल....
बापरे... केवढे मोठ्ठे मोठ्ठे
बापरे... केवढे मोठ्ठे मोठ्ठे मासे....
मला प्रचि ३० मधल्या त्या मांजरीचा फोटो खुप आवडला... मासे खाण्यातही चॉईस शोधते आहे..
आयला जिप्स्या, च्या
आयला जिप्स्या, च्या मारी...
दुपारची जेवणाची वेळ आणि त्यात हे असले फोटोज्...
मी मासे खात नाही पण तुमचे
मी मासे खात नाही पण तुमचे प्रचि मात्र भन्नाट
एकदम ताजे फडफडीत..
एकदम ताजे फडफडीत..
अरे काय रे नावं पण टाकायचीस
अरे काय रे नावं पण टाकायचीस ना माश्यांची, मला फक्त प्रचि २८ मधली कोलंबी समजली
बाकी प्रची उत्तम ____/\____
मस्य मस्य मस्य !
मस्य मस्य मस्य !
प्र.चि. ३४ आवडले !
प्र.चि. ३४ आवडले !
मस्तच रे.... एक से एक फोटो
मस्तच रे.... एक से एक फोटो आहेत.... खुप आवडले...
मस्त!
मस्त!
मस्त रे.. तिकडच्या माऊंची मजा
मस्त रे.. तिकडच्या माऊंची मजा आहे
मस्त फोटो. लोकांनी अक्षरशः
मस्त फोटो. लोकांनी अक्षरशः काखोटीला मारले आहेत मासे.
हे मासे पाण्यात काय सुरेख दिसत असतील.
(No subject)
सांता मासे खाउन आडवा झालाय
सांता मासे खाउन आडवा झालाय !!!!
.............................
........................................................................ माशे माशे माशे!!!!!!!!!!!!!!!
'मासे' या विषयावर ईतकी कलात्मक फोटोग्राफी मी अजून पाहिली नव्हती. योगेश तू धन्य आहेस.
तों पा सु.......
तों पा सु.......
मस्त आहेत सर्व फोटो. मला
मस्त आहेत सर्व फोटो.
मला भाऊच्या धक्क्याची आठवण झाली.
मांजरीचे फोटो एकदम खास!!!!!
बाप रे, केवढाले मासे?
बाप रे, केवढाले मासे?
योग्या शेपूचे पण फोटो टाक रे एकदा.. मग मी पण स्लर्प स्लर्प ची स्मायली टाकेन
दक्षे तू मासे खायला सुरु
दक्षे तू मासे खायला सुरु केल्तेस ना???????????

नसशील तर जर हे फोटू पाहून तुला तोंपासु झालं असेल तर तू आलीसच की आमच्यात
>>हे मासे पाण्यात काय सुरेख
>>हे मासे पाण्यात काय सुरेख दिसत असतील.<< पाण्यापेक्षा जेवणाच्या ताटात काय दिसतात ...
Pages