Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 July, 2012 - 06:53
मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती.
१) निवडूंग (ब्रह्मकमळ)
२) जुई
३) मोगरा
४) डबल मोगरा
५) मदनबाण
६) रातराणी
७) कवठी चाफा
८) चाफा
९) अनंत
१०) सोनटक्का
११) प्राजक्त
१२) रानजाई
१३) तगर
१४) डबल तगर
१५) सदाफुली
१६) कण्हेर
१७) मेहंदी
१८) गुलाब
१९) कांचन
२०) तामण
२१) लिलि
२२) बकुळ
२३) कुंती
२५) मोतीया
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
२३ नंबरच्या फुलाचे नाव
२३ नंबरच्या फुलाचे नाव विसरलेय. सांगा कोणीतरी. साधनाला माहीत आहे.
काय मस्त आहे ही पांढर्या
काय मस्त आहे ही पांढर्या रंगाची सुगंधी उधळण. जागू मस्त कल्पना .....
रात्री फुलणारी फुलं सगळी पांढर्या रंगाचीच असतात आणि सुगंधी असतात. परागभवनाकरता कीटकांना आकर्षित करणे हे फुलांचं काम. त्यामुळे अंधारात पांढर्या रंगामुळे उठून दिसणं किंवा वासामुळे त्यांची जागा कीटकांना कळणं महत्त्वाचं असतं.
सहीच गं.. मस्त आहेत सगळे
सहीच गं.. मस्त आहेत सगळे प्रचि
वॉव ! ट्रीट होती ही.
वॉव ! ट्रीट होती ही.
सोमवारी पांढर्या फुलांची टोपली.
मस्तच... फ्रेश वाटलं एकदम
मस्तच... फ्रेश वाटलं एकदम
मस्त आहेत
मस्त आहेत
जागू, खासच गं !
जागू, खासच गं !
जागु , मस्त आहेत ही फुले.
जागु , मस्त आहेत ही फुले. फक्त आम्ही त्या तगरीला स्वस्तिक म्हणतो. तिचे अजुन एक नाव चटकचांदणी असे पण ऐकले आहे. मी जेव्हा पहिल्यांदा ते नाव ऐकले होते, मी जाम हसले होते.
वाव जागु. प्रसन्न शांत
वाव जागु. प्रसन्न शांत शुभ्रता एकदम.
जागू अतिशय सुरेख, डोळे निवले
जागू अतिशय सुरेख, डोळे निवले फोटो पाहून.

माझ्या घरी जे आहे ते मदनबाणाचं झाड आहे, त्याला इतके दिवस मी मोगरा समजत होते. तुझ्यामुळे बरोब्बर नाव कळलं.
सुपर्ब!!!!! एक से एक सुंदर
सुपर्ब!!!!!
एक से एक सुंदर फुलं आणि प्रचि!
प्रत्येक फोटो बघताना त्या त्या फुलाचा सुगंध आठवणींतुन दरवळला
आहाहा किती सुंदर फुल आहेत तस
आहाहा
किती सुंदर फुल आहेत
तस पाहियला गेलं तर कलरफुल फुल जास्त सुंदर दिसतात पण तुझ्या कॅमेर्यातुन पांढरा रंगही किती मस्त टिपला गेलाय
वा वा जियो!
लाजो +१
मस्त
मस्त
छान प्रकाशचित्रे आणि प्र.चि.
छान प्रकाशचित्रे आणि प्र.चि. तील फुलेही.
त्या 'कण्हेर' या फुलाला आमच्याकडे "कर्णाची फुले" असे देखील म्हटले जाते.
अगं ती कुंती/कामिनी, मादक
अगं ती कुंती/कामिनी, मादक गंधासाठी प्रसिद्ध.
किती सुंदर फोटो आणि फुले. तुझ्याकडे हे सगळे सौदर्य अगदी भरभरुन फुलते. खरेच सुखी आहेस तु.
बाकी सर्व -
बाकी सर्व - व्व्व्व्व्व्वा
प्रचि अकरा - खल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लास
जागू, मस्त !
जागू, मस्त !
खुरटलेल्या ऋतूंचे वेच तू
खुरटलेल्या ऋतूंचे वेच तू प्राजक्त थोडेसे
सुगंधाच्या सयीने गाल कर आरक्त थोडेसे
सगळीच फुले आणि फोटो मस्त!!!
सगळीच फुले आणि फोटो मस्त!!!
जिप्स्या.. आलास परत
जिप्स्या.. आलास परत सुखरुप????????????????
जागु, मस्तच! ही प्रकाशचित्रणे
जागु, मस्तच! ही प्रकाशचित्रणे पाहुन मन अगदी प्रसन्न ,सुंगधीत झाले. ही सगळी झाडे तुझ्याकडे आहेत?
यात पांढरी शेवंती, कमळ याची भर टाक ना!
जागु, मस्तच! ही प्रकाशचित्रणे
जागु, मस्तच! ही प्रकाशचित्रणे पाहुन मन अगदी प्रसन्न ,सुंगधीत झाले. ही सगळी झाडे तुझ्याकडे आहेत?
यात पांढरी शेवंती, कमळ याची भर टाक ना!
अहाहा ...........जागू काय छान
अहाहा ...........जागू काय छान फुलं! कवठी चाफ्याची कळी किती गोंडस गोजिरवाणी आहे!
निव्वळ अप्रतिम जागुताई जाईचं
निव्वळ अप्रतिम
जागुताई जाईचं फूल कस असत
असल्यास फोटो टाक प्लीज
वा वा सुरेख ! प्राजक्ताची
वा वा सुरेख !
प्राजक्ताची फुलं मस्त दिसतायत एकदम ! मेहेंदीला अशी फुलं असतात हे माहितच नव्हतं..
पांढर्या फुलांचे फोटो काढणे
पांढर्या फुलांचे फोटो काढणे कठीण असते, पण जागूने मस्त जमवलेत हे सगळे.
जागू, हि सगळी फुलं तुमच्या
जागू, हि सगळी फुलं तुमच्या बागेत आहेत का? नशीबवान आहात. मला माझ्य अबागेत सगळी हवीत.
पन मिळत नाहीत ना...
कण्हेर, कुंती, मेहंदी आणि
कण्हेर, कुंती, मेहंदी आणि तामण माझ्याकडे नाही. ते दुसरीकडचे फोटो आहेत.
सगळ्या सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
ह्यात अजुन सायली आणि नेवाळी पण राहलिय. फोटो सापडत नाहीत.
सोनटक्का ईंग्लिश नाव काय आहे?
सोनटक्का ईंग्लिश नाव काय आहे?
प्राजक्ताची फुलं सुंदर
प्राजक्ताची फुलं सुंदर दिसताएत. मला पण तोच प्रश्न पडला, ही सगळी फुलं तुमच्या बागेतली का ?
Pages