कौतुकचा मान राखुन
वर्षा_म यांची माफी मागुन
http://www.maayboli.com/node/38378
================================
अचानक जाग आली
कुशीवर वळायला गेलो
तर जाणवला फरक
दगडासारखं जड झालय शरीर....
डोळे किलकिले करुन
कानात सगळी शक्ती एकवटून
अंदाज घेतला...
हे काय? केवढा जनसमुदाय जमलाय !
अरेरे... किती घाण वास येत आहेत
इतका त्रास कुणाला बरे झाला असे?
हळुच उठलो अंथरुणातुन
तर जाणवले कुणीतरी माझे
झोपेत असतानाच जोडे काढले होते
तोंडही पुसले होते
मागे पाहिले तर मला माझी
बॅग दिसली माझ्या कॉटशेजारी
खटकले मनाला.. पण आलो तरी बाहेर
माझे नावडते शेजारी जमलेत
कुणी रिकाम्या बाटल्या मोजतय
कुणी सिगारेटचे ब्रॅन्ड न्याहाळतोय
आणि जो-तो फक्त मलाच शिव्या देतोय
मी बोलायला गेलो तर
माझ्याकडे तुच्छ कटाक्ष..
माझी हसतमुख आईही
अश्रु थांबवण्याच्या प्रयत्नात
जाऊन बिलगलो तिला
पण का कुणास ठाऊक
तिनेही झिडकारले मला
इतक्यात कुणीतरी म्हणाले
चला निघुयात....
व्यसनमुक्ती केंद्र बंद व्हायला नको
आणि आतून माझ्या बॅगा, अंथरुन
आणले कुणीतरी...
हम्म.. आत्ता प्रकाश पडला
पापाचा घडा पुर्ण भरलाय तर...
आपणच तर अतिरेक केला
म्हनूणच आईवर वेळ आली
अवेळी निरोप देण्याची...
ये लगा सिक्सर ! तुला माझा
ये लगा सिक्सर !
तुला माझा साष्टांग दंडवत !!!!
वर्षा_म यांची माफी मागून....
वर्षा_म यांची माफी मागून.... हे विशेष आवडलं.
मी बोलायला गेले तर>>>>>तेवढं
मी बोलायला गेले तर>>>>>तेवढं गेलो कर ग
पण चांगलं जमलय विडंबन देखिल
पण चांगलं जमलय विडंबन देखिल
मी बोलायला गेले तर
माझ्याकडे तुच्छ कटाक्ष..<<< ते गेलो कर
ह्याला विडंबन का म्हटलंय पण..
ह्याला विडंबन का म्हटलंय पण.. अवेळी निरोप- २ ही समर्पकच ठरलं असतं
धन्स सगळ्यांना
धन्स सगळ्यांना
(No subject)
भारीए..
भारीए..
वर्षे
वर्षे
वर्षे तुला विडंबनिया झालाय.
वर्षे तुला विडंबनिया झालाय. आता स्वतःच्या कवितांचं सुद्धा विंडबन करायला लागलीस. ए हिला विडंबनमुक्ती केंद्रात हलवा लवकर..
दोन्ही कविता भारी आहेत.
दोन्ही कविता भारी आहेत.
बागेश्री +१
वर्षे तुला विडंबनिया झालाय.
वर्षे तुला विडंबनिया झालाय. आता स्वतःच्या कवितांचं सुद्धा विंडबन करायला लागलीस. ए हिला विडंबनमुक्ती केंद्रात हलवा लवकर.. >>>> येस्स
तो आय डी बदला नाही तर.....
वर्षा_म ऐवजी विडंबन्_गं
सॉरी आयफोन मुळे दोनदा आला
सॉरी आयफोन मुळे दोनदा आला प्रतिसाद
चनस, सॉरी काय्को? होता है
चनस, सॉरी काय्को? होता है होता है
वर्षे
वर्षा_म यांची माफी मागुन >>>
वर्षा_म यांची माफी मागुन >>>
+१
बागेश्री +१
दक्षिणा
विडंबनिया >>> ए हिला
विडंबनिया >>>

ए हिला विडंबनमुक्ती केंद्रात हलवा लवकर.. >> दक्षे
धन्यवाद सगळ्यांना
वर्षे, विडंबन सुंदरच! (पण मी
वर्षे, विडंबन सुंदरच!
:फिदी:)
(पण मी कशी पाहिली नाही ही कविता? मी नक्की होते कुठे?
विडंबनिया >>>>>
ए हिला विडंबनमुक्ती केंद्रात हलवा लवकर..:हाहा: