मायबोलीकरांनो, आजच्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या सुमुहूर्तावर पहिली दवंडी सादर करत आहोत.
ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना वेळ लागणार आहे आणि पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. उपक्रम - स्पर्धांचे विषय, त्याचे नियम आणि प्रवेशिका कुठे व कशा पाठवायच्या हे तुम्हाला खालच्या निळ्या शब्दावर टिचकी मारल्यावर कळेल.
चित्र बोलते गुज मनीचे
बालचित्रवाणी
मूळ श्री गणेश व्रताची कहाणी इथे पहा.
नमस्कार मंडळी,
दरवर्षीप्रमाणे, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९३४, दिनांक १९ सप्टेंबर २०१२ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) श्री गणेशाचे मायबोलीवर आगमन होणार आहे.
स्पर्धांची सुरुवात गणेश चतुर्थी, १९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाण वेळ) या दिवशी होऊन, अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेची पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) तुम्ही त्यामधे भाग घेऊ शकता.
ध्यानात असू द्या...
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतीरिक्त, तुम्ही गणेशोत्सवानिमित्त काही खास लेख लिहून आम्हांस पाठवावे ही आपणांस आग्रहाची विनंती. तसेच स्वरचित आरत्या सुद्धा (मायबोलीवर पूर्व प्रकाशित न झालेल्या) पाठवावयास विसरू नका.
साहित्याबरोबरच आता मायबोलीवर सांगितीक संस्कृतीही रुजते आहे. आपल्या कलाप्रेमी बाप्पाच्या सेवेत तुम्ही स्वतः गायलेली (वा चाली दिलेली) गाणी, श्लोक, आरत्या, छान छान चित्रं, रेखाटनं आमच्याकडे पाठवलीत तर आणखी बहार येईल...
चला तर मग... कुंचल्यानी रेखाटायला, शब्द वेचायला, सूर आळवायला सुरुवात करा.
हे सर्व आम्हाला sanyojak@maayboli.com वर पाठवा.
तसेच, मायबोली सभासदांनो, तुमच्या घरच्या बाप्पाचे दर्शन, फोटोरुपात, घडवायला विसरु नका. बाप्पाचा थाटमाट, सजावट, देखावे, नैवेद्य आणि काय काय...आरास निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा व नाविन्याचा विचार, त्यासाठी केलेली धडपड हे सगळं मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.
तुमच्या गावातील, शहरातील, देशा-परदेशातील गणपतीबाप्पांचे दर्शन समस्त मायबोलीकरांना घडवा.
धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.
------------------------------------------------------------------------------------
मायबोलीकरांनो, आजच्या अंगारक
मायबोलीकरांनो, आजच्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या सुमुहूर्तावर पहिली दवंडी सादर करत आहोत.
मस्त आहे दवंडी
मस्त आहे दवंडी
मस्त दवंडी 'बालचित्रवाणी'ची
मस्त दवंडी
'बालचित्रवाणी'ची लिंक आता उघडते आहे
हे हे हे. कहाणी सह्ही जमलीये!
हे हे हे. कहाणी सह्ही जमलीये!
मस्त आहे दवंडी बालचित्रवाणी
मस्त आहे दवंडी
बालचित्रवाणी >>>> आम्हालाही पाहता येइल अस करा ...
छान दवंडी चित्र बोलते गुज
छान दवंडी
चित्र बोलते गुज मनीचे व्यतिरिक्त दोन्ही लिंक उघडत नाहीयेत. बहूतेक संयोजन ग्रुपात असलेले धागे सार्वजनिक करायचे राहिले आहेत.
दवंडी बेस्टच!
दवंडी बेस्टच!
फारच मस्त दवंडी. संयोजक
फारच मस्त दवंडी. संयोजक मंडळाचे अभिनंदन.
सगळ्या लिंका उघडताहेत की!
वाट बघत होतो, गणेशोत्सवाच्या
वाट बघत होतो, गणेशोत्सवाच्या घोषणेची.
वरची मस्त दवंडी ऐकली आणि बरं वाटलं.....
-----------------------------------------------------------------------------------------
बहूतेक संयोजन ग्रुपात असलेले धागे सार्वजनिक करायचे राहिले आहेत. >>>>
संयोजकांना विनंती :
सर्व धागे 'सार्वजनिक' असावेत, ज्यायोगे सहजगत्या प्रत्येकाच्या नजरेस पडतील
आणि उत्सवातील सहभाग वाढेल.
धागे सार्वजनिकच आहेत.
धागे सार्वजनिकच आहेत.
दवंडी भारीये
दवंडी भारीये
दवंडी मस्त आहे संयोजक
दवंडी मस्त आहे
संयोजक मंडळाला शुभेच्छा
कहाणी बेस्ट
कहाणी बेस्ट
वावा! मस्तच एकदम! यंदा सहभागी
वावा! मस्तच एकदम!
यंदा सहभागी व्हायचंय... बाप्पा मोरया!
जय गणेश! मस्त दवंडी वाटच
जय गणेश!
मस्त दवंडी
वाटच बघते होते 
स्पर्धा पण मस्तच आहे
भरपुर शुभेच्छा! गणपती उत्सव दणक्यात होऊ दे
एकदम भारी आहे दवंडी. कहाणी
एकदम भारी आहे दवंडी. कहाणी आवडली
मस्त दवंडी
मस्त दवंडी
मस्त दवंडी!
मस्त दवंडी!
कहाणी छान आहे.
कहाणी छान आहे.
दवंडी मस्तच आहे....चला
दवंडी मस्तच आहे....चला गणपतीची तयारी करुया
मस्त दवंडी
मस्त दवंडी
'ऐका मायबोली गणेशा ... ' या
'ऐका मायबोली गणेशा ... '
या सुरुवातीच्या गणेशाला केलेल्या प्रर्थनेतील ' कार्यसिद्धी निर्व्हायरसी करिजे ' आवडले.
'कार्यसिद्धी निर् विवाद करिजे ' ही प्रार्थना माझ्याकडून!
मस्तच.
मस्तच.
दवंडी दणक्यात झालिय आता माबो
दवंडी दणक्यात झालिय आता माबो गणेश उत्सवही दणक्यात होइल यात शंका नाही.
दवंडी मस्त आहे
दवंडी मस्त आहे
झक्कास दवंडी..!!
झक्कास दवंडी..!!
>>जाग जगून की बोर्ड
>>जाग जगून की बोर्ड कुटावा<<
असे हवे, "जाग जागून पोटावर ठेवून मग कीबोर्ड कुटावा"..
छान दवंडी झाली आहे!
छान दवंडी झाली आहे! संयोजकांना शुभेच्छा.
दवंडी ऐकली.... आपलं.. वाचली
दवंडी ऐकली.... आपलं..
वाचली हो वाचली..... 
माझ्याकडे बर्याच गोष्टी आहेत संयोजकांना पाठवण्या सारख्या.....
वाह.. वाह..
मस्त दवंडी.
मस्त दवंडी.
Pages